Headlines

दिल्ली हायकोर्टात व्हर्च्युअल सुनावणीत अश्लील व्हिडिओ चालला:स्क्रीनवर हॅकचा संदेश दिसला; गाणीही वाजली, मुख्य न्यायमूर्तींनी सुनावणी थांबवली

दिल्ली उच्च न्यायालयात बुधवारी व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान अश्लील व्हिडिओ सुरू झाला. त्यावेळी मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस खरिया यांचे खंडपीठ सुनावणी करत होते. ही घटना दुपारी १२:५६ वाजताची आहे. घटनेच्या वेळी खंडपीठ कोणत्या प्रकरणाची सुनावणी करत होते, हे स्पष्ट झाले नाही. पॉर्न व्हिडिओ सुरू होताच, तात्काळ सुनावणी थांबवण्यात आली. काही मिनिटांनंतर सुनावणी पुन्हा…

Read More

प्रेमविवाहचा अंत:सांगलीत प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीच्या छातीवर बसून आवळला गळा, झोपेत मृत्यू झाल्याचा केला बनाव

पुण्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्येची घटना ताजी असतानाच सांगलीच्या विश्रामबाग भागात असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दारू पिऊन सतत मारहाण करणाऱ्या पतीचा, पत्नीने तिच्या २३ वर्षीय प्रियकराच्या मदतीने छातीवर बसून गळा दाबून खून केला. प्रेमविवाह आणि दोन मुले असतानाही पत्नीने हे कृत्य केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आनंद हणमंत सर्जे (२८, रा….

Read More

पैठणमध्ये 50 हजार हेक्टरवरील मशागत संकटात‎:खरीप हंगामाच्या पूर्वतयारासाठी पंपांवर इंधन मिळेना, ट्रॅक्टर शेताच्या बांधावरच उभे

पैठण37 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पैठण राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या डिझेल टंचाईचा थेट फटका आता शेती क्षेत्राला बसू लागला आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची मशागतीची कामे ऐन वेगाने सुरू असतानाच डिझेलचा पुरवठा खंडित झाल्याने पैठण तालुक्यात शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली Source link

Read More

धर्मांतर विरोधी कायदा कडक:चौकशीनंतरच एमआयएम पदाधिकाऱ्यांवर कारवाई- दीपक केसरकर

धर्मांतराचे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, धर्मांतर विरोधी कायदा आता अत्यंत कडक करण्यात आला आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, राज्यात बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांना थारा दिला जाणार नाही. एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईबाबत बोलताना केसरकर म्हणाले की, ही कारवाई पूर्वग्रहातून झालेली नसून सखोल…

Read More

महेंद्र गायकवाड ठरला हिंद केसरी!:पृथ्वीराज मोहोळने दुखापतीनंतर घेतली माघार; कुस्तीच्या आखाड्यात नेमके काय घडले? वाचा सविस्तर

सातारामधील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या 52 व्या हिंद केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत वाद पाहायला मिळाला. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात ही लढत पार पडणार होती. मात्र, कुस्ती सुरू झाल्यानंतर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाडने डाव टाकला तेव्हा पृथ्वीराजच्या हाताला इजा झाली. त्याला हात हलवताही येत नसल्याने त्याने माघार घेतली. त्यानंतर…

Read More

मनपा आयुक्तांकडून नवीन पाणीपुरवठा योजनेची पाहणी:अपघातांची वाट न पाहता कामे पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

छत्रपती संभाजीनगर येथील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाची मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी मंगळवारी (२३ जून) सकाळी १० वाजता प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आणि अपघातांची वाट न पाहण्याचे कडक निर्देश दिले. विशेषतः, खोदलेल्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. वाहेगाव येथील भीमाशंकर विद्यालयासमोर रस्त्यावर असलेल्या एअर व्हॉल्व्हमुळे…

Read More

बोगस उडीद बियाणे घोटाळ्यातील आरोपी आठवड्यानंतरही गायबच:" कृषी''च्या भूमिकेबद्दलही संशय, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह‎

एका नामांकित कंपनीच्या ब्रॅण्डचा गैरवापर करून बोगस उडीद बियाणे बाजारात विक्रीसाठी आणून शासन व शेतकऱ्यांची दिशाभूल, फसवणूक व आर्थिक नुकसान केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी रत्नाकर रघुनाथ कोले यास अटक करण्यात बार्शी शहर पोलीसांना अपयश आले आहे. घटनेला १० दिवस उलटले तरी पोलीसांना अदयाप त्याचा ठावठिकाणा सापडलेला नाही हे विशेष. खरीप हंगाम जवळ आला की शेतकरी हंगामाच्या…

Read More

चोरीच्या 14 दुचाकींसह दोन चोरट्यांना पकडले:जप्त दुचाकी गाडगेनगर, राजापेठ हद्दीतील सर्वाधिक‎

शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेने एका विशेष मोहिमेत यश संपादन केले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन सराईत दुचाकी चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून ७ लाखांच्या एकूण १४ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी (दि. २५) केली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या १४ दुचाकींमध्ये राजापेठ व गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील सर्वाधिक…

Read More

Mouni Roy Addresses Sexuality Rumours

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री मौनी रॉयने नुकतेच तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित सोशल मीडियावरील चर्चा आणि अफवांबद्दल मोकळेपणाने सांगितले. मोनिका शर्माच्या डिजिटल टॉक शोमध्ये तिला विचारण्यात आले की, बॉलिवूडमध्ये आल्यानंतर तिने स्वतःबद्दलची सर्वात विचित्र अफवा कोणती ऐकली. यावर मौनीने उत्तर दिले, “मी गे आहे.” मौनीने या प्रश्नाचे उत्तर हलक्याफुलक्या अंदाजात दिले आणि स्पष्ट केले की…

Read More

प्रशासनाला अल्टिमेटम:रेल्वे प्रकल्प रद्द केल्यास आमरण उपोषण करणार, संगमनेरात देवगाव रेल्वे कृती समिती आक्रमक‎

केंद्र व राज्य सरकारने पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प स्थगित केल्याच्या निषेधार्थ देवगाव ग्रामस्थांच्या वतीने संगमनेर बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आयोजित करण्यात आलेले एकदिवसीय लाक्षणिक उपोषण शनिवारी उत्स्फूर्त वातावरणात पार पडले. या आंदोलनाला देवगावसह परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, युवक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला. रेल्वे प्रकल्प पूर्ववत सुरू व्हावा यासाठी आता…

Read More