Headlines

मॅडम मेनका कोरिओग्राफी मूव्हमेंट 23-24 मे रोजी:पुण्यात पारंपरिक म्हणींवर आधारित सर्जनशील नृत्याविष्कार

मॅडम मेनका कोरिओग्राफी मूव्हमेंट हा उपक्रम २३ आणि २४ मे रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. पारंपरिक म्हणी व वाक्प्रचारांच्या माध्यमातून समकालीन वास्तवावर आधारित सर्जनशील नृत्याविष्कार सादर करण्याची संधी या उपक्रमातून दिली जाईल. ज्येष्ठ कथक नृत्यांगना विदुषी शमा भाटे, नादरूप संस्था आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या वतीने सायंकाळी ५.३० वाजता ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग, टिळक…

Read More

बोव्हाईन ब्रिडींग ऍक्टची प्रभावी अंमलबजावणी करा:पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांचे निर्देश; अनधिकृत संस्थांना नोंदणीचे आवाहन

राज्यातील गाई-म्हशींच्या जातींमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि प्रजनन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम, 2023’ (बोव्हाईन ब्रिडींग ऍक्ट) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत. अनेक खाजगी कृत्रिम रेतन सेवादाते आणि संस्थांनी अद्याप नोंदणी केली नसल्याचे समोर आले असून, अशांवर कठोर कारवाई केली जाईल, असा…

Read More

शीतल तेली-उगले यांनी पुणे विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला:क्रीडा आयुक्त पदावरून बदली; अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदींनी केले स्वागत

भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी शीतल तेली-उगले यांनी आज पुणे विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. त्या २००९ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांची राज्याच्या क्रीडा आयुक्त पदावरून पुणे विभागीय आयुक्तपदी बदली झाली होती. अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी नूतन विभागीय आयुक्तांचे स्वागत केले. तेली-उगले यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कला शाखेच्या पदवी परीक्षेत सुवर्णपदक पटकावले आहे….

Read More

ऑनलाईन औषध विक्रीविरोधातील बंदला 100 टक्के प्रतिसाद:पुण्यात औषध विक्रेत्यांचा मोर्चा; बेकायदेशीर विक्री थांबवण्याची मागणी

पुण्यात ऑनलाईन औषध विक्रीविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बेकायदेशीर ऑनलाईन विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणाऱ्या अव्यावसायिक स्पर्धेच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला होता. संघटनेचे पुणे अध्यक्ष संदीप पारख यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील सुमारे 12.50 लाख औषध विक्रेत्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला. या आंदोलनाचा भाग म्हणून बुधवारी संघटनेच्या…

Read More

धुरंधर-2 वर सैन्याची माहिती लीक केल्याचा आरोप:उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चौकशी करण्याचे निर्देश दिले; एसएसबी जवानाने याचिका दाखल केली

रणवीर सिंगचा ‘धुरंधर 2’ हा चित्रपट कायदेशीर वादात सापडला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्ड (CBFC) ला चित्रपटाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. सशस्त्र सीमा बल (SSB) च्या एका जवानाने जनहित याचिका दाखल करून आरोप केला आहे की, चित्रपटात लष्करी कारवाईशी संबंधित गुप्त माहिती दाखवण्यात आली आहे. न्यायालयाने…

Read More

Parle Industries Shares Jump 5% Amidst Melody Candy Confusion

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना पारले कंपनीच्या मेलोडी टॉफीचे पाकीट भेट दिले. याचा व्हिडिओ स्वतः मेलोनी यांनी शेअर केला. व्हिडिओ व्हायरल होताच गुंतवणूकदारांनी नावाच्या गोंधळातून पारले इंडस्ट्रीजचे शेअर्स खरेदी केले, त्यामुळे मंगळवारी त्यात ५% चा अप्पर सर्किट लागला. विशेष म्हणजे मेलोडी टॉफी बनवणारी कंपनी पारले…

Read More

हिंगोलीत जागा शासनाची आणि नागरिकांची पक्की घरे:125 जणांना जमीन मिळाली कशी? याबाबत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश

हिंगोली शहरातील उच्चभ्रू वसाहती भागात जमिनीचे पीआर कार्ड शासनाच्या नावाचे असताना त्यावर नागरिकांनी घरे उभे केल्याची चित्र आहे यावरून उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी 125 जणांना नोटीस बजावले आहेत. या प्रकरणात कागदपत्रे सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत हिंगोली शहरात महसूल विभागाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू केले जाणार आहे त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता…

Read More

एसआयआरच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आक्रमक:निवडणूक आयोगाची घेतली भेट; कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळू नये, आदित्य ठाकरेंची मागणी

मतदार यादीतून नावे वगळण्याच्या प्रक्रियेबाबत (एसआयआर) देशभरात निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर माहिती देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्यासोबतची चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगत, महाराष्ट्रातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले…

Read More

पेद्दीची टीम 23 मे रोजी भोपाळमध्ये येणार:राम चरण म्हणाला- रहमान यांच्या लाइव्ह परफॉर्मन्ससोबत भोपाळमध्ये संध्याकाळ घालवण्यासठी उत्सुक

साउथ सुपरस्टार राम चरण आणि जान्हवी कपूर लवकरच ‘पेद्दी’ चित्रपटात दिसणार आहेत. दैनिक भास्करशी खास बातचीत करताना राम चरणने सांगितले की, तो या चित्रपटात कुस्ती खेळताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो भारताचे हृदय असलेल्या मध्य प्रदेशातील भोपाळमधून सुरुवात करणार आहे, जिथे ए.आर. रहमान लाईव्ह परफॉर्मन्स देतील. जेव्हा दैनिक भास्करने राम चरणला विचारले की, चित्रपटाचे…

Read More

वांद्रे रेल्वे परिसरात अतिक्रमणावर हातोडा:कारवाईला स्थानिकांचा विरोध, पोलिसांवर बाटल्या फेकल्या; गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज

मुंबई येथील वांद्रे रेल्वे परिसरातील अतिक्रमणाची कारवाई सुरू असताना काही ठिकाणी गोंधळ उडल्याचे पाहायला मिळाले. या कारवाईला काही स्थानिक लोकांकडून विरोध करण्यात आला. यावेळी काही जणांनी पोलिसांवर बाटल्या, बादल्या तसेच धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांकडूनही सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे. तसेच ही कारवाई सुरूच राहणार असल्याचा प्रशासनाने निर्धार केल्याचे दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी…

Read More