Headlines

मृत्यूनंतर पुन्हा कबरीबाहेर आली फाजिला:पोलिसांनी बॉडी बाहेर काढून केला पोस्टमार्टेम; मृत्यू हार्ट अटॅकने नव्हे गळा आवळून झाल्याचे स्पष्ट

पोलिसांनी कबरीतून काढून फाजिला शेख नामक एका नवविवाहितेच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर विवाहितेचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा दावा करत तिच्या सासरच्यांनी तिचा दफनविधी उरकला होता. पण माहेरच्या लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला. त्यानंतर त्याचे शवविच्छेदन केले असता फाजिलाचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. लग्नानंतर…

Read More

समाजाशी दगाफटका करू नका, 23 मेपूर्वी चर्चेला या:प्रसाद लाडांच्या शब्दावर विश्वास ठेवून गावागावातील बैठका थांबवल्या- मनोज जरांगे

मी कधीच स्वतःहून कोणाला चर्चेसाठी निमंत्रण देत नाही. परंतु, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या बोलण्यात एक आपुलकी आणि माया दिसून आली, तसेच मुख्यमंत्र्यांकडून 100 टक्के मागण्या मान्य करून घेऊ असा शब्द त्यांनी दिला. म्हणूनच समाजाने त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. आता त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये आणि सरकार किंवा पक्षासाठी मराठा समाजाशी दगाफटका करू नये,…

Read More

भोपाळ आत्महत्या प्रकरणानंतर कंगना रनोटचा सल्ला:म्हणाल्या- मुलींनी लग्नापूर्वी करिअरला महत्त्वाचे समजावे, आधी आत्मनिर्भर व्हावे

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौतने देशात समोर येत असलेल्या हुंडाबळी आणि आत्महत्येच्या प्रकरणांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. भोपाळमध्ये एका 33 वर्षीय महिलेच्या संशयास्पद मृत्यूनंतर कंगनाने सोशल मीडियावर महिलांसाठी एक लांब पोस्ट लिहिले. कंगनाने तरुण महिलांना सल्ला दिला आहे की त्यांनी लग्नापूर्वी आपल्या करिअरला आणि आत्मनिर्भरतेला प्राधान्य द्यावे. तिने समाजावरही निशाणा साधत म्हटले की, भारतीय…

Read More

‘स्मार्ट’ला कंटाळलेले लोक, ‘मूलभूत’ गोष्टींमध्ये शांततेचा शोध घेत आहेत:तंत्रज्ञान जाणणारे तरुण निवडत आहेत, काय कनेक्ट करणे आवश्यक आहे आणि काय नाही

तंत्रज्ञानाच्या जगात काही वर्षांपूर्वीपर्यंत ‘स्मार्ट’ हा शब्द जादूई वाटत होता. स्मार्ट फोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट वॉच, स्मार्ट होम… प्रत्येक नवीन गोष्ट भविष्याच्या अधिक जवळ घेऊन जाण्याचा दावा करत होती. स्वप्न हे होते की फ्रीज स्वतः दूध ऑर्डर करेल, दरवाजा मोबाईलने उघडेल आणि मायक्रोवेव्ह प्रतिसाद देईल. पण, आता ‘स्मार्ट’च्या उलट ‘बेसिक’ गोष्टींचा ट्रेंड उदयास येत आहे….

Read More

मेस्सी टूर आयोजकाचा बंगालच्या मंत्र्यावर खटला:4 तक्रारी दाखल केल्या, म्हटले-व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी पास काळ्या बाजारात विकले होते; दिवाणी खटलाही दाखल करणार

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या कोलकाता दौऱ्याचे आयोजक सताद्रू दत्ता यांनी ४ लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यात टीएमसी नेते आणि ममता सरकारच्या माजी क्रीडा मंत्री अरूप बिस्वास यांच्या नावाचाही समावेश आहे. तक्रारीत माजी डीजीपी आणि टीएमसी राज्यसभा खासदार राजीव कुमार, कोलकाता महानगरपालिका नगरसेवक जुईन बिस्वास आणि माहिती व संस्कृती विभागाचे सचिव शांतनु बसू यांची नावे आहेत….

Read More

पीएम 12 वर्षांच्या वनवासानंतर नेदरलँडमध्ये जाऊन सांगतात 'बुरे दिन' येणार:इराणशी संबंध ताणले, पेट्रोल 20 रुपयांनी महागणार, जितेंद्र आव्हाडांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरून आणि देशाच्या सद्यस्थितीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये दोन वेगवेगळे सूर पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) नेते जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर आणि वाढत्या महागाईवर घणाघाती टीका केली आहे. 2014 मध्ये ‘अच्छे दिन’चे आश्वासन देणारे पंतप्रधान आता नेदरलँडमध्ये जाऊन ‘बुरे दिन’ येणार असल्याचे सांगत आहेत, असा टोला…

Read More

India Chemists Strike Over Online Pharma Competition; Emergency Medicine Supply Uninterrupted

Marathi News National India Chemists Strike Over Online Pharma Competition; Emergency Medicine Supply Uninterrupted 9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) च्या घोषणेनंतर, बुधवारी औषधांच्या बेकायदेशीर ऑनलाइन विक्रीला आणि मोठ्या कंपन्यांच्या स्पर्धेला विरोध म्हणून देशभरातील 15 लाखांहून अधिक मेडिकल स्टोअर्स बंद राहतील. AIOCD चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की,…

Read More

रोहित पवारांची शरद पवार गटाच्या बैठकीकडे पाठ:शरद पवारांनी तटकरे अन् प्रफुल्ल पटेल यांची प्रशंसा केल्याने नाराज झाल्याची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांची प्रशंसा केल्यामुळे आमदार रोहित पवार नाराज झाल्याचा दावा केला जात आहे. रोहित पवार यांनी शरद पवार गटाच्या आज होणाऱ्या एका महत्त्वाच्या बैठकीकडेही पाठ फिरवली आहे. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा…

Read More

पुण्यात टोळीयुद्ध पेटले!:माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्येचा बदला, मुख्य आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून अन् कोयत्याने वार करून निर्घृण हत्या

पुणे शहरात टोळीयुद्धाने पुन्हा हिंसक वळण घेतले आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना बालाजी नगर परिसरात घडली असून, शहरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव अक्षय बापू म्हस्के उर्फ बाळा (वय 26, रा. आंबेगाव पठार, पुणे) असे आहे. हल्लेखोरांनी…

Read More

Mahayuti Corporation Allocation Formula 48-29-23 Decided

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचे महामंडळ वाटप अखेर निश्चित झाले आहे. या प्रकरणी महायुतीच्या घटकपक्षांत 48-29-23 चा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, हे वाटप महिन्याभरात होण्याची शक्यता आहे. . महायुती सरकार सत्तेत आल्यापासून घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी महांडळांच्या वाटपाकडे डोळे लावून बसले आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन…

Read More