Headlines

राज्यात 1 महिना पुरेल एवढाच इंधन साठा:अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती; विरोधकांची स्थिती स्पष्ट करण्याची मागणी

महाराष्ट्रातील अनेक पेट्रोल पंप इंधनाअभावी कोरडेठाक पडले आहेत. त्यातच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात केवळ 1 महिना पुरेल एवढाच इंधन साठा असल्याचे स्पष्ट केले आहे. यामु्ळे मध्यपूर्वेतील स्थिती सुधारली नाही तर राज्याला मोठ्या इंधन टंचाईचा सामना करावा लागेल, असा शक्यता व्यक्त केली जात आहे. मध्यपूर्वेत अमेरिका व इस्त्रायलने इराण विरोधात…

Read More

ठाण्यातील डावखरे कुटुंबात मोठी फूट:भाजप नेते निरंजन डावखरे यांच्या भावाचा राष्ट्रवादीत प्रवेश; तटकरे, वळसे, भुजबळांनी केले स्वागत

भाजप नेते निरंजन डावखरे यांचे मोठे बंधू प्रबोध डावखरे यांनी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांचे स्वागत केले. या पक्ष प्रवेशामुळे राजकारणातील एक प्रमुख कुटुंब असणाऱ्या डावखरे कुटुंबात मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र…

Read More

थलापती विजयचा को-स्टार जयने इस्लाम स्वीकारला:म्हणाला- मंदिरात अपमान झाला, मशिदीत कोणी ढकलत नाही, नाव बदलून अजीज करेन

थलापति विजयसोबत 2002च्या ‘भगवती’ चित्रपटात दिसलेले अभिनेते जयकांत यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. याची घोषणा करताना त्यांनी सांगितले की, मंदिरात अपमानित झाल्यासारखे वाटल्यानंतर त्यांनी इस्लाम स्वीकारला आणि लवकरच ते आपले नावही बदलणार आहेत. गलाटा प्लसला दिलेल्या मुलाखतीत जय यांनी सांगितले की, त्यांनी 2011 पासून इस्लामचे पालन करण्यास सुरुवात केली आहे, पण आजपर्यंत नाव बदलले नाही….

Read More

कामत यांनी इशारा दिला, कर्ज घेऊन शेअर ट्रेडिंगचा ट्रेंड बुडवेल:मिड, स्मॉल कॅप शेअर्समध्ये सर्किट लागल्यास गुंतवणूकदार किंवा ब्रोकर कोणीही बाहेर पडू शकत नाही

देशाच्या शेअर बाजारात सध्या मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी म्हणजेच एमटीएफचा वापर वेगाने वाढत आहे. झिरोधाचे सह-संस्थापक नितीन कामत यांनी या वाढीबद्दल गंभीर इशारा दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की एमटीएफ ब्रोकर्ससाठी सोप्या कमाईचा मार्ग वाटतो, परंतु जर एकही वाईट दिवस आला आणि जोखीम व्यवस्थापन चुकले, तर सर्व कमाई एकाच झटक्यात संपू शकते. इतकंच नाही, तर याचा…

Read More

राहुल म्हणाले- RSSच्या लोकांना सांगा की पंतप्रधान, गृहमंत्री गद्दार आहेत:रायबरेलीत म्हणाले- आर्थिक वादळ येणार आहे, मोदी कोरोना काळाप्रमाणे रडतील, म्हणतील- माझी चूक नाही

राहुल गांधी यांनी बुधवारी रायबरेलीमध्ये सांगितले, ‘जेव्हा RSS चे कार्यकर्ते तुमच्यासमोर येतील, तेव्हा त्यांना स्पष्टपणे सांगा की तुमचा पंतप्रधान, गृहमंत्री आणि संघटना गद्दार आहे. तुम्ही हिंदुस्थानला विकण्याचे काम केले आहे.’ काँग्रेस खासदारांनी सांगितले, ‘आता आर्थिक वादळ येत आहे. मोदी तुम्हाला वाचवू शकणार नाहीत. लक्षात ठेवा, कोविड आणि नोटाबंदीच्या वेळी जसे ते रडले होते, म्हणाले होते-…

Read More

आचारसंहितेचा अडथळा नाही:शेतकरी कर्जमाफी 30 जूनपूर्वी होणार, CM फडणवीस सकारात्मक निर्णय घेतील – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफीची घोषणा 30 जूनपर्यंत अंमलात येणार आहे. सध्या विधानपरिषद निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यासाठीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे या काळात शेतकरी कर्जमाफी होणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, या सर्व चर्चांवर पडदा टाकत कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी मोठी आणि दिलासादायक माहिती…

Read More

मोदींवर विनाकारण टीका नको, पवारांचे विधान महत्त्वाचे:विधान परिषद महायुती एकत्रित लढणार, इंधनाचा तुटवडा नाही, जनतेने घाबरू नये- सीएम फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरून होणाऱ्या टीकेचा समाचार घेताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विधानाचा दाखला दिला आहे. पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यांवर अनेक महत्त्वाचे करार करत असून, त्यामुळे देशाचे भवितव्य सुरक्षित झाले आहे. म्हणूनच पंतप्रधानांवर विनाकारण टीका करू नका, ते देशाच्या हिताचे काम करत आहेत असे शरद पवारांनी म्हटले होते…

Read More

अशोक खरातला 6 दिवसांची ईडी कोठडी:पतसंस्थांतील बोगस खात्यांचा पैशांचे लेअरिंग करण्यासाठी वापर; खरातचाही युक्तिवाद

पीएमएलए कोर्टाने आज भोंदू अशोक खरातची 6 दिवसांच्या ईडी कोठडीत रवानगी केली. यावेळी झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकिलांनी अशोक खरातने पतसंस्थांमधील बोगस खात्यांचा वापर पैशांचे लेअरिंग करण्यासाठी केल्याचा आरोप केला. यावेळी खरातने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण अखेर कोर्टाने त्याला ईडीच्या कोठडीत पाठवले. भोंदू अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा…

Read More

चांदी ₹3761ने घसरून ₹2.65 लाख प्रति किलोवर:सर्वकालीन उच्चांकावरून ₹1.21 लाख घटली; आज सोन्याचे दर ₹1116 ने स्वस्त झाले

आज म्हणजेच 20 मे रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 1 किलो चांदीची किंमत 3,761 रुपयांनी कमी होऊन 2.65 लाख रुपयांवर आली आहे. तर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,116 रुपयांनी घसरून 1.58 लाख रुपये झाला आहे. 29 जानेवारी रोजी सोने 1.76 लाख आणि चांदी 3.86 लाख…

Read More

Prakash Ambedkar Questions UAPA Law; BJP, Congress Accused of Misuse

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप व काँग्रेसवर दलित, आदिवासी व मुस्लिमांचा आवाज दडपण्यासाठी जाचक यूएपीए कायद्याचा शस्त्रासारखा वापर केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेवर ठेवले बोट ठेवत, प्रतिबंधात् . प्रकाश आंबेडकर मुंबई उच्च न्यायालयात मागील अनेक वर्षांपासून UAPA अर्थात बेकायदा कारवाया (प्रतिबंधक) कायद्याविरोधात लढा देत आहेत. त्यांनी बुधवारी एका…

Read More