Headlines

ईडीने घेतला खरातचा ताबा; मनी लाँड्रिंगप्रकरणी चौकशी:नाशिक राेड कारागृहातून बंदाेबस्तात मुंबईकडे

मुंबई येथील विशेष न्यायालयाने मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) ७० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग (पैशांची बेकायदेशीर उलाढाल) प्रकरणात अशोक खरात याला अटक करण्याची परवानगी दिली. बलात्कार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांचा आधीच सामना करत असलेल्या खरातला नाशिक जेलमधून प्रॉडक्शन वॉरंटवर विशेष पीएमएलए न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. नाशिक रोड कारागृहातून मंगळवारी सकाळी १० वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रिया…

Read More

मोटेगावकरच्या मुलाची चौकशी, पत्नीला नोटीस:सीबीआयकडून लातुरात प्रा.मोटेगावकरच्या रग्गड कमाईची दिवसभर चौकशी, नागपूर, चंद्रपुरातील 3 विद्यार्थ्यांच्या घराची झडती

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी आरसीसीचा संचालक प्रा.शिवराज मोटेगावकरला सीबीआयने अटक केल्यानंतर १९ रोजी पुण्यात त्याच्या मुलाचीही सीबीआयने चौकशी केली. मुलापाठोपाठ आता मोटेगावकरच्या पत्नीलाही सीबीआयने चौकशीसाठी पुण्यात बोलावले असल्याची माहिती सूत्रांनी . मोटेगावकरने खासगी क्लासच्या माध्यमातून कमावलेल्या रग्गड कमाईची सीबीआयने लातुरात चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी १९ मे रोजी एक पथक नागपूरहून दाखल झाले. यापूर्वीचे पुण्याचे…

Read More

No rain for a week; Dry hot winds will blow, mercury will also increase, Amravati highest 46.8, Sambhajinagar 41.7

Marathi News National No Rain For A Week; Dry Hot Winds Will Blow, Mercury Will Also Increase, Amravati Highest 46.8, Sambhajinagar 41.7 नवी दिल्ली10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, त्याआधीचे दिवस उष्णतेचे असतील. खासगी हवामान संस्था स्कायमेटने मंगळवारी इशारा दिला की पश्चिमी विक्षोभ कमकुवत आहे. सध्या कोणतीही वेदर सिस्टीम येत…

Read More

देशातील पहिल्या अंडरवॉटर म्युझियमचा श्रीगणेशा:नौदलाची ऐतिहासिक युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’ सिंधुदुर्गच्या समुद्रतळाशी विसावली

भारतीय नौदलात तब्बल ३६ वर्षे शत्रूंना धडकी भरवणारी ‘आयएनएस गुलदार’ ही ऐतिहासिक युद्धनौका आता एका नव्या आणि अनोख्या भूमिकेत दिसणार आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर निवती रॉक्सजवळ ही नौका समुद्रतळाशी २२ मीटर खोलीवर कायमची विसावली आहे. यातून देशातील पहिल्या ‘अंडरवॉटर म्युझियम’ आणि ‘सबमरीन टुरिझम’ची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. केवळ युद्धाचा इतिहास जपणारी ही नौका आता…

Read More

2000 out of 7500 petrol pumps in the state are dry; Queues of vehicles in Sambhajinagar, petrol-diesel stock sufficient for a month- Bhujbal

Marathi News National 2000 Out Of 7500 Petrol Pumps In The State Are Dry; Queues Of Vehicles In Sambhajinagar, Petrol diesel Stock Sufficient For A Month Bhujbal नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिका-इराण युद्धामुळे तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल-डिझेलचे दर ९० पैसे प्रतिलिटरने वाढवले. यामुळे दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत वाढून ९८.६४ रुपये तर डिझेलची ९०.६७…

Read More

राज्यात 25,400 मेगावॅट अणुऊर्जेसाठी पहिल्यांदाच 6.5 लाख कोटींची गुंतवणूक:मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 3 उद्योग समूह, एका सरकारी महामंडळाशी करारावर सह्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘शून्य कार्बन उत्सर्जन’ आणि ‘संपन्न ऊर्जा राष्ट्र’ संकल्पनेला बळ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मंगळवारी (१९ मे) एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय ब . स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्र आता देशाचे नेतृत्व करणार असून, ही गुंतवणूक राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीला एक नवी आणि…

Read More

डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान 6 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू:दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेने खळबळ; चुकीची भूल दिल्याचा पालकांचा गंभीर आरोप

पुण्यातील एरंडवणे परिसरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका ६ वर्षांच्या चिमुरडीचा डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियांशी जितेंद्र बागडे असे मृत मुलीचे नाव असून, तिच्या पालकांनी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच मुलीचा बळी गेल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांशीला डोळ्यांच्या तिरळेपणा आणि काचबिंदूच्या उपचारासाठी…

Read More

'लाडकी बहीण'च्या e-KYC बाबत संभ्रम?:कागदपत्रे कार्यालयात जमा करण्याचे कोणतेही निर्देश नाहीत, महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजने अंतर्गत ई-केवायसी करू न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरून देण्यात आलेले नाहीत, असे महिला व बालविकास विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. महिला व बालविकास विभागातर्फे असे कळवण्यात आले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण”…

Read More

50% Supply Hit, IOCL Profit Soars 81% to ₹15,176 Cr

नवी दिल्ली1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) कडे एका महिन्याहून अधिक काळ पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा आहे. कंपनीने मंगळवारी सांगितले की, अमेरिका आणि इराण यांच्यातील सध्याच्या तणावामुळे देशात कच्च्या तेलाची कोणतीही कमतरता भासणार नाही. तथापि, हॉर्मुझ मार्ग बंद झाल्यामुळे एलपीजीच्या साठ्यात थोडी घट झाली आहे, परंतु देशभरात त्याचा पुरवठा…

Read More

हॉटेल्स आणि मेन्यू कार्डवर 'चीज ॲनालॉग'चा उल्लेख आता बंधनकारक:मंत्री नरहरी झिरवाळ यांचे कडक अंमलबजावणीचे निर्देश; 10 दिवसांत 1496 आस्थापनांची तपासणी

हॉटेल्स, उपाहारगृहे, भोजन व्यवस्था पुरवठादार तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना विक्री पावती, मेन्यू कार्ड तसेच दर फलकांवर ‘चीज ॲनालॉग’चा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक असून अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर ‘चीज ॲनालॉग’बाबत विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सर्व विभागीय अन्न सहआयुक्तांना दिले आहेत. मंत्री…

Read More