Headlines

गडचिरोलीमध्ये नक्षलवादी पत्रके, बॅनर जप्त‎:मार्क्सवादाच्या नावावर काॅ. अशोकचे पत्रक; विविध कंपन्यांसह ड्रोन सर्वेक्षणाला विरोध दर्शवत दिली धमकी‎

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात पिपली‎बुर्गी उपपोलिस स्टेशनच्या हद्दीतील ‎कुंडम गावाजवळ रविवारी नक्षलवादी ‎कॉम्रेड अशोकच्या नावाची पत्रके आणि‎ एक बॅनर आढळून आले असून, यात‎ नागरिकांनी विविध कंपन्या आणि ड्रोन‎ सर्वेक्षणाला सामूहिक विरोध करावा,‎अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील,‎अशी चेतावणी देण्यात आली आहे. या‎ घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा सशस्त्र ‎नक्षलवादी चळवळ सक्रिय होत‎ असल्याची चर्चा सुरू झाली असून,‎पोलिस…

Read More

पाकिस्तानात 400 ला बियाणे, भारतात 2000 ला विक्री:शेतकरी नेते जावंधियांचे मोदींना पत्र, बियाण्यांच्या किमतीतील तफावतीवर प्रश्न

भारतातील कापूस उत्पादक शेतकरी बियाण्यांच्या किमतीतील मोठ्या तफावतीमुळे अडचणीत आले आहेत. पाकिस्तानात जिथे अधिक प्रगत कापूस बियाणे सुमारे 400 प्रति किलो दराने उपलब्ध आहे, तिथे भारतीय शेतकऱ्यांना त्याच तंत्रज्ञानातील कमी पर्यायासाठी 2000 प्रति किलो मोजावे लागत आहेत. या अन्यायावर शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आवाज उठवला आहे….

Read More

Hike Cash Transfer for Women; Review Schemes

नवी दिल्ली49 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने (ईएसी-पीएम) सोमवारी सांगितले की, राज्यांमधील महिलांशी संबंधित रोख मदत योजनांच्या रकमेचे वेळोवेळी पुनरावलोकन केले पाहिजे. परिषदेने म्हटले की, महागाई वाढल्याने आणि कुटुंबांच्या खर्चात झालेल्या बदलामुळे गरज पडल्यास रोख रक्कम वाढवली पाहिजे. ईएसी-पीएमने आपल्या अहवालात महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजना आणि ओडिशातील सुभद्रा योजनेचा अभ्यास केला. अहवालात…

Read More

मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद पेटला:जैन धर्मगुरूंसाठी रंगवलेल्या रस्त्यांवरुन मनसेचा इशारा, सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही- संदीप देशपांडे

मुंबईतील घाटकोपर-विद्याविहार परिसरात जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी रस्त्यांवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या रंगवण्यात आल्याच्या प्रकारावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आक्रमक भूमिका घेत या प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. घाटकोपर परिसरातील काही रस्त्यांवर आणि सोसायटी परिसरात जैन धर्मगुरू व साध्वी अनवाणी चालताना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी…

Read More

शिवकालीन युद्धकला, सांकेतिक भाषेचे कंवर नगरात तरुणांना धडे:शंभू शौर्य मर्दानी आखाड्याद्वारे आयोजित मर्दानी खेळ शिबिराचा उत्साहात समारोप‎

शंभू शौर्य मर्दानी आखाड्याद्वारे १५ मे ते ३१ मे या कालावधीत आयोजित मर्दानी खेळ व स्व-संरक्षण शिबिराचा समारोप ३१ मे रोजी स्थानिक मनपा शाळा क्र. १६, अंबिका नगर मैदान, कंवर नगर, येथे उत्साहात झाला. . या शिबिराच्या समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आ. प्रताप अडसड उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी…

Read More

सडपातळच्या नादात ‘वेट लॉस’ इंजेक्शन ठरू शकते जीवघेणे:चरबीऐवजी शरीरातील उपयुक्त स्नायूंची 40 टक्क्यांपर्यंत घट; 50% रुग्णांना गंभीर त्रास

देशात आणि राज्यात सध्या झटपट सडपातळ दिसण्यासाठी “वेट लॉस इंजेक्शन्स’ घेण्याचे फॅड कमालीचे वाढले आहे. सोशल मीडियावरील सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्सच्या जाहिरातींमुळे तरुण पिढी याकडे अधिक आकर्षित होत आहे. मात्र, या इंजेक्शन्सचा वापर जितका सोपा वाटतो, तितकाच तो जोखमीचा आहे. वैद्यकीय संशोधनानुसार, ही इंजेक्शन्स घेणाऱ्या दर दोनपैकी एका व्यक्तीला (५०%) कोणत्या ना कोणत्या दुष्परिणामांचा सामना करावा…

Read More

हरिवंश राज्यसभेचे नामनिर्देशित खासदार बनले, उपसभापती होऊ शकतात:कार्यकाळ 2032 पर्यंत राहील; नितीश कुमार यांनीही खासदारपदाची शपथ घेतली

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरिवंश नारायण सिंह यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केले आहे. माजी CJI रंजन गोगोई यांच्या निवृत्तीनंतर ही जागा रिक्त झाली होती. ही जागा भरण्यासाठी JD(U) च्या हरिवंश यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केले आहे. 69 वर्षीय हरिवंश आता 2032 पर्यंत राज्यसभेत राहतील. राज्यसभेत एकूण 12 सदस्य नामनिर्देशित खासदार असतात, ज्यांची निवड राष्ट्रपतीच करतात. या खासदारांची…

Read More

गुजरातच्या खेडामध्ये अवैध फटाका कारखान्यात स्फोट:6 मजूर जखमी; त्यापैकी दोन गंभीर, आवाज 4 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला

गुजरातमध्ये खेडा जिल्ह्यातील कपडवंज येथे बेकायदेशीर फटाका कारखान्यात शनिवारी स्फोट झाला. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले, त्यापैकी दोन मजूर गंभीर आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात सकाळी 9:30 वाजता झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की आजूबाजूच्या गावांमध्ये जमीन हादरली. स्फोटाचा आवाज 4 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर कारखान्यात आग लागली….

Read More

Ayodhya Ram Mandir Trust Meeting Live Updates Champat Rai Anil Mishra resignation Srjbtk SIT Fraud Photo Video

Marathi News National Ayodhya Ram Mandir Trust Meeting Live Updates Champat Rai Anil Mishra Resignation Srjbtk SIT Fraud Photo Video अयोध्याकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या राम मंदिरात देणगी चोरी उघडकीस आल्यानंतर सोमवारी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची पहिली बैठक होणार आहे. यामध्ये ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेतला…

Read More

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 13 लाखांची फसवणूक:नागपूर सायबर पोलिसांनी परत मिळवली रक्कम, आरोपीला दिल्लीतून ताब्यात घेणार

नागपुरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका वयोवृद्ध दाम्पत्याची 13 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. सायबर पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या एका महिन्यात फसवणुकीची संपूर्ण रक्कम तक्रारदारांना परत मिळवून दिली. अज्ञात आरोपींनी या दाम्पत्याला व्हिडिओ कॉल करून त्यांच्या नावावर बँक खाते उघडल्याचे खोटे सांगितले. या खात्याचा वापर दहशतवादी आणि इतर बेकायदेशीर कारवायांसाठी होत असल्याचे…

Read More