Headlines

नेते समाज आणि देशाला विसरून पैशाच्या मागे लागले:अण्णा हजारेंची संतप्त प्रतिक्रिया; राघव चढ्ढांसह 7 खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

देशाच्या राजकारणात आज एका मोठ्या राजकीय भूकंपाची नोंद झाली असून, ‘आम आदमी पक्षा’चे खासदार राघव चढ्ढा यांनी इतर 7 खासदारांसह अनपेक्षितपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशापूर्वी राघव चढ्ढा यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यसभेतील ‘आप’च्या गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण करत असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या धक्कादायक फुटीवर पक्षाचे प्रमुख…

Read More

आज सूरत, उद्या मुंबई-पुणे?:गुजरातमधील परिस्थितीवरून रोहिणी खडसे आक्रमक; सूरतमधील गॅस टंचाईचा महाराष्ट्राला इशारा

गुजरातमधील सूरत शहरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या गंभीर परिस्थितीचा परिणाम आता मोठ्या प्रमाणावर दिसू लागला असून, त्यावरून महाराष्ट्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. मिडल-ईस्टमधील युद्धामुळे निर्माण झालेल्या एलपीजी संकटाचा फटका भारतातील अनेक भागांना बसत असून, सूरतमध्ये त्याचे…

Read More

Nifty, Sensex Fall; IT, Media Shares Dip

मुंबई21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच 18 जून रोजी सेन्सेक्स 50 अंकांच्या घसरणीसह 77,100 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 20 अंकांची घसरण झाली असून, तो 24,050 च्या पातळीवर आला आहे. आजच्या व्यवहारात आयटी आणि मीडिया शेअर्समध्ये अधिक घसरण झाली आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार निर्देशांक पातळी अंक बदल टक्केवारी बदल कोस्पी (दक्षिण कोरिया) 8943 +79…

Read More

संभाजीनगरचा महेश कुंभार मोशीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकला:चमत्कार घडावा अन् माझा भाऊ जिवंत असावा; संतोष कुंभारची भावना

मोशीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली महेश कुंभार अडकला आहे. ३२ वर्षीय महेश मूळचा छत्रपती संभाजीनगरचा. एमबीएचं शिक्षण घेतल्यावर तो वेस्ट एनर्जी प्रकल्पात वर्षभरापासून एचआर म्हणून नोकरीस लागला. दुर्घटनेत महेश इमारतीत अडकल्याचे त्याच्या कुटुंबीयांना मध्यरात् . मात्र, तो होऊ शकला नाही. त्यानंतर महेशचा भाऊ संतोष कुंभार तातडीने घटनास्थळी पोहोचला. आपला भाऊ सुरक्षित असेल, या विचारात तो आला, पण…

Read More

सोने ₹545 ने वाढून ₹1.56 लाख तोळा:आज चांदी ₹2,432 ने घसरून 2.59 लाखांवर आली, कॅरेटनुसार सोन्याची किंमत पहा

सोन्याच्या दरात आज म्हणजेच 4 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर आज 545 रुपयांनी वाढून 1.56 लाख रुपये झाला आहे. मात्र, चांदीच्या दरात आज घसरण झाली आहे. 1 किलो चांदीची किंमत 2,432 रुपयांनी कमी होऊन 2.59 लाख रुपयांवर आली आहे. कॅरेटनुसार सोन्याची किंमत…

Read More

वीजपुरवठा सततचा खंडीत, पिकांचे नुकसान:6 तास विनाअडथळा विजेचे ‎आश्वासन; आंदोलन मागे‎

सततच्या वीज खंडिततेमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने ढोराळे, इर्ले आणि मानेगाव परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तडाखेबंद उन्हामुळे आधीच पिके संकटात सापडली असताना, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणे अशक्य होत असल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शेकडो शेतकऱ्यांनी हातात कुलूप घेऊन थेट वैराग येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांनी…

Read More

सायकलस्वारांचा ग्रीन हिंगोली हेल्दी हिंगोलीचा संकल्प:रॅलीला मोठा प्रतिसाद, जिल्हा सायकल संघटनेचा पुढाकार

सायकल चालवा, आरोग्य घडवा’, पर्यावरण वाचवा आरोग्य जपा, आपली हिंगोली ग्रीन हिंगोली हेल्दी हिंगोलीच्या घोषणादेत हिंगोलीत शेकडो सायकलस्वारांनी बुधवारी ता. ३ काढलेल्या सायकल रॅलीत ग्रीन हिंगोली हेल्दी हिंगोलीचा संकल्प केला. यावेळी शेकडो सायकलस्वारांनी सहभाग नोंदविला होता. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभुमीवर सद्‌भाव सेवाभावी संस्था, जिल्हा सायकल संघटना, आशा सायकल यांच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन केले होते….

Read More

पुणे जिल्ह्यात 32 हजारहून अधिक गर्भवती महिलांची नोंदणी:प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ, मोठा दिलासा

पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत ३२,६४६ नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यामुळे गर्भवती महिलांना मोठा दिलासा मिळाला असून, योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने ही नोंदणी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या संकेतस्थळावर केली आहे. जिल्ह्यात एकूण ६,०९४ अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत,…

Read More

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये 217 व्यवसायांची तपासणी:3 हॉटेल्स बंद, 172 अन्नपदार्थांचे नमुने घेतले; सुरक्षित, दर्जेदार अन्न नसल्याने हॉटेलवर कारवाई‎

आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूर शहरात येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने १४ जुलै २०२६ पर्यंत शहरात धडक तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत २१७ आस्थापनांची तपासणी करून १७२ नमुने घेतले असून . अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर शहरातील हॉटेल्स, मिठाई दुकाने, फरसाण केंद्रे, खानावळी, प्रसाद विक्रेते अशा…

Read More

Khalistan Naras on Train Ahead of PM Modis Jalandhar Visit

Marathi News National Firozpur Station Video: Khalistan Naras On Train Ahead Of PM Modis Jalandhar Visit जालंधर9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यापूर्वी फिरोजपूर कॅन्ट रेल्वे स्थानकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ प्रतिबंधित फुटीरतावादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ (SFJ) ने जारी केला आहे. व्हिडिओमध्ये दिल्लीला जाणाऱ्या एका ट्रेनच्या डब्यांवर ‘खालिस्तान जिंदाबाद’…

Read More