अनुकूल अहवालासाठी 1.5 लाखांची लाच; जिल्हा उपनिबंधकाला अटक:जळगावात रक्कम स्वीकारताना मध्यस्थासही अटक, मागितले होते 3 लाख
‘तुम्ही मागच्या प्रकरणाच्या वेळेस वकील लावला, म्हणून आमचे खूप मोठे नुकसान झाले. म्हणूनच मी नकारात्मक अहवाल दिला होता. आता पैसे द्या, तुमच्या बाजूने अनुकूल अहवाल पाठवतो,’ अशी धक्कादायक अट घालत चक्क ५ लाख रुपयांची लाच मागणारे जळगावचे उपनिबंधक जगदीश बाब . तडजोडीअंती ठरलेल्या ३ लाखांपैकी पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपये स्वीकारताना त्यांचा खासगी मध्यस्थाला…