Headlines

हक चित्रपटासाठी यामी गौतमने कुराण वाचले होते:दिग्दर्शक म्हणाले- इस्लामी कायदा समजून घेण्यासाठी टीमला दीड वर्ष लागले होते

“हक” चित्रपटातील अभिनेत्री यामी गौतमने तिच्या भूमिकेची तयारी करण्यासाठी आणि चित्रपटाची सत्यता टिकवून ठेवण्यासाठी सुमारे चार महिने कुराण वाचले होते. ही गोष्ट चित्रपटाचे दिग्दर्शक सुपर्न वर्मा यांनी बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत सांगितली. सुपर्न वर्मा यांनी सांगितले की, चित्रपटाच्या संशोधनादरम्यान इस्लामिक कायदा समजून घेण्यासाठी टीमला सुमारे दीड वर्ष लागले होते. त्यांनी सांगितले की, चित्रपटात कुराणचे…

Read More

भांडणात मध्यस्थी करणे पडले महागात:मंगळवेढ्यात 18 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण खून, दिव्यांग भावाला चिडवण्यावरून वाद

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या दिव्यांग भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या सुजीत सुभाष राठोड या 18 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. लमाणतांडा (बालाजीनगर) येथे ही खळबळजनक घटना घडली. ही घटना 20 एप्रिल 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास स्थानिक ग्रामपंचायतीसमोरील एका हॉटेलजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शशिकांत शिवाजी पवार याने…

Read More

भारतीय बटर चिकन जगातील टॉप 6 चिकन पदार्थांमध्ये:भारतीय पाककृती जगात 13वी सर्वोत्तम, बटर गार्लिक नान जगातील नंबर-1 ब्रेड

भारतीय पदार्थ बटर चिकन सध्या चर्चेत आहे. अलीकडेच न्यूझीलंडच्या एका मंत्र्याने न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील प्रस्तावित मुक्त व्यापार कराराला ‘बटर चिकन त्सुनामी’ असे संबोधले. पण राजकारणापासून दूर राहून बोलायचे झाल्यास, ग्लोबल फूड गाइड टेस्टएटलसने एप्रिल २०२६ मध्ये प्रकाशित केलेल्या शीर्ष १०० चिकन पदार्थांच्या यादीत, भारताचे बटर चिकन सहाव्या स्थानावर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्लोबल फूड…

Read More

बंगालमध्ये ममता दीदींची 'मुघलशाही' संपणार! त्या घरी जाणार- चंद्रेशखर बावनकुळे:देवस्थान इनामी जमिनींचा प्रश्न सुटणार, सरकार नवा कायदा आणण्याच्या तयारीत

पश्चिम बंगालमध्ये यंदा विक्रमी मतदान झाले असून हे मतदान ममता बॅनर्जी यांच्या विरोधातील जनक्षोभ दर्शवते. मुघलशाही पद्धतीने काम करणाऱ्या ममता बॅनर्जी आता घरी जाणार हे निश्चित आहे, अशा शब्दांत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पश्चिम बंगालच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील पाणीटंचाई आणि देवस्थान जमिनींच्या कायद्याबाबतही महत्त्वपूर्ण माहिती दिली….

Read More

West Bengal Election 2026 LIVE Update; PM Narendra Modi Hooghly

Marathi News National West Bengal Election 2026 LIVE Update; PM Narendra Modi Hooghly | Amit Shah Mamata Banerjee BJP TMC कोलकाता20 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, बंगालमधील विक्रमी मतदान ही भीतीतून विश्वासाकडे जाणारी यात्रा आहे. भाजप पहिल्या टप्प्यातील १५२ जागांपैकी ११० जागा जिंकत आहे. ते म्हणाले की,…

Read More

केवळ टॅक्सीवाल्यांनाच मराठीची सक्ती का? कॉर्पोरेट आणि डिलिव्हरी बॉईजचे काय?:मराठी शिका म्हणणे ठीक, पण परीक्षा घेऊन लायसन्स रद्द करणे अन्याय- संजय निरुपम

केवळ ऑटो-टॅक्सी वाल्यांना मराठी सक्तीचा निर्णय का? कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे मोठ्या कंपन्यामध्ये काम करणारे सर्व लोकं मराठीमध्ये बोलतात का? स्विगी, झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय मराठी बोलतात का? सर्वांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे झाला पाहिजे, असे शिवसेना नेते संजय निरुपम यांनी म्हटेल आहे. हे काही आम्ही मतदान मिळावे म्हणून करत नाही, लोकांचा रोजगार जावू नये यासाठी…

Read More

गायिका रिहाना दुसऱ्यांदा भारतात पोहोचली:विमानतळावर पापाराझींना फ्लाइंग किस दिला, 2024 मध्ये अनंत अंबानीच्या लग्नात परफॉर्म केले होते

आंतरराष्ट्रीय गायिका रिहाना शुक्रवारी दुसऱ्यांदा भारतात पोहोचली. मुंबईतील कलिना विमानतळावर तिचे चाहते आणि पापाराझींनी तिचे स्वागत केले. तिने हात हलवून अभिवादन केले, हसली आणि गाडीत बसण्यापूर्वी फ्लाइंग किसचा इशारा केला. यापूर्वी गायिका 2024 मध्ये भारतात आली होती. ती मुंबईत एका सौंदर्य ब्रँडशी संबंधित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भारतात पोहोचली असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, याबाबत कोणतीही…

Read More

आमदारकीच्या 6 जागांसाठी भाजपची 30 नावे:माधवी नाईक, उपाध्ये, मुळीक, केणेकर, चाकूरकर शर्यतीत; प्रज्ञा सातव यांची जागा पक्की?

विधान परिषदेच्या 6 जागांसाठी भाजपने 30 संभाव्य उमेदवारांची नावे दिल्लीला पाठवली आहेत. यापैकी एका जागेवर माजी आमदार प्रज्ञा सातव यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. उर्वरित 5 जागांसाठी केशव उपाध्ये, माधवी नाईक, उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक यांच्यात कडवी स्पर्धा आहे. यातून योग्य उमेदवारांची निवड करताना भाजपला कडक नियमांची चाळणी लावावी लागणार आहे. राज्यात येत्या…

Read More

सेन्सेक्स 600 अंकांनी घसरून 77,000 वर:निफ्टी 150 अंकांनी खाली, 24000 वर; आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री

आज, म्हणजेच शुक्रवार, 24 एप्रिल रोजी, सेन्सेक्स 600 अंकांनी (0.80%) घसरणीसह 77,000 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 150 अंकांची (0.60%) घसरण झाली आहे, तो 24,000 च्या पातळीवर आला आहे. आजच्या व्यवहारात रिअल्टीमध्ये सर्वाधिक खरेदी आहे, तर आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री आहे. अमेरिका-इराणमधील वाढत्या तणावामुळे बाजार घसरला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 22 एप्रिलची युद्धबंदीची अंतिम…

Read More

आमदार संजय गायकवाड यांची गुंडगिरी खपवून घेणार नाही:त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना दिलेली जीवे मारण्याची धमकी अत्यंत निंदनीय असून, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेले थेट आक्रमण आहे. याप्रकरणी आमदार गायकवाड यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या संदर्भात वडेट्टीवार…

Read More