Headlines

सबस्क्रिप्शनचे 'चक्रव्यूह', ग्राहकांचे नुकसान:75% अमेरिकन कंपन्यांनी सबस्क्रिप्शन मॉडेल स्वीकारले; एका क्लिकने सुरू झालेला प्रवास, दर महिन्याला तणाव

ब्रुकलिनमधील 35 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता एलेनोर लुईची कथा आज प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीची कथा आहे. एलेनोर दरमहा अशा व्हिडिओ गेमसाठी पैसे देत आहे, ज्यात तिला कोणतीही रुची नाही. ती म्हणते, ‘मी 5 वर्षांपासून हा गेम खेळलेला नाही. पण यातून सुटका कशी करावी हे समजत नाहीये…’ हे तर फक्त एक उदाहरण आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट…

Read More

ट्रोलिंगवर आलिया भट्टच्या समर्थनार्थ आले सोनू सूद:कान्समध्ये दुर्लक्षित झाल्याच्या दाव्यांवर बोलले – आपल्या लोकांच्या चुका काढू नका, कष्टाचा अभिमान बाळगा

अभिनेत्री आलिया भट्ट कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये तिच्या लूकमुळे चर्चेत राहिली, पण सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर असा दावा करण्यात आला की, आंतरराष्ट्रीय पापाराझींनी तिला दुर्लक्षित केले. आता अभिनेता सोनू सूद आलियाच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. सोनूने लोकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय कलाकारांचे मनोबल…

Read More

सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना डावलले!:दोघांच्याही पदांचा उल्लेख नाही; निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रातून नवी माहिती समोर

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर कार्याध्यक्ष हे पद नमूद केलेले नाही. त्यामुळे ही दोन्ही नेते त्या पदांवर आहेत की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केंद्रीय…

Read More

CJI म्हणाले- बेरोजगार तरुण झुरळांसारखे:हे मीडिया, सोशल मीडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनून सिस्टीमवर हल्ला करतात

मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान देशातील बेरोजगार तरुणांना झुरळ म्हटले. ते म्हणाले- काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, जे नंतर मीडिया, सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करू लागतात. मुख्य न्यायाधीश आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने शुक्रवारी एका वकिलाच्या याचिकेवर सुनावणी केली, ज्यात त्याने वरिष्ठ वकील (सीनियर ॲडव्होकेट) दर्जा मिळवण्याची मागणी…

Read More

सर्वोच्च न्यायालय म्हणाले- दोन एअरलाईनचे भाडे वेगवेगळे का?:एक एअरलाईन ₹8000 आकारते, दुसरी ₹18000; सरकारला सांगितले – लोकांना थोडा दिलासा द्या

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सांगितले की, एकाच दिवशी, एकाच सेक्टरमध्ये उड्डाण करणारी एक एअरलाइन काही वेगळे हवाई भाडे आकारते, तर दुसरी एअरलाइन वेगळे भाडे आकारते. हे दुरुस्त केले पाहिजे. केंद्र सरकारने प्रवाशांना दिलासा द्यावा. खरं तर, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने सामाजिक कार्यकर्ते एस. लक्ष्मीनारायणन यांच्या याचिकेवर सुनावणी केली. त्यांची मागणी आहे…

Read More

मुंबईसह अनेक जिल्ह्यांत भाजीपाला महागला!:हिरवी मिर्ची 150 रुपये, तर टोमॅटोसह पालेभाज्याही महाग; इंधन दरवाढीचा असाही फटका

सध्या जागतिक राजकारणामुळे आणि सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्राइल युद्धामुळे याचा थेट फटका इंधनावर होत आहे. अनेक जहाजे इराणच्या होर्मुजच्या तिथे अडकल्या आहेत. त्यामुळे इतर देशांप्रमाणेच भारतालाही इंधन दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे. आता इंधन दरवाढ झाल्याने याचा थेट परिणाम सामान्य जनतेच्या स्वयंपाकघरातही पाहायला मिळत आहे. गॅसची टंचाईसोबतच आता भाजीपालाही महागला असल्याची माहिती समोर आली आहे….

Read More

जावेद जाफरी यांच्या पत्नीची 16 कोटींची फसवणूक:मुख्य आरोपीला अटक; बीएमसी आयुक्तांसह 6 जणांवर गुन्हा, घरी येऊन केली बनावट नोंदणी

मुंबई क्राईम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलने बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांच्यासोबत झालेल्या 16.24 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक केली आहे. या हाय-प्रोफाईल प्रकरणात बीएमसी (BMC) चे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी कर सेटलमेंट आणि गुंतवणुकीच्या नावाखाली जाफरी कुटुंबाला त्यांच्या कटात फसवले. बीएमसी…

Read More

पटेल, तटकरे हे दोघेही सक्षम नेते:त्यांचे पक्षातील स्थान कधीही कमी होणार नाही – अनिल पाटील; शरद पवारांनी केलेल्या प्रशंसेवरही भाष्य

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरेंना पक्षाच्या कार्यकारिणीतून वगळण्यात आले नसल्याचा दावा मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे. प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे दोघेही पक्षाचे सक्षम नेते आहेत. त्यामुळे त्यांचे पक्षातील स्थान कधीही कमी होणार नाही, असे ते म्हणालेत. शरद पवारांनी तटकरे व पटेल या दोन्ही नेत्यांचे कोणत्या…

Read More

डंके की चोट पर… फडणवीसांसमोर विजयही फिका:कॉलेजला जात होते की विधानभवनात?; बुलेट स्वारीवर गुणरत्न सदावर्ते फिदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनोख्या पद्धतीने त्याला प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री थेट ‘रॉयल एनफिल्ड 350’ या बुलेट दुचाकीवरून विधानभवनात दाखल झाले. त्यांच्या या वेगळ्या स्टाईलची सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या या बुलेट स्वारीनंतर विविध प्रतिक्रिया उमटत असून, वकील गुणरत्न सदावर्ते…

Read More

हडपसर बॉम्ब सदृश घटना दहशतवादी कृत्य नाही:वैयक्तिक वादातून घडला प्रकार, आरोपी शिवाजी राठोड पोलिसांच्या ताब्यात

हडपसर येथील रुग्णालयात ठेवण्यात आलेली बॉम्ब सदृश वस्तू दहशतवादी कृत्य नसून वैयक्तिक वादातून घडलेला प्रकार आहे, असे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. ही वस्तू त्याच दिवशी निकामी करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपी शिवाजी राठोड याच्या घर आणि दुकानाची झडती घेण्यात आली. त्याच्या घरातून घड्याळाचा रिकामा बॉक्स मिळाल्याने आरोपीची ओळख पटली. तांत्रिक…

Read More