Headlines

सुप्रीम कोर्टात प्रकरण जाताच EVM मशिन्स जाळल्या:'ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी'प्रमाणे मोदी सरकारचा कारभार- नाना पटोले

‘ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी’ या म्हणीप्रमाणे भाजप आणि मोदी सरकार देशाचा कारभार हाकत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी एक मोठा खळबळजनक दावा केला. ईव्हीएममधील गडबडीचे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचताच, भाजपने ईव्हीएम मशीन्सच जाळून…

Read More

पीएम स्वनिधी योजनेतून पथविक्रेत्यांना कर्जवाटप:सटाण्यात तीन टप्प्यांत 15, 25 व 50 हजार रुपयांच्या कर्जाचे वितरण‎

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सटाणा नगरपरिषदेच्या सभागृहात लोककल्याण मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात पात्र पथविक्रेत्यांना १५ हजार, २५ हजार आणि ५० हजार रुपयांचे कर्ज तीन टप्प्यांत उपलब्ध करून देण्यात आले. नगराध्यक्षा हर्षदा पाटील, उपनगराध्यक्ष सुमित वाघ, नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी…

Read More

महाराष्ट्रावर सूर्य कोपला!:परभणीत उष्माघाताने एका व्यक्तीचा मृत्यू, अकोल्यात पारा 46 वर जाण्याचा इशारा; अनेक शहरांत रस्ते सामसूम

महाराष्ट्रावर सध्या सूर्य कोपल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक शहरे उष्णतेच्या तडाख्याने अक्षरशः होरपळून निघत आहेत. विदर्भ व मराठवाड्यासह अनेक शहरांत तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे दुपारपूर्वीच रस्ते सामसूम झाल्याचे दिसून येत आहे. परभणीत उष्माघाताने एका व्यक्तीचा बळी गेला आहे. तर अकोल्यात पारा तब्बल 46 अंशांवर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वाढत्या तापमानामुळे काही ठिकाणी…

Read More

अभिनेत्री ट्विशाचे पुन्हा पोस्टमॉर्टम झाले:दिल्ली एम्सची टीम नमुने घेऊन निघाली; मृत्यूनंतर 12 दिवसांनी आज अंत्यसंस्कार

भोपाळमध्ये निवृत्त न्यायाधीशांची सून आणि अभिनेत्री ट्विशा शर्मा यांच्या मृतदेहाचे रविवारी पुन्हा पोस्टमॉर्टम करण्यात आले. पोस्टमॉर्टम सुमारे 3 तास चालले. त्यानंतर दिल्ली एम्सची टीम नमुने घेऊन रवाना झाली. आता अंत्ययात्रेची तयारी सुरू आहे. अर्थी सजवण्यापूर्वी ट्विशाची आई रडू लागली. ट्विशाचा भाऊ मेजर हर्षितने सांगितले की, पोस्टमॉर्टमनंतर भदभदा स्मशानभूमीत सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार केले जातील. बहीण…

Read More

शिवन्यातील धोंडिबा महाराज संस्थान येथे माजी विद्यार्थ्यांचा कृतज्ञता सोहळा:गरीब-होतकरू मुलांना गणवेश, शालेय साहित्य भेट‎

शिवना सिल्लोड-सोयगाव विधानसभेचे दिवंगत माजी आमदार किसनराव काळे यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त कै. लक्ष्मणराव पाटील व कै.गजानन विद्यालयाच्या वतीने बुधवारी संत धोंडिबा महाराज संस्थान येथे माजी विद्यार्थ्यांचा कृतज्ञता सोहळा पार पडला. प्रथम भीमराव काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून किसनराव काळे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता म्हणून गरीब, होतकरू मुलांना शालेय गणवेश व…

Read More

रोटरी मोहिमेत 1,781 रुग्णांची नेत्र तपासणी; नागरिकांना लाभ

जिल्ह्यात अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्जीत फिरत्या वाहनाद्वारे नेत्र तपासणी करणाऱ्या रोटरीच्या फिरत्या नेत्र तपासणी पथकाच्या वतीने गत मार्च व एप्रिल महिन्यात अनेक गावात नेत्र रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर नेत्र उपचार करण्यात आले. या दोन महिन्यात मोफत नेत्र तपासणीचा तब्बल १७८१ रुग्णांनी लाभ घेतला. रोटरी फिरते नेत्र रुग्णालय,रोटरी नॉर्थ व आनंदीलाल चिरानिया ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने या…

Read More

मिशन कर्मयोगीउपक्रमात हिंगोली जिल्हा परिषदेचा राज्यात डंका:95 टक्के कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करत प्रथम क्रमांक

केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी उपक्रमांतर्गत साधना सप्ताहामध्ये हिंगोली जिल्हा परिषदे अंतर्गत ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी विविध प्रशिक्षणे पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. देशभरातील राज्याच्या कामगिरीमध्ये हिंगोली जिल्हयाचा मोलाचा सहभाग रहिला आहे. हिंगोली जिल्हा परिषद प्रथम आल्याचे कळताच कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. या प्रशिक्षणामुळे आता कामांमध्ये अचूकता अन गतीमानता येणार आहे. केंद्र सरकारने मिशन कर्मयोगी उपक्रम…

Read More

फर्स्टक्राय इंटेलिटोट्सच्या सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल:संभाजीनगरात ‘प्री-स्कूल’च्या बालकाला अडीच वर्षांच्या मुलाने 25 चावे घेतले

छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरातील फर्स्टक्राय इंटेलिटोट्स प्री-स्कूलमध्ये २२ जून रोजी शाळेतील मदतनिसाने लहान मुलांना एका खोलीत बाहेरून कडी लावून कोंडून ठेवल्यानंतर एका अडीच वर्षांच्या मुलाने २३ महिन्यांच्या चिमुकल्याला तब्बल १५ मिनिटे बेदम मारहाण करत त्याच्या अंगावर २५ ठिकाणी चावे घेतले. शाळा प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात मुख्याध्यापिकेसह व्यवस्थापनावर…

Read More

भाक्षीत रांगोळ्या पुष्पवृष्टी व चिमुकल्यांचे औक्षण:रंगीबेरंगी सजावट आणि विविध उपक्रमांतून शैक्षणिक प्रवासाची सुरूवात‎

भाक्षी येथील आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित मल्हार हिल कॅम्पसमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी, औक्षण आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रवेशद्वारापासूनच विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल घेऊन त्यांना शाळेची आत्मीय ओळख करून देण्यात आली. विद्यार्थिनींसाठी हातावर मेहेंदी आणि नेलपेंटची…

Read More

सेन्सेक्स 500 अंकांनी वाढून 77,600 वर:निफ्टीमध्येही 200 अंकांची वाढ, सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअर्समध्ये तेजी

भारतीय शेअर बाजारात आज म्हणजेच बुधवार, 6 मे रोजी तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्स 500 अंकांच्या तेजीसह 77,600 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 200 हून अधिक अंकांची तेजी आहे, तो 24,200 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअर्समध्ये तेजी आणि 6 मध्ये घसरण दिसून येत आहे. इंडिगो, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज…

Read More