Headlines

समुद्राच्या लाटांवर क्रूझ कंपन्या विकत आहेत आरोग्य:योग, ध्यान आणि दीर्घायुष्याला आता लक्झरी क्रूझ उद्योग बनवत आहेत नवीन व्यवसाय मॉडेल

समुद्री प्रवास आता बदलत आहेत. कधीकाळी जुगार, आलिशान भोजन आणि नाच-गाण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा क्षेत्र आता ‘वेलनेस टूरिझम’कडे वळला आहे. 2026 च्या ट्रेंडनुसार, आता प्रवाशांना केवळ सुट्ट्याच नव्हे, तर मानसिक शांती आणि शरीराला ऊर्जावान बनवण्याचा अनुभव विकला जात आहे. या बदलाचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे ओरिएंट एक्सप्रेस आणि सौंदर्य जगतातील मोठे नाव असलेल्या गुर्लेनची ‘ओशन…

Read More

पंजाब- बोरवेलमधून 9 तासांनंतर मुलाला बाहेर काढले:बाहेर येताच आईला मिठी मारून रडला; खेळताना पडला, 30 फूट खाली अडकला होता

होशियारपूरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी सुमारे 4 वाजता 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या 4 वर्षांच्या मुलाला सुमारे 9 तासांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. बाहेर आल्यानंतर मुलगा आपल्या आईला बिलगून रडला. एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF), पंजाब पोलीस, प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक रहिवाशांच्या सहकार्याने हे ऑपरेशन यशस्वी झाले. खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडलेला मुलगा सुमारे 30 फूट खाली अडकला होता….

Read More

दिव्य मराठी एक्स्पाेज:नाशिकमध्ये आमदार बंधूंच्या कॉलेजसाठी वळवला दलित वस्ती योजनेचा 10 कोटींचा रस्ता, महापालिकेच्या आशीर्वादाने भ्रष्टाचाराला सोयीस्कर वाट

दलित वस्ती सुधार योजनेच्या नावाखाली तब्बल 10 कोटी 10 लाख रुपयांच्या निधीचा मोठा गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंचवटीतील प्रभाग क्रमांक 1 मधील वस्त्यांसाठी मंजूर झालेला हा निधी मूळ लाभार्थ्यांना डावलून चक्क आमदार दराडे यांचे बंधू रामदास दराडे यांच्या कॉलेजपर्यंत तयार करण्यात आला आहे. प्रशासनाने स्वतःचेच नियम धाब्यावर बसवून ही बेकायदेशीर कृती केल्याने…

Read More

‘अमरी’नंतर चर्चेत आली अमृता प्रीतमची बायोपिक:भन्साळीचे स्वप्न आणि साहिरचे प्रेम; मोठ्या पडद्यावर दिसेल का अमृता-इमरोजचे नाते?

चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांनी नुकतीच प्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांच्या जीवनावर आधारित त्यांच्या नवीन चित्रपट ‘अमरी’ ची घोषणा केली. त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा अमृता प्रीतम यांच्या बायोपिकबद्दल चर्चांना वेग आला आहे. या बातम्या समोर येताच, बॉलिवूडमध्ये त्या दुसऱ्या ‘अमृता’ म्हणजेच अमृता प्रीतम यांची अपूर्ण कथा पुन्हा आठवली जाऊ लागली, ज्यावर अनेक वर्षांपासून चित्रपट बनवण्याचे…

Read More

जेलमध्येही अशोक खरातची कोट्यवधींची कमाई:कुंभमेळा रिंगरोडमुळे 3 कोटींचा मोबदला; जमीन संपादनातून मिळणार रक्कम

नाशिकमध्ये दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि अत्याचार केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेला भोंदूबाबा अशोक खरात सध्या पोलिस कोठडीत आहे. त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांची चौकशी सुरू असताना अंमलबजावणी संचालनालयाचाही त्याच्यावर लक्ष असल्याची माहिती आहे. मात्र, एका बाजूला कायदेशीर अडचणींमध्ये अडकलेल्या अशोक खरातच्या आयुष्यात दुसऱ्या बाजूला मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचे समोर आले आहे. कुंभमेळा रिंगरोड प्रकल्पासाठी त्याच्या…

Read More

Dimensity 8500-Ultra Chipset, 100W Fast Charging

नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शाओमीचा सब-ब्रँड रेडमी आपली परफॉर्मन्स-ओरिएंटेड ‘टर्बो’ सिरीज भारतात पहिल्यांदाच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याचा टीझर जारी केला आहे. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 8500-अल्ट्रा चिपसेटसह येईल. हा फोन चीनमध्ये लॉन्च झाला आहे, जिथे त्याची सुरुवातीची किंमत युआन1,999 (सुमारे ₹28,200) आहे. भारतात त्याची किंमत 45 हजार…

Read More

आमच्या पोरांचे वाटोळे झाल्यावर आदेश देणार का?:आंदोलन केल्याशिवाय सरकार वटणीवर येत नाही, मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एकदा एल्गार

मराठा आरक्षणासाठी सरकारने सातारा संस्थानच्या गॅझेटचा जीआर काढू असे सरकारने सांगितले होते पण तसे काही केले नाही, आंदोलन केल्याशिवाय सरकार काही ऐकत नाही. हैदराबाद गॅझेटनुसार 308 का असेना नोंदी निघाल्या ना? अधिकारी सांगतात सरकारने आदेश दिले नाही, मग काय आमच्या पोरांचे वाटोळे झाल्यावर सरकार आदेश देणार का? असा सवाल मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी…

Read More

पुण्यात बॉम्ब ठेवणारा राठोड कवठेचा:भिशीतून गावकऱ्यांनाही लाखोंचा गंडा, आई-भावासोबत राहायचा पत्र्याच्या दोन खोल्यांमध्ये

पुण्याच्या हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात ‘आयईडी’ (बॉम्बसदृष्य वस्तू) ठेवणाऱ्या संशयित आरोपीच्या पुणे पोलिसांनी शुक्रवारी नागपुरात मुसक्या आवळल्या. शिवाजी राम राठोड हा आरोपी सोलापूर जिल्ह्यातील कवठे तांडा (ता. उत्तर सोलापूर) गावचा. इथेही त्याने अनेक कारनामे केले. भिशीच्या नावाखाली कवठे तांडा परिसरातील अनेक गावकऱ्यांना 10 ते 15 लाख रुपयांचा गंडा घालून तो सात महिन्यापूर्वी तो पुण्याला…

Read More

हिंगोलीत मोबाईलवरून वडिलांनी टोकले:16 वर्षीय मुलाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या, बिबथर गावावर शोककळा

कळमनुरी तालुक्यातील बिबथर येथे एका सोळा वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृतदेहावर शनिवारी ता. 16 सकाळी आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे किरकोळ कारणावरून राग आल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबथर येथे गोविंद शिंदे…

Read More

प्राप्तिकर वसुलीसाठी आता ‘AI’ चा वॉच!:नव्या कायद्यात चॅटबॉट देणार करदात्यांना माहिती; पुण्यात 'प्रारंभ 2026' संपन्न

प्राप्तिकर वसुलीसाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर केला जाणार असून, चॅटबॉटद्वारे करदात्यांना सर्व माहिती उपलब्ध होईल. प्राप्तिकर 2025 हा नवा कायदा अधिक सुस्पष्ट आणि सोप्या भाषेत तयार केल्याचा दावा करण्यात आला आहे. पुण्यात ‘प्रारंभ2026’ या पहिल्या लोकाभिमुख कार्यक्रमात प्रधान आयुक्त विवेक वाडेकर यांनी ही माहिती दिली. पुणे शहरातील गणेशखिंड येथील कॉसमॉस बँकेच्या सभागृहात प्राप्तिकर विभागातर्फे…

Read More