Headlines

'मी खूप अनकम्फर्टेबल होते':काजोलने डेब्यू वेब सीरिजसाठी 30 वर्षांनंतर नो-किस पॉलिसी मोडली होती, आता कारण सांगितले

अभिनेत्री काजोलने नुकतेच सांगितले की, वेब सिरीज ‘द ट्रायल: प्यार, कानून, धोखा’ मध्ये पहिला ऑनस्क्रीन किस करताना सुरुवातीला त्या अस्वस्थ होत्या. त्यांनी सांगितले की, तीन दशके जुनी ‘नो किसिंग पॉलिसी’ त्यांनी केवळ भूमिकेच्या मागणीमुळे मोडली होती. काजोलने तिच्या तीन दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘कभी खुशी कभी गम’…

Read More

आमदार संजय गायकवाडांवर शाहू महाराज संतापले:आमदारकी रद्द करण्याची मागणी, सरकारला कारवाईचे आवाहन

शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या वादातून निर्माण झालेल्या प्रकरणाने आता राजकीय रंग घेतला असून, आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी गायकवाड यांच्या वक्तव्याची कडाडून टीका केली आणि अशा प्रकारची भाषा जनतेला मान्य होणार नसल्याचे स्पष्ट केले. शाहू महाराज छत्रपती म्हणाले की, सार्वजनिक…

Read More

राऊतांना स्वतःची जागा वाचवण्यासाठी ठाकरेंचा पत्ता कट करायचा आहे:विधान परिषद ठाकरेंना, तर राज्यसभा काँग्रेसला असे सपकाळांनी ठणकावले- नवनाथ बन

मविआमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरू आहे. काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर जात सांगितले की आता विधान परिषद तुम्हाला हवी असेल तर येणाऱ्या राज्यसभेचा निर्णय आताच घ्यावा लागेल. विधान परिषद जर तुम्हाला हवी असेल तर येणारी राज्यसभा काँग्रेसला द्यावी लागेल असे त्यांनी ठणकावत सांगितले आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे….

Read More

निवडणूक आयोगाच्या नोटिशीला काँग्रेसने दिले उत्तर:म्हटले- निवडणूक आयोगाची कारवाई दुर्भावनेने प्रेरित, खरगे यांनी मोदींना दहशतवादी म्हटले होते

काँग्रेसने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या ‘दहशतवादी’ विधानावर निवडणूक आयोगाला उत्तर दिले आहे. पक्षाने म्हटले आहे की, या प्रकरणात आदर्श आचारसंहितेचे (MCC) उल्लंघन झालेले नाही आणि कोणत्याही कायद्याचेही उल्लंघन झालेले नाही. काँग्रेसने आपल्या उत्तरात आरोप केला की, निवडणूक आयोगाची नोटीस “दुर्भावनेने प्रेरित” आहे आणि ती योग्य चौकशीशिवाय जारी करण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी…

Read More

भारताला नरक म्हणणे हा 140 कोटी भारतीयांचा अवमान:अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी PM मोदींकडूनच प्रेरणा घेतली – काँग्रेस

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला नरक म्हणणे हा 140 कोटी भारतीय जनतेचा, भारताच्या हजारो वर्षांच्या समृद्ध इतिहासाचा व भारतीय विचारांचा अवमान आहे. ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच प्रेरणा घेत ही टीका केली, असा घणाघात काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना केला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी भारताचा उल्लेख नरक असा केला होता….

Read More

'लॉरेन्स ऑफ पंजाब' वेब सिरीजचा विरोध:कुटुंब म्हणाले- खोटा मजकूर दाखवत आहेत, नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या आयुष्यावर आणि त्याच्याशी संबंधित घटनांवर आधारित ‘लॉरेन्स ऑफ पंजाब’ या वेब सीरिजला त्याच्या कुटुंबाने विरोध दर्शवला आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या कुटुंबाने या सीरिजमधील आशय, तिच्या निर्मितीची प्रक्रिया आणि प्रदर्शनाच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कुटुंबाचे म्हणणे आहे की, ही सीरिज केवळ तथ्यांपासून दूर नाही, तर ती न्यायव्यवस्था आणि पंजाबच्या गौरवशाली संस्कृतीचाही अपमान करते….

Read More

'संयम' अहवाल प्रकाशित:युवा व्यसनाधीनता गंभीर आव्हान; पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली चिंता

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी युवा पिढीतील अमली पदार्थ आणि अल्कोहोलचे सेवन हे पोलिसांसमोरील प्रमुख आव्हान असल्याचे म्हटले आहे. ‘संयम’ या अमली पदार्थ विरोधी अभियानाच्या अहवाल प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. अमली पदार्थांचा विपरीत परिणाम आरोग्य, कुटुंब आणि समाजावर होत असल्याने याविरोधात ठोस कारवाई महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अल्पवयीन मुलांमधील व्यसनाधीनता चिंताजनक असून, केवळ…

Read More

सिद्धेश्वर एक्स्प्रेसवरील दरोड्याचा कट उघड:धाराशिवच्या 9 महिला अटकेत, कुर्डुवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या धाराशिवच्या नऊ महिलांना रेल्वे सुरक्षा बलाने बुधवारी पहाटे सापळा रचून ताब्यात घेतले. जेऊर ते कुर्डुवाडी दरम्यान बोगीत संशयितपणे वावरणाऱ्या महिलांच्या टोळीचा कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला. चौकशीअंती सर्वांवर गुन्हा दाखल करून अटक केली. महिलांच्या हालचाली संशयास्पद बुधवार, २२ एप्रिल रोजी पहाटे ५ ते ५.३० च्या सुमारास मुंबईहून सोलापूरकडे येत…

Read More

माकडाने मुलीचे आईप्रमाणे केले लाड:कबरीत ₹1.5 कोटींची मर्सिडीज केली दफन; स्ट्रीट लाइटला मिठी मारण्याचे चॅलेंज व्हायरल

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एका मादी माकडाने 3 महिन्यांच्या चिमुकलीला 2 तास आईप्रमाणे लाड केले. तर, चीनमध्ये एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्यासोबत कबरीत ₹1.5 कोटींची मर्सिडीज दफन करण्यात आली. दुसरीकडे, तरुणांमध्ये स्ट्रीट लाईटला मिठी मारण्याचे अजब आव्हान व्हायरल होत आहे. आज खबर हटकेमध्ये जाणून घेऊया अशाच 5 रंजक बातम्या… तर या होत्या आजच्या रंजक बातम्या, उद्या पुन्हा…

Read More

इराणचा महाराष्ट्राचा दाखला देत ट्रम्पवर हल्ला:महाराष्ट्राच्या संपन्नतेचा पोस्ट केला VIDEO; भारत 'नरक' असल्याच्या विधानाचा समाचार

अमेरिकेशी यशस्वीपणे दोनहात करणाऱ्या इराणने आता महाराष्ट्राच्या संपन्नतेचा दाखला देत थेट अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. भारत नरकासमान असल्याची टीका करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी कुणीतरी सांस्कृतिक शुद्धीकरणाची सफर बुक करायला हवी, असे इराणच्या मुंबई स्थित उच्चायोगने ट्रम्प यांच्यावर निशाणा साधताना म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्माधारित नागरकित्वासंबंधी लिहिलेल्या एका पत्रात भारत व…

Read More