Headlines

मोबाइलला दूर ठेवत बालदोस्त “हसत खेळत’ रमले रंगमंचावर:अंगिक अभिनय, संवादफेकीचे गिरवले धडे;शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद‎

उन्हाळी सुट्टीचे औचित्य साधून मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांची रंगमंचीय भीती दूर करण्यासाठी बालरंगभूमी परिषद अहिल्यानगर शाखेतर्फे “हसत-खेळत बालनाट्य’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी जिल्ह्यासह पुण्यातूनही बालकलाकारांनी . १२ दिवस चाललेल्या या शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मुलांना अतिशय सोप्या पद्धतीने अभिनयाचे प्राथमिक धडे दिले. “केवळ अभिनयच नाही, तर मुलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास…

Read More

बंगालमध्ये जिथे पुन्हा निवडणूक, तिथे TMC उमेदवाराची माघार:फालता येथे भाजप चिन्हावर टेप चिकटवलेला आढळल्याने निवडणूक रद्द झाली होती

पश्चिम बंगालमधील फालता विधानसभा मतदारसंघात पुन्हा मतदान होण्यापूर्वी दोन दिवस आधी तृणमूल काँग्रेस (TMC) उमेदवार जहांगीर खान यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. जहांगीर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात, म्हणजेच २९ एप्रिल रोजी फालतामध्ये मतदान झाले होते. यावेळी काही मतदान केंद्रांवर (बूथ) ईव्हीएममध्ये भाजपच्या बटणावर टेप चिकटवलेला…

Read More

टँकरमुक्तीसाठी 836 गावांत 15 हजार 348 उपाययोजना:विहिर जलस्त्रोत असलेल्या गावातील योजनांचे होणार बळकटीकरण, उपाययोजना सुचवल्या‎

एलनिनोच्या पार्श्वभूमीवर पावसाचे प्रमाण घटणार असून, जिल्ह्याला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ज्या पाणी योजनांना विहिर जलस्त्रोत आहे, त्या विहिरी कोरड्या पडल्याने तेथील पाणी योजना बंद होऊन, टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. हे चित्र बदलवून, टँकरमुक्तीसाठी ८३६ गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाद्वारे १५ हजार ३४८ उपाय योजना करण्यासाठी जिल्हा परिषदेने आराखडा तयार…

Read More

महामार्गावर उभ्या वाहनांमधून डिझेल चोरणारी टोळी गजाआड:"एलसीबी''कडून सिनेस्टाईल पाठलाग करत चार जणांना केली अटक‎

नगर-मनमाड राज्य महामार्गावर रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांमधून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे. राहुरी तालुक्यातील गुहा आणि राहुरी फॅक्टरी परिसरात १८ मे रोजी रात्री पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत चार दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेली कार आणि डिझेलसह २ लाख १५ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात…

Read More

जगातील टॉप-100 कंपन्यांमध्ये एकही भारतीय कंपनी नाही:रिलायन्स, एअरटेल आणि TCS चे बाजारपेठ मूल्य घटले; शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम

मार्केट व्हॅल्यूच्या आधारावर जगातील टॉप-100 कंपन्यांच्या यादीत आता भारताची एकही कंपनी राहिलेली नाही. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, 2025 च्या सुरुवातीपर्यंत या जागतिक यादीत भारताच्या तीन कंपन्या- रिलायन्स इंडस्ट्रीज, HDFC बँक आणि TCS यांचा समावेश होता, परंतु आता या यादीत एकही कंपनी समाविष्ट नाही. देशांतर्गत शेअर बाजारात सततच्या घसरणीमुळे या भारतीय कंपन्यांचे मूल्य घटले आहे. देशातील सर्वात मौल्यवान…

Read More

घोडेगावात डिझेल टंचाईमुळे शेतीची मशागत खोळंबली:इंधनासाठी शेतकऱ्यांच्या रांगा, डिझेल उशिरा मिळत असल्याने नांगरणीला लागतोय ब्रेक‎

गेल्या दोन दिवसांत लागू झालेल्या इंधन दरवाढीचा थेट फटका नेवासा तालुक्यातील घोडेगाव आणि परिसरातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसला आहे. दरवाढीपाठोपाठ सुरू झालेल्या तीव्र डिझेल टंचाईमुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतीची मशागत पूर्णपणे खोळंबली असून शेतकरी दुहेरी . रविवारी (१७ मे) डिझेल आणि पेट्रोलची दरवाढ लागू झाली. मात्र, पंपांवर साठा उपलब्ध असतानाही नवीन दरांचे “सेटिंग’ करण्याच्या नावाखाली अनेक…

Read More

West Bengal OBC Reservation Cut

Marathi News National West Bengal OBC Reservation Cut | 66 Castes Remain; Mamata Govt Ends OBC A, OBC B कोलकाता5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगाल सरकारने ओबीसी आरक्षण व्यवस्थेत बदल केला आहे. राज्यात ओबीसी आरक्षण 17% वरून 7% पर्यंत कमी करण्यात आले आहे. नवीन यादीनुसार, आता फक्त 66 जाती ओबीसी आरक्षणाच्या कक्षेत राहतील. धर्म-आधारित वर्गीकरणाची…

Read More

कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहून तत्काळ प्रश्न सोडवावे:नवी बेज येथे गाव भेट शिबिरात तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या सूचना‎

शासनाच्या सर्व सेवा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत असून, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. शासनाच्या विविध योजना सर्वांसाठी असून, ज्या योजनेसाठी आपण पात्र आहोत त्या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा. महसूल विभागातील कर्मचार . तालुक्यातील नवी बेज येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज गाव भेट समाधान शिबिरात ते बोलत होते. यावेळी विविध योजनांतील १००…

Read More

मनमाड-नांदगाव परिसरात डिझेलसाठी वाहनांच्या पंपांसमोर लांबच लांब रांगा:मर्यादित पुरवठ्याचा वाहतूकदारांसह शेतकरी आणि व्यावसायिकांना अडचण‎

मनमाड आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती, वाढते इंधन दर आणि पुरवठा साखळीतील अडचणींमुळे नाशिक जिल्ह्यासह मनमाड-नांदगाव परिसरात डिझेल टंचाईचे संकट गडद होत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा पुरवठा मर्यादित झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूकदार, शेतकरी आणि व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. नांदगाव व मनमाड शहरातील काही प्रमुख पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच डिझेल भरण्यासाठी वाहनांची मोठी…

Read More

दिंडोरी व पेठ नगरपंचायत निवडणूक शिंदे शिवसेना स्वबळावर लढणार:दिंडाेरीतील आढावा बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती‎

दिंडोरी आणि पेठ नगरपंचायत निवडणुका शिवसेनेने स्वबळावर लढवाव्यात, तसेच त्यासाठी आतापासून सक्षम उमेदवारांची चाचपणी सुरू करावी, असे निर्देश शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे आयोजित दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारस . यावेळी व्यासपीठावर संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, मंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दादा भुसे, माजी आमदार धनराज महाले, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित…

Read More