Headlines

सोने ₹189 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹680 ने वाढून ₹2.20 लाख प्रति किलोवर, कॅरेटनुसार सोन्याची किंमत पहा

आज म्हणजेच 16 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 189 रुपयांनी घसरून 1.42 लाख रुपयांवर आले आहे. तर एक किलो चांदी 680 रुपयांनी वाढून 2.20 लाख रुपयांवर पोहोचली आहे. यावर्षी सोने ₹9 हजार महागले यावर्षी सोने-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहे….

Read More

SBI Bank Closed 23-28 May 2026

नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँक SBI च्या ग्राहकांनी शाखेशी संबंधित आपली सर्व महत्त्वाची कामे आजच (22 मे, शुक्रवार) पूर्ण करून घ्यावीत. कारण असे की, 23 मे ते 28 मे 2026 दरम्यान SBI च्या शाखा सलग 6 दिवस बंद राहू शकतात. याची मुख्य कारणे वीकेंड, कर्मचाऱ्यांचा प्रस्तावित दोन दिवसांचा संप आणि…

Read More

Monsoon Slows, Trapped in MP-Gujarat; Delhi-Haryana Temp Crosses 43°C

भोपाळ/जयपूर/लखनौ/पाटणा27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील 4 राज्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि दिल्लीच्या अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. मात्र, सहा राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे. हरियाणा आणि दिल्लीमध्ये पारा 43°C पेक्षा जास्त नोंदवला गेला. बिहारमधील 15 जिल्ह्यांमध्ये सोमवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सीतामढी, मुंगेर आणि पटना येथे वीज पडून 4 लोकांचा मृत्यू झाला. तर…

Read More

राज्याच्या तिजोरीला “गळती’; प्रशासकीय नाकर्तेपणामुळे 32 हजार कोटींची धुळधाण:कॅगचा अहवाल राज्याच्या तिजोरीला प्रशासकीय अकार्यक्षमतेची वाळवी

एकीकडे राज्याच्या विकासासाठी निधी कमी पडत असल्याचे रडगाणे गायले जात असतानाच दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीचे अक्षरशः वाभाडे निघाले आहेत. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांनी मार्च २०२३ ला संपलेल्या कालावधीचा जो अहवाल मांडला आहे तो राज्याच्या महसूल विभागासाठी मोठा दणका मानला जात आहे. तब्बल ३२,३०७ कोटी रुपयांचा महसूल अद्याप वसूल झालेला नाही, ही…

Read More

अमरावतीत रोजगार, उद्योग सर्वेक्षणाचा शुभारंभ:विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते 'मित्रा' व शासनाचा पुढाकार

अमरावतीसह पश्चिम विदर्भात रोजगार आणि उद्योग विकासासाठी दोन महत्त्वपूर्ण सर्वेक्षणांचा शुभारंभ करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते आज, सोमवारी या सर्वेक्षणांना सुरुवात झाली. केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली, ‘मित्रा’ आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने ही सर्वेक्षणे हाती घेण्यात आली आहेत. अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत ‘नियतकालिक श्रम शक्ती सर्वेक्षण’ (पीएसएफएस) आणि…

Read More

बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे रणशिंग फुंकणार:27 जूनपासून महाराष्ट्र दौरा, पक्षबांधणीसाठी थेट मैदानात

शिवसेना (ठाकरे गट) मधून सहा खासदारांनी बंड करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करत थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातूनच ते पक्षबांधणीची नवी मोहीम सुरू करणार आहेत. या दौऱ्याकडे ठाकरे गटाच्या राजकीय प्रतिआक्रमणाची सुरुवात म्हणून पाहिले जात…

Read More

कोरिजेनच्या विष बाधेतून मृत्यू पण सर्वच निपजत अवस्थेत होती:हात्तीद येथे पत्नी, मुलांच्या हत्येसह शिक्षकाच्या आत्महत्येचे प्रकरण

पत्नी व दोन मुलांना अन्न पदार्थातून विष घालून स्वत गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शिक्षक योगेश पाटील (रा.हात्तीद,ता.बार्शी) याच्या सुसाईड नोटवरुन त्याने हे का केले? याचे ठोस कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. दरम्यान कोरिजेनच्या विष बाधेतून तिघांचा मृत्यू झाला असेल तर निपचित पडलेल्या अवस्थेत पत्नी, दोन्ही मुले कशी ? असा प्रश्न तपासात समोर येत आहे….

Read More

कामगारांच्या धोरणात्मक आणि कायदेशीर मागण्यांवर शासन सकारात्मक:मंत्री आकाश फुंडकर यांची 'सिटू' संघटनेसोबत महत्त्वपूर्ण बैठक

राज्यातील कामगारांच्या विविध प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू) संघटनेच्या प्रतिनिधींसमावेत मंत्रालयातील दालनात बैठक पार पडली. या बैठकीत कंत्राटी, बांधकाम, घरकामगार, अंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांसह विविध घटकांच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस संघटनेचे प्रतिनिधी आबासाहेब चौगुले, धर्मा कांबळे, अशोक थोरात,…

Read More

चिखलदरा येथे भाजपचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर:पदाधिकाऱ्यांना संघटन बळकटीसाठी मार्गदर्शन

भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत चिखलदरा येथे दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाची वैचारिक वीण घट्ट करण्यासाठी आणि संघटन अधिक कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले. यामध्ये भाजपच्या अमरावती महानगरचे पदाधिकारी सहभागी झाले होते. चिखलदरा येथील विआरके रिसॉर्ट येथे आयोजित या शिबिरात सक्षम कार्यकर्ते घडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात…

Read More

मंत्री जर चुकत असेल तर ठोकल्याशिवाय राहू नका:बच्चू कडूंचे मंत्र्यांसमोरच मोठे विधान, शिवसैनिकांना केले थेट आवाहान

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत असतानाच, आज गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे शिवसेनेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मंत्री भरत गोगावले, मंत्री आशिष जयस्वाल आणि आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित राहून शिवसैनिकांना आगामी राजकीय स्थिती व संघटनात्मक बांधणीबाबत मार्गदर्शन केले. मात्र याचवेळी भाषण करताना, मंत्री जर चुकत असेल तर त्याला ठोकल्याशिवाय…

Read More