![]()
नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. परिणामी गंगापूर, दारणा, पालखेडसह विविध धरणांमधील विसर्गात वाढ करण्यात आली आहे. नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने गोद
.
रात्रीतून पाण्याची पातळी अचानक वाढू शकते ^सध्या गोदावरी नदीपात्रात ५५ हजार ७७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रात्रीतून पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे गोदाकाठावरील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. -सचिन ससाणे, उपअभियंता, नांमका, वैजापूर