Headlines

नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी महाराष्ट्रातून दुसरी अटक:अहिल्यानगरमधील तरुणाला घेतले ताब्यात, सीबीआयची कारवाई




सीबीआयने आज सकाळी नीट पेपरफुटी प्रकरणी अहिल्यानगर येथे छापेमारी केली. त्यात त्यांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. हा तरुण नाशिक येथे ताब्यात घेण्यात आलेल्या शुभम खैरनार या तरुणाचा मित्र असल्याची माहिती आहे. हा तरुण कोण आहे? हे अद्याप पोलिसांनी सांगितले नाही. यासंबंधीची माहिती सीबीआयद्वारे दिली जाणार आहे.
आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *