Headlines

Pradeep Sharma: Dawoods Bracelets Worn in 90s Mumbai

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मुंबई पोलिसांचे सर्वात चर्चेत असलेले आणि धडाकेबाज माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा सध्या त्यांच्या आयुष्यावर आधारित आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 90 च्या दशकात मुंबईला अंडरवर्ल्डच्या दहशतीतून मुक्त करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. दैनिक भास्करशी बोलताना प्रदीप शर्मा यांनी पोलीस दलातील कटू सत्य, त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार आणि राजकारणाबद्दल आपले मत मांडले. त्यांनी…

Read More

राजणेकरांची चांदूर रेल्वे बाजार समितीच्या सभापतीपदी निवड:उपसभापतीपदी प्रशांतजी कोल्हे यांची निवड; अतुल चांडक यांना दोन मते‎

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक मंगळवार १९ रोजी अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. यामध्ये सभापतीपदी राजेंद्र श्रीराम राजणेकर यांनी बहुमताने विजय मिळवला. तसेच उपसभापतीपदी प्रशांत बाकेराव कोल्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. सभापती पदाच्या निवडणुकीत काहीशी चुरस दिसून आली. या पदासाठी…

Read More

पूल, रखडलेल्या पाणंद रस्त्यांसाठी पालकमंत्र्यांना साकडे:पिंपळोद गावातील सुमारे 70 टक्के शेती ही बोर्डी नदीच्यापलीकडे

पिंपळोद गावातील कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेले पाणंद रस्ते, स्मशानभूमीत जाण्याचा मार्ग आणि बोर्डी नदीवरील पुलाचे बांधकाम तात्काळ मार्गी लावावे, या मागणीसाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते बबन पाटील पटांगे आणि युवा शेतकरी कौस्तुभ पाटील घोम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना साकडे घातले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, पिंपळोद गावातील सुमारे ७० टक्के शेती ही बोर्डी नदीच्यापलीकडे आहे….

Read More

अमरावतीकरांना पुरी, कामाख्या यात्रा विशेष ट्रेन:पुरी-कामाख्या-वैद्यनाथ धाम यात्रा 25 जूनपासून; पुण्याहून निघणार भारत गौरव पर्यटन ट्रेन‎

. आयआरसीटीसीद्वारा भारत गौरव पर्यटन ट्रेनच्या माध्यमातून आयोजित पुरी-कामाख्या-बैद्यन ाथ धाम यात्रेच्या अनुषंगाने प्रवाशांना पवित्र व अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभवाची प्रचिती येणार आहे. ११ रात्री व १२ दिवसांची ही तीर्थयात्रा विशेष ट्रेनद्वारे २५ जून रोजी पुण्याहून सुरू होईल. अमरावतीकर प्रवाशांनाही या पर्यटन ट्रेनमधून जगन्नाथ पुरी, कामाख्या देवी यासारख्या मंदिरांमध्ये दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. कारण, ही…

Read More

करमाळा पोलिसांच्या भूमिकेवर निर्माण झाले प्रश्नचिन्ह‎:12 दिवस उलटले तरी भोंदू मनोहर मामाला दुसऱ्या गुन्ह्यात अटक नाही

करमाळा तालुक्यातील भोंदू मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले हा विविध गुन्ह्यांमध्ये अटकेत असून सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र त्याच्यावर यापूर्वी दाखल झालेल्या एका फसवणूक प्रकरणात अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा पोलीस ठाण्यात दि. ६ मे २०२६ रोजी मनोहर भोसले व विशाल उर्फ नाथा वाघमारे यांच्याविरोधात…

Read More

निधीअभावी ठिबक अनुदान नाही; तब्बल 31 हजार शेतकरी प्रतीक्षेत:जिल्ह्यात 39,637 जणांची निवड; केवळ 3,745 शेतकऱ्यांनाच मिळाला लाभ‎

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचन योजनेकडे वळत असून माळरानावरती बागायतीसह फळबागायती बरोबरच इतर शेती पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल पहावयास मिळत आहे. विविध शासनाच्या अनुदानित योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र ठिबक सिंचन योजनेकडे यावर्षी ल . जिल्ह्यातील शेतकरी कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी ठिबक सिंचनाचा पर्याय स्वीकारत आहेत. शासनाच्या विविध योजनांमधून अल्पभूधारक शेतकऱ्यांना ८०…

Read More

DRDO Missile Targets Tanks, Drones & Helicopters; Indigenous Tech Ready

45 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) ड्रोनमधून डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी पूर्ण केली आहे. या क्षेपणास्त्राचे नाव यूएलपीजीएम-व्ही3 आहे. हे हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर अशा दोन्ही प्रकारच्या लक्ष्यांवर अचूक हल्ला करू शकते. हे हवेत शत्रूचे हेलिकॉप्टर, ड्रोन आणि इतर हवाई लक्ष्यांना पाडू शकते. तर जमिनीवर रणगाडे, लष्करी वाहने आणि…

Read More

पिंपळवाडी शिवारात अपघात, बार्शी – येरमाळा मार्गावर ग्रामस्थांचा रास्ता रोको:दुचाकीच्या धडकेत महिला जागीच ठार; गेल्या 15 दिवसातील तिसरा बळी

बार्शी-येरमाळा राज्यमार्गावरील तालुक्यातील पिंपळवाडी शिवारात अपघातांची मालिका सुरूच आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात आविदा शिवराज चौधरी (वय ५५, रा. पिंपळवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. मागील १५ दिवसांतील हा तिसरा अपघात आहे. अपघातग्रस्त मार्गावर तातडीने गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी बार्शी येरमाळा राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. अखेर लेखी आश्वासनानंतर…

Read More

ज्युनियर NTR@43, आजोबा CM, वडील साऊथ सुपरस्टार:भाऊ-वडिलांचा मृत्यू वेगवेगळ्या वेळी एकाच पद्धतीने झाला, ट्रॉमात मुखाग्नीही देऊ शकले नाही

ज्युनियर एनटीआर आज केवळ टॉलीवूडमध्येच नव्हे, तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीतील मोठ्या कलाकारांमध्ये गणले जातात. आजोबा एन. टी. रामा राव यांचा चित्रपट वारसा सांभाळणाऱ्या ज्युनियर एनटीआरने 13 वर्षांच्या वयात राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता. कधी दिसण्यावरून आणि वजनावरून ट्रोल झाले, तर कधी त्यांची एक झलक पाहण्यासाठी लाखो चाहते जमा झाले. ‘अंधरावाला’च्या ऑडिओ लॉन्चला कथितरित्या 10 लाख लोक…

Read More

लग्नकार्यातील विलंबामुळे फोटोग्राफर पुरते वैतागले:शेवगावातील बैठकीत फोटोग्राफर्सचा वेळ, श्रम वाया जात असल्याने खंत‎‎

लग्नसमारंभ, हळदी आणि इतर मंगल प्रसंगांमध्ये आयोजकांकडून होणाऱ्या अक्षम्य विलंबामुळे फोटोग्राफी व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर, शेवगाव येथील बैठकीत तालुक्यातील फोटोग्राफर बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बदलत्या काळातील आव्हाने . सकाळी बोलावून कार्यक्रम दुपारी सुरू होणे किंवा सायंकाळी बोलावून रात्री उशिरापर्यंत लांबणे, यामुळे फोटोग्राफर्सचा वेळ, श्रम आणि आर्थिक नुकसान होत असल्याची भावना व्यक्त…

Read More