Headlines

Heatwave Grips MP, UP, Haryana; Banda Hottest at 48.2°C

नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनौ11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील अनेक राज्यांमध्ये मंगळवारी या वर्षातील आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण दिवस होता. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील 22 शहरांमध्ये पारा 45°C च्या वर पोहोचला. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाणात उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. उत्तर प्रदेशातील 6 शहरे- बांदा, झांसी, हमीरपूर, प्रयागराज, आग्रा, वृंदावन,…

Read More

मानोरीमध्ये गुरूवारपासून भक्तिमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा:अधिक मासानिमित्त आयोजन; 8 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयाेजन‎

सिन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र मानोरी येथे अधिक मासानिमित्त उद्या गुरुवार (दि. २१) ते २८ मे दरम्यान श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आठ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक उपक्रमांची रेलचेल उपस्थित भाविकांना पाहायला . या पार्श्वभूमीवर येथील म्हसोबा महाराज पटांगणात महंत अमृतनाथ महाराज यांच्या हस्ते तसेच भागवताचार्य गोरक्षनाथ महाराज देठे (आडगाव,…

Read More

83 वर्षीय अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल:दावा- नानावटी रुग्णालयाच्या ए-विंगमध्ये 2 दिवसांपासून अ‍ॅडमिट, अभिषेकही रुग्णालयात पोहोचले

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल आहेत. पत्रकार विकी ललवानी यांनी त्यांच्या यूट्यूब अकाउंटवरून दावा केला आहे की, त्यांना 16 मे रोजी दाखल करण्यात आले आहे. ते रुग्णालयाच्या ए-विंगमध्ये आहेत. यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये विकी ललवानी यांनी सांगितले आहे की, ते बातमीची पुष्टी करण्यासाठी स्वतः नानावटी रुग्णालयात पोहोचले होते, जिथे त्यांना बातमीची…

Read More

लासलगाव कचरा डेपो नवीन जागेत स्थलांतरित करावा:नागरिकांचे माजी खासदार भुजबळ यांना निवेदन‎

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून १३ कोटी १२ लाख रुपयांच्या निधीतून येथील शिवनदी संवर्धनाचे महत्त्वपूर्ण काम सुरू असून, या उपक्रमामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत झाली आहे. या पार्श्वभूमीवर लासलगाव शहर विकास समिती व परिसरातील नागरिकांच्या वतीने माजी खासदार समीर भुजबळ यांचा…

Read More

खंडाळा कृषी महाविद्यालयाच्या ‎विद्यार्थ्यांनी चापानेरला दिली भेट‎:कृषी व्यवस्था, शेतकऱ्यांच्या समस्यांचाविद्यार्थ्यांना मिळाला अनुभव

हतनूर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ संलग्न कृषि महाविद्यालय, खंडाळा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण जनजागृती व कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांनी सोमवारी चापानेर गावाला भेट दिली. विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील कृषी व्यवस्था, शेतकऱ्यांच्या समस्या तसेच ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने या भेटीचे आयोजन केले होते. या भेटीदरम्यान गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक तसेच शेतकरी बांधव…

Read More

Squadron Leader Sanya India Air Force First Woman Flying Instructor

Marathi News National Squadron Leader Sanya India Air Force First Woman Flying Instructor | PM Modi India Nordic Summit 7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. पंतप्रधान मोदींनी तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभाग घेतला 19 मे रोजी पंतप्रधान मोदींनी नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे…

Read More

जिल्ह्यात 61 गावांची तहान 86 टँकरवर‎:सिल्लोड, पैठण, फुलंब्री, वैजापूर, कन्नड तालुक्यात जलजीवनची कामे कागदावरच‎

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४३ अंशांवर पोहोचला असून, जलस्रोतांनी तळ गाठला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ६१ गावांत टंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, या गावांना ८६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, जलजीवन मिशनची कामे रखडलेली असल्याने नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. पैठण तालुक्यात सध्या १६ गावांमध्ये २९ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून, दररोज…

Read More

महाराणी सईबाई म्हणजे स्वराज्यास लाभलेली प्रेमळ सावली- निर्मळ:शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन‎

सतराव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचा विवाह म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीची महत्त्वपूर्ण राजकीय आणि सामाजिक पायाभरणी होती. महाराणी सईबाई निंबाळकर म्हणजे खऱ्या अर्थाने स्वराज्याला लाभलेल्या एक प्रेमळ आणि खंबीर सावली होत्या असे प्रतिपादन बबनराव निर्मळ यांनी केले. पुणे येथील ऐतिहासिक लाल महालामध्ये १६ मे १६४० रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि…

Read More

नवीन मक्याला दोन हजारांचा भाव; 43 अंश तापमानातही काढणी सुरू:मजूर मिळत नसल्याने यांत्रिकीकरणाकडे शेतकऱ्यांचा कल‎

एकीकडे वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत, दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून उष्माघाताच्या घटना समोर येत आहेत. मात्र दुसरीकडे सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ आणि परिसरातील ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर ४३ अंश सेल्सिअस तापमानातही जीवाची पर्वा न करता शेतात राबताना दिसत आहेत. सध्या परिसरात मका काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून कडक उन्हातही…

Read More

मनीषा वाघमारेनेच नीट पेपरफुटीच्या रॅकेटसाठी मनीषा मांढरेला अचूक हेरले:पुण्यातील सोसायटीत एकत्रच वास्तव्य; दोघींमध्ये होता कौटुंबिक एकोपा

देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील ब्यूटी पार्लर चालक महिला मनीषा वाघमारे व मॉर्डन महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरेला सीबीआयकडून अटक करण्यात आली. योगायोग म्हणजे या दोघी या कात्रज परिसरातील गंगाओशन या सोस . प्राप्त माहितीनुसार मनीषा मांढरे ही संबंधित सोसायटीत एकटीच वास्तव्यास होती. या ठिकाणी सन २०१२ मध्ये तिने फ्लॅट विकत घेतला. ती…

Read More