Headlines

खरात प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा:तिवस्यात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका

नाशिक येथील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तिवसा येथे विविध राजकीय पक्षांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईसह देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले आहे. निवेदन देण्यापूर्वी झालेल्या बैठकीत एक ठराव मांडण्यात आला. या ठरावानुसार, स्वतःला सिद्धपुरुष म्हणून सादर करणाऱ्या खरातने राजकीय पाठबळाच्या…

Read More

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू, महाविद्यालयांचा डेटा शासनाकडे:विद्यार्थ्यांकडून नोंदणी सुरू, शाळांमध्ये प्रक्रिया वेगाने

सन २०२६-२७ साठी अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दहावीचा निकाल लागण्याआधीच सुरू झाली आहे. शासनाच्या निर्देशानुसार, जिल्हाभरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माध्यमे आणि माध्यमनिहाय जागांची संख्या शासनाला कळवली आहे. त्याचबरोबर, शाळांनीही विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू केली असून, त्यातील पहिला टप्पा बहुतांश शाळांनी पूर्ण केला आहे. सन २०२५ पर्यंत अमरावती महापालिका क्षेत्रापुरती मर्यादित असलेली अकरावीची ऑनलाईन…

Read More

डेक्कन पीएमपी स्थानकातून मद्यपीने PMP बस पळविली:पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली

डेक्कन पीएमपी स्थानकातून मद्यपीने PMP बस पळविली:पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली Source link

Read More

कर्ज उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांचा गौरव:मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योगांतर्गत कर्ज मंजूरीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. गाव पातळीवर उद्योग उभारण्यासाठी बँकांनी आवश्यक पतपुरवठा करावा, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या सत्कार समारंभात जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, जिल्हा उद्योग अधिकारी…

Read More

मोर्शीजवळ दोन अपघात:सरकीचा ट्रक उलटला, क्लिनर जखमी; दुचाकी अपघातात एकजण गंभीर

मोर्शीजवळ दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एक ट्रक उलटून त्याचा क्लिनर जखमी झाला, तर दुसऱ्या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हे अपघात मोर्शी-अमरावती रोड आणि मोर्शी-चांदूरबाजार रोडवर घडले. पहिला अपघात शनिवारी (२५ एप्रिल) सकाळी ७.३० वाजता मोर्शी ते अमरावती रोडवरील मडघे मंगल कार्यालयासमोर झाला. अमरावतीहून छत्तीसगडकडे सरकीचे पोते घेऊन जाणारा आयशर ट्रक (क्र. RJ 21 GC 1929)…

Read More

विचारांना उत्तर विचारांनीच द्या!:अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी एमजीएमचे विद्यार्थी एकवटले; संजय गायकवाड यांच्या शिवीगाळांचा निषेध

गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” या पुस्तकासंदर्भात उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ एकत्र येत जाहीर निषेध नोंदवला. संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या प्रकाशकाला दिलेल्या कथित धमक्या आणि केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एमजीएम युनिव्हर्सिटीतील चिंतनगाह येथे दुपारी 4 वाजता आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी “विचारांना उत्तर विचारांनीच दिले पाहिजे” असा ठाम…

Read More

Ram Madhav Criticizes Indias US Ties; Iran, Russia Oil & Tariffs

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भाजपा नेते आणि RSS नेते राम माधव यांच्या अमेरिका आणि भारताच्या संबंधांवरील विधानावरून वाद निर्माण झाला आहे. माधव यांनी वॉशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, अमेरिकेसोबत चांगले संबंध ठेवण्यासाठी भारताने काय केले नाही? ते म्हणाले, ‘भारताने इराणकडून तेल खरेदी करणे थांबवले, रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवण्यास सहमती दर्शवली आणि अमेरिकेच्या शुल्काचा…

Read More

West Bengal Election 2026 LIVE Update; Rahul Gandhi Tejashwi Yadav Rally

Marathi News National West Bengal Election 2026 LIVE Update; Rahul Gandhi Tejashwi Yadav Rally | Mamata Banerjee BJP TMC कोलकाता53 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पश्चिम बंगालमधील हुगळी येथे रॅली घेतली. ते म्हणाले – माझ्यावर ३६ खटले आहेत कारण मी भाजपशी लढत राहतो. ईडीने माझी ५५ तास चौकशी केली. माझे घर…

Read More

नागपुरात पोलिसच असुरक्षित?:वरिष्ठांच्या मारहाणीनंतर सायबर सेलचा कर्मचारी 24 तासांपासून बेपत्ता!

नागपूरच्या सायबर पोलिस स्टेशनमध्ये एका पोलसी कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिस ठाण्यातील अत्यंत गोपनीय माहिती बाहेर कशी फुटली, या संशयावरून प्रफुल्ल ठाकरे नावाच्या कर्मचाऱ्याला ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे नागपूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, खात्यांतर्गत शिस्तीचा प्रश्न आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकरणातील…

Read More

दिल्लीत मिक्सर-ग्राइंडरने हलवायाचे हात कापण्याचा प्रयत्न:लग्नाचे बाकी पैसे मागण्यासाठी गेला होता; छतावर बांधून मारहाण केली; दोन अल्पवयीनही अटक

दिल्लीतील द्वारका येथे लग्नाच्या कामाचे बाकी पैसे मागितल्याबद्दल हलवायाला बांधून मारहाण करण्यात आली आणि मिक्सर ग्राइंडरने त्याचे हात कापण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलीस अहवालानुसार, शुक्रवारी, 32 वर्षीय लोकेश गुप्ताने अजय पाल यांच्याकडे 20 एप्रिल रोजी लग्नात काम केले होते. लोकेश हलवाई असण्यासोबतच मंडपाचे कामही करत होता. त्याने लग्नाच्या कामासाठी ₹2.5 लाख मागितले होते. यापैकी सुमारे…

Read More