![]()
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. तवेंगवा मुकुलानी ICC चे नवे उपाध्यक्ष राष्ट्रीय (NATIONAL) 2. HAL आज भारतीय हवाई दलाला तेजस सुपूर्द करणार क्रीडा (SPORTS) 3. 20व्या आशियाई क्रीडा आजपासून जपानमध्ये सुरू होणार निधन (DEATH) 4. माजी केंद्रीय मंत्री ई. एम. सुदर्शन यांचे निधन विविध 5. मराठी चित्रपट ‘गोंधळ’ ऑस्करच्या शर्यतीत ऑस्कर पुरस्कार 6. 493 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी आजचा इतिहास
Source link
१९ सप्टेंबरच्या चालू घडामोडी:झिम्बाब्वेचे तवेंगवा ICC चे नवे उपाध्यक्ष, HAL ने भारतीय सैन्याला LCA तेजस विमाने सोपवली