इंधन टंचाईच्या मुळाशी तेल कंपन्यांचे पुरवठा धोरण:नागापूर, पानेवाडीत शेतकरी, वाहनधारक, पंपचालक त्रस्त; सरपंच राजाभाऊ पवार यांची उपाययोजनेची मागणी
मनमाड-नांदगाव तालुक्यासह ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी पेट्रोल-डिझेल टंचाईचा प्रश्न ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर गंभीर बनत असून, या टंचाईच्या मुळाशी केवळ ग्राहकांची वाढलेली मागणी नसून, तेल कंपन्यांचे पुरवठा धोरण आणि ग्रामीण भागाकडे होणारे दुर्लक्ष कारणीभ . राज्यातील इंधन टंचाईबाबत अनेक भागांत पेट्रोल-डिझेल उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाल्याचे वृत्त रोजच समोर येत आहे. खरीप हंगामाची तयारी सुरू असल्याने ग्रामीण…