Headlines

Movie Review; Chand Mera Dil, Ananya Pandey’s Best Career Perdormance, second half is litle boring

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक रेटिंग: 3/5 स्टार कालावधी: 2 तास 26 मिनिटे कलाकार- अनन्या पांडे, लक्ष्य ललवानी दिग्दर्शक- विवेक सोनी बॉलिवूडमध्ये प्रेमकथा नेहमीच बनत आल्या आहेत, पण बहुतेक चित्रपटांमध्ये प्रेमाचा प्रवास तिथेच संपतो जिथे नायक-नायिका एकत्र येतात. लग्नानंतर काय होते, जबाबदाऱ्या नात्याला कशा बदलतात आणि प्रेम कधी थकू लागते, या प्रश्नांपासून हिंदी सिनेमा अनेकदा दूर…

Read More

तरुण आज ना उद्या रस्त्यावर उतरतील:विजय वडेट्टीवार यांचा 'CJP' वरून इशारा; मुख्यमंत्री मुलांच्या मनातील खदखद दूर करतील – मुश्रीफ

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारने कॉक्रोच जनता पार्टीचे ट्विटर हँडल बॅन केल्याप्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. तरुण रस्त्यावर उतरले तर आपली काय गती होईल अशी भीती सरकारला वाटत आहे. यामुळेच त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे ट्विटर हँडल बॅन केले आहे किंवा रोखले आहे, असे ते म्हणालेत. दरम्यान, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ…

Read More

यवतमाळ हादरले:फायनान्सच्या वादातून तरुणाचा खून, मुख्य आरोपीसह 4 जण पोलिसांच्या ताब्यात, विदर्भ हाउसिंग सोसायटी परिसरातील घटना

यवतमाळ शहरातील विदर्भ हाउसिंग सोसायटी ‎‎‎परिसरात गुरुवारी ‎‎‎पहाटे साडेसात ‎‎‎वाजेच्या सुमारास ‎‎‎एका तरुणाची ‎‎‎धारदार शस्त्राने‎‎ वार करून निर्घृण ‎‎‎हत्या करण्यात ‎‎‎आली. वाहन ‎‎‎फायनान्सच्या ‎‎पैशांच्या देवाणघेवाणीतून हा‎ रक्तरंजित थरार घडल्याचे समोर‎ आले आहे. सचिन उर्फ येडा राठोड ‎ रा. जामनकर नगर, ‎‎यवतमाळ असे मृत तरुणाचे नाव ‎आहे. यात आधी वाद झाला होता. ‎‎त्यानंतर समेटही घडून आली…

Read More

राज्यात 20% विक्री वाढल्याने पेट्रोल-डिझेलचा कृत्रिम तुटवडा:भुजबळांनी केला खुलासा; इंधन संकटाच्या चर्चा, पण सरकार म्हणतंय पुरेसा साठा

आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात इंधनटंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा वेगाने पसरू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करण्यास सुरुवात केल्याने काही पेट्रोल पंपांवर गर्दीही वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणतीही…

Read More

हिंगोलीत राजकीय भुकंप:माजी समाजकल्याण सभापती मुनीर पटेलांचा शिंदेसेनेत प्रवेश, वसमत, औंढा तालुक्यात पक्षाला बळ मिळणार

काँग्रेस, राष्ट्रवादी पुन्हा काँग्रेस अन राष्ट्रवादी असा राजकिय प्रवास करीत माजी समाज कल्याण सभापती मुनीर पटेल यांनी अखेर शिंदेसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. गुरुवारी ता. 21 मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिंदेसेनेला वसमत व औंढा नागनाथ तालुक्यात बळ मिळणार आहे. हिंगोली जिल्हा…

Read More

Bhopal Twisha Sharma Death | Father Alleges Samarth Influencing Probe, Demands PM-2

Marathi News National Bhopal Twisha Sharma Death | Father Alleges Samarth Influencing Probe, Demands PM 2 भोपाळ/जबलपूर7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्माच्या मृत्यूची सीबीआय चौकशी होईल. मध्य प्रदेश सरकारने यासाठी संमती दिली आहे. 20 मे रोजी जेव्हा ट्विशाचे वडील नवनिधी शर्मा निवृत्त सैनिकांसह मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांना भेटायला पोहोचले होते, तेव्हा त्यांनी याचे…

Read More

मोदींना झालमुडी खाऊ घालणाऱ्या दुकानदाराला धमक्या:पाक-बांगलादेशमधून येताहेत फोन, व्हिडिओ कॉलमध्ये म्हणाले- दुकान बॉम्बने उडवून टाकू

पश्चिम बंगालमधील झाडग्राम येथे झालमुडी विकणारे बिक्रम साव यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. बिक्रम साव हे तेच दुकानदार आहेत, ज्यांच्या दुकानातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगाल निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालमुडी खरेदी केली होती. या घटनेनंतर बिक्रम साव चर्चेत आले होते. विक्रम साव यांनी सांगितले की, त्यांना पाकिस्तान आणि बांगलादेशातून फोन येत आहेत. फोन करणारे लोक…

Read More

कुणालाही इंधनाची साठेबाजी करू देऊ नका:CM चे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; 'अल निनो'च्या पार्श्वभूमीवर सरकारचा प्लॅन तयार असल्याची ग्वाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना इंधनाच्या साठेबाजीवर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. सध्या काही ठिकाणी इंधनाअभावी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पण ती सर्वदूर नाही. सरकारने या प्रकरणी सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना पेट्रोल – डिझेल विशेषतः डिझेलच्या वाटपावर जातीने लक्ष घालण्याचे निर्देश दिलेत. सर्वांना गरजेनुसार डिझेल मिळावे असा सरकारचा प्रयत्न आहे, असे ते म्हणालेत. यावेळी…

Read More

संजय शिरसाटांना आवरा, नाहीतर थेट शिंदेंकडे तक्रार:राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफांचा इशारा; तटकरेंच्या वक्तव्यावरही दिले स्पष्टीकरण

महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला असताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पक्षातील मतभेदांवर मोठं वक्तव्य केलं आहे. पक्षात सध्या काही नाराजी आणि मतभेद दिसत असले तरी येत्या आठवड्यात सर्व वरिष्ठ नेते एकत्र बसून हे प्रश्न सोडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकसंध असून पक्षाचे 42…

Read More

बनावट कुणबी प्रमाणपत्रांमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात:महाराष्ट्रात झुंडशाहीच्या जोरावर हुकूमशाही सुरू आहे का? लक्ष्मण हाकेंचा जरांगे पाटलांवर निशाणा

ओबीसी रकाण्यात यापुढे केवळ मराठा कुणबी असणार का? मनोज जरांगे यांच्या सांगण्यावर मराठा कुणबी ओबीसीत आला असेल तर त्यांच्या स्पर्धेत मराठा कुणबी स्पर्धेत टिकू शकत नाही, असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. 60 टक्के लोकांच्या हक्काचे संरक्षण करण्यात मुख्यमंत्री फेल झाले आहेत. आमचे अधिकार संपले आहे, यावर कोणताही पक्ष बोलत नाही, आमच्या समाजाला…

Read More