Headlines

मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये माणुसकीला काळिमा!:शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 4 महिन्यांच्या बाळाचा करुण अंत, कारवाईची मागणी

सरकारी असो किंवा खासगी, आजकाल रुग्णालयांमध्ये माणुसकी आणि संवेदना हरवत चालल्याचे विदारक चित्र वारंवार समोर येत आहे. अशाच एका संतापजनक घटनेत, मुंबईतील प्रसिद्ध वाडिया हॉस्पिटलमधील शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका चार महिन्यांच्या निष्पाप बाळाला आपला जीव गमवावा लागल्याचा गंभीर आरोप त्याच्या आईने केला आहे. डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे घडलेल्या या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाविरुद्ध नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत…

Read More

महाराष्ट्रात बंदी असूनही गुटखा मिळतो कसा?:FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा खुलासा; दूध भेसळखोरांना जन्मठेपेचा इशारा

राज्यात गुटखा आणि भेसळयुक्त अन्नाचा सुळसुळाट रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत गुटखा माफियांची नवी कार्यपद्धती आणि राज्यातील दूध भेसळीच्या धक्कादायक वास्तवावर प्रकाश टाकला. “स्वतःचे आयुष्य स्वतः खराब करू नका, विष विकत घेऊ नका,” असे आवाहन करत त्यांनी माफिया…

Read More

अडचणींचा सामना:बस स्टँडला अवैध वाहतुकीचा वेढा; प्रवासीवर्ग त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष, बस चालकांची बस नेताना हाेतेय माेठी कसरत‎

शहरातील बस स्टँड परिसर सध्या अवैध वाहतूक, बेकायदेशीर पार्किंग आणि अतिक्रमणामुळे पूर्णपणे विस्कळीत झाला असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बस स्टँडच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने आधीच जागेची कमतरता निर्माण झाली आहे. परिणामी बस ये-जा करताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. बस स्टँडच्या प्रवेशद्वाराजवळ नागरिक सर्रास दुचाकी वाहने पार्क करत असल्याने बसेसना…

Read More

Jejuri Palkhi Accident Death Toll Rises; Woman Dies In Pune Hospital

जेजुरी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात 13 जुलै रोजी झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा आता चारवर पोहोचला आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शैलजा दिनकर जगताप (वय 58, रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली) यांचा पुण्यातील ससून रुग्णालयात उ . सांगली जिल्ह्यातील चार महिला वारकऱ्यांचा मृत्यू या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये नंदा बाबुराव पवार (60, कवलापूर),…

Read More

दिब्येंदु म्हणाले- आदर मागितला जात नाही, तो कामातून मिळतो:अनेक वेळा नकार पचवले, संघर्षात मित्रांच्या घरी कठीण दिवस काढले

‘मामला लीगल है’ च्या दुसऱ्या सीझनमुळे दिब्येंदु भट्टाचार्य पुन्हा चर्चेत आले. दैनिक भास्करशी बोलताना त्यांनी करिअर, संघर्ष आणि नवीन प्रोजेक्ट्सबद्दल चर्चा केली. त्यांनी सांगितले की, या सीझनमध्ये कथा आधीपेक्षा अधिक सखोल होते. यात आंतरराष्ट्रीय संबंध, तत्त्वज्ञान आणि फाशीची शिक्षा यांसारख्या गंभीर मुद्द्यांचा समावेश आहे. हा शो केवळ मनोरंजन नाही, तर विचार करायला लावणारा अनुभव बनतो….

Read More

एमआयटीमध्ये एआय आधारित शिक्षण प्रणाली:शैक्षणिक संधी विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम

येथील एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च येथे कृत्रिम बुद्धिमत्ता ( एआय) आधारित शिक्षण प्रणाली, अध्यापनातील आधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यातील शैक्षणिक संधी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी एज्युकेशन समिट ऑन एआय शिक्षण : २०२६ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या संचालिका प्रा. स्वाती कराड चाटे तसेच संस्थेच्या मार्गदर्शक व मेंटॉर प्रा. प्रभा कासलीवाल यांनी…

Read More

'दुल्हनिया ले आएगी' चा ट्रेलर प्रदर्शित:चित्रपटात शाहरुखचा मुलगा आर्यनची रूमर्ड गर्लफ्रेंडही दिसणार; कथेत मजेदार ट्विस्ट आणि फॅमिली ड्रामा

आकाशादित्य लामा यांच्या ‘दुल्हनिया ले आएगी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. कॉमेडी, रोमान्स, कौटुंबिक संबंध आणि लग्नाच्या गडबडीने भरलेला हा ट्रेलर एका अशा फॅमिली एंटरटेनरची झलक दाखवतो, ज्यात हास्यासोबतच भावना आणि अनेक मजेदार ट्विस्ट्सही पाहायला मिळतील. चित्रपटात खुशाली कुमार, महेश मांजरेकर आणि पीयूष मिश्रा दिसणार आहेत. चित्रपटात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची कथित गर्लफ्रेंड…

Read More

हरियाणाचा युवक अमेरिकेतील फूड स्टोअरमध्ये जिवंत जळाला:₹50 लाख खर्च करून डंकी रूटने गेला, एकुलता एक होता; पंजाबच्या स्टोअर मालकाचाही मृत्यू

हरियाणामधील करनाल येथील एका तरुणाचा अमेरिकेतील टेक्सास शहरात एका फूड स्टोअरला लागलेल्या आगीत जिवंत जळून मृत्यू झाला. या घटनेत पंजाबमधील स्टोअर मालकाचाही मृत्यू झाला. आग लागली तेव्हा तरुण आणि त्याचा मालक स्टोअरमध्येच झोपले होते. टेक्सास पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आग इतक्या वेगाने पसरली की दोघांनाही स्टोअरमधून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. आग विझवेपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला…

Read More

प्रत्येक केंद्रावर रोज 150 रुग्णांची ओपीडी हवीच:हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, "आपला दवाखाना'' प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवा; डॉ. कपिल आहेर यांचे आदेश‎

अहिल्यानगर आपला दवाखाना हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी आणि जनतेच्या हक्काचा उपक्रम आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची जबाबदारी आरोग्य विभागाने गांभीर्याने पार पाडलीच पाहिजे. प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये दररोज किमान १०० ते १५० रुग्णांची तपासणी (ओपीडी) झालीच पाहिजे. नागरिकांना सर्व औषधोपचार मोफत उपलब्ध असल्याने, कर्मचाऱ्यांनी स्वतः वस्त्यांमध्ये जाऊन या सुविधांबाबत जनजागृती करावी, असे प्रतिपादन नाशिक आरोग्य…

Read More

गोमातेच्या सन्मानार्थ पदयात्रा; संरक्षण करण्याचीही मागणी:पालखीत ठेवून नेलेले निवेदन दिले तहसीलदार सुनील चव्हाण यांना‎

प्रतिनिधी | अकोट गोमातेला राष्ट्रमाता घोषित करून तिचे व गोवंशाचे संरक्षण आणि संगोपन करण्यासाठी कठोर कायदे, करा अशी मागणी करत सोमवारी गोभक्तांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्यासाठी गावातून पदयात्रा काढण्यात आली. सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री नरसिंग महाराज मंदिर येथून गोमातेच्या सन्मानार्थ पदयात्रेला प्रांरभ झाला. या पदयात्रेत पालखीत गोवंश प्रेमींच्या सह्यांचे निवेदन ठेवण्यात आले होते. तसेच…

Read More