कापूस पिकाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील:राज्यस्तर राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार वितरण सोहळा
‘कापूस हे विदर्भाच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख पीक असून, कापसाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत शेती पद्धती आणि शेतकरी मार्गदर्शनातून उत्पादनवाढ साध्य केली जाईल,’ असे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी केले आहे. ते पुसदा येथे आयोजित कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा, राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत…