Headlines

भाजपचे लोक ज्यांना देव मानतात, ते प्रश्नांना घाबरतात का?:मोदी केवळ फिरण्यासाठी परदेशात जातात; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 देशाचा दौरा केला. तिकडच्या पत्रकारांनी तुम्हाला काही प्रश्न विचारले त्याचे उत्तर द्यायचे सोडून तुम्ही पळून का जात आहात? नार्वेमधील पत्रकाराने प्रश्न विचारला आणि मोदी पळताना दिसले हे चित्र भारताच्या लोकशाहीसाठी आणि प्रतिष्ठेसाठी अत्यंत गंभीर आहे, असे उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र…

Read More

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत इंधन टंचाई:पंपांवर लांबलचक रांगा; डबल इंजिन सरकारच्या इंजिनचे तेल पंण संपले का, विरोधकांची टीका

इराण विरुद्ध अमेरिका, इस्त्रायल युद्धामुळे जगातील अनेक देशांत इंधन टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा मोठा फटका आता महाराष्ट्राला बसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पेट्रोल पंपांवर पेट्रोल – डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंधन मिळवण्याच्या शर्यतीत काही ठिकाणी वादाच्याही घटना घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी या प्रकरणी सरकारवर निशाणा साधत…

Read More

चिखली शिवारात दुचाकीस्वाराकडून गावठी पिस्टलसह 2 जिवंत काडतूस जप्त:परभणीच्या तरुणाला वसमतमध्ये अटक

वसमत तालुक्यातील चिखली शिवारात दुचाकीस्वाराच्या तपासणीमध्ये एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस सापडले असून या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 19 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्हयातील मानवत येथील सुरजितसिंह टाक (26) हा नांदेड येथून दुचाकी वाहनावर परभणीकडे जात असून त्याच्या कपड्याच्या पिशवीमध्ये गावठी…

Read More

रुग्णालयाबाहेर पापाराझींवर सलमान खान संतापला:इशारा देत म्हणाला, "मी 60 वर्षांचा झालो आहे, पण लढायला विसरलेलो नाही"

मंगळवारी सलमान खानने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये एका जवळच्या मित्राला भेट दिली, जिथे तो पापाराझींवर संतापल्याचे वृत्त आहे. हॉस्पिटलमधील एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो रागाने ताकीद देताना दिसत आहे. त्यानंतर लगेचच, सलमान खानने एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि वयाच्या ६० व्या वर्षीही आपण लढायला विसरलेलो नाही, असा इशारा…

Read More

ओबीसी नॉन क्रीमी लेअर मर्यादा 15लाख करण्याची मंत्रिमंडळ उपसमितीची शिफारस:43 नव्या जातींचा केंद्रीय यादीत समावेशाचा प्रस्तावही अहवालात मांडला

राज्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) घटकांना आर्थिक आणि सामाजिक पातळीवर मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण प्रशासकीय पावले उचलली आहेत. नॉन क्रीमी लेअरची वार्षिक उत्पन्न मर्यादा सध्याच्या ८ लाख रुपयांवरून थेट १५ लाख रुपये करण्याची शिफारस ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीने केली असून, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच अंतिम बैठक होणार आहे. याशिवाय, राज्यातील अशा ४३ जाती…

Read More

विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू:‘वर्षा’वर भाजपची खलबते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीत

विधान परिषदेच्या १७ जागांच्या घोषणेनंतर महायुतीतील जागावाटपाचा अंतर्गत संघर्ष कमालीचा तीव्र झाला आहे. सातारा-सांगलीसाठी भाजप व शिंदे गट, तर कोकणच्या जागेसाठी शिवसेना आणि अजित पवार गटात थेट दुफळी निर्माण झाली आहे. या वाढत्या राजकीय तिढ्यादरम्यान, मुख् . दुसरीकडे, जागावाटपाचा हाच पेच सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले असून, ते केंद्रीय गृहमंत्री अमित…

Read More

चांभुर्डी अवैध मुरूम उपसा प्रकरणात तिसऱ्यांदा पंचनामा:तहसीलदार डोंगरे यांच्या आदेशामुळे भूमाफियांचे धाबे दणाणले‎

तालुक्यातील चांभुर्डी येथील शासकीय जमिनीतून झालेल्या मोठ्या प्रमाणावरील अवैध मुरूम उपसा प्रकरणात महसूल प्रशासनाने अखेर पुन्हा एकदा कारवाईचे पावले उचलली आहेत. तक्रारदार श्रीरंग साळवे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर, तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या आदेशानुसार १५ मे २०२६ रोजी संबंधित जागेचा तब्बल तिसऱ्यांदा पंचनामा करण्यात आला. यापूर्वी झालेल्या दोन पंचनाम्यांमध्ये पारदर्शकता नसल्याचा आक्षेप घेत साळवे यांनी सखोल चौकशीची…

Read More

एकनाथ शिंदेंचा विधान परिषदेसाठी पहिला मोहरा ठरला:परभणी – हिंगोलीतून विप्लव बाजोरिया यांचे नाव जवळपास निश्चित

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने विधान परिषदेच्या परभणी – हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विल्पव बाजोरिया यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंबंधी आज किंवा उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. स्वतः एकनाथ शिंदे यांनी बाजोरिया यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18…

Read More

मोहटे पाझर तलावाची थांबणार गळती:पाथर्डीतील 150 हेक्टर शेतीचा प्रश्न मार्गी, 50 लाखांचा निधी मंजूर‎

पाथर्डी तालुक्यातील जुने मोहटे येथील ऐतिहासिक पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लागलेली गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून, यामुळे परिसरातील सुमारे १५० हेक्टर शेतीचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. आमदार मोनिका राजळे यांनी या कामासाठी ५० लाख रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून दिला असून, पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे…

Read More

माता सीतेच्या गोष्टीमध्ये रमले अहिल्यानगरचे रसिक:अनुभव संपन्न, कसदार वाचिक अभिनयातून उलगडले सीतेच्या जगण्याचे भावविश्व‎

रामायणातील सीतेच्या जगण्याचे भावविश्व आणि तिच्या वाट्याला आलेला संघर्ष, सुप्रसिद्ध लेखिका डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांच्या कसदार वाचिक अभिनयातून उलगडत गेला आणि नगरकर रसिक त्यात पूर्णपणे रमून गेले. निमित्त होते, अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने आय . वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात डॉ. कुलकर्णी यांनी सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे लिखित “सीतेची गोष्ट’ या…

Read More