‘थांब, तुझा गेमच करतो’ म्हणत तरुणावर गोळीबार:नाशिक शहरातील उपनगरात आंबेडकर जयंती मिरवणुकीत प्रकार; तरुण बचावला
नाशिक शहरातील उपनगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत किरकोळ धक्क्याच्या वादातून तरुणाने ‘थांब, तुझा गेमच करतो’ अशी धमकी देत दुसऱ्या तरुणावर गोळीबार केला. दहशत माजविण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ‘तुझा गेमच करतो’ अशी उघड धमकी देत दहशत माजवणाऱ्या संशयितांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हे दाखल रण्यात आले असून, पोलिस आता त्यांच्या शोधात आहेत. आगार टाकळी…