जिल्हा बँकेवर ” प्रशासक’ राज; “त्या’ बड्या नेत्यांची सद्दी संपली:दिग्गजांच्या एक्झिटमुळे नव्या चेहऱ्यांच्या आशा झाल्या पल्लवित
. जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणाची ‘लाइफलाइन’ समजल्या जाणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेवर अखेर सहकार विभागाने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. संचालक मंडळाची मुदत संपूनही निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडल्याने हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अकोले तालुक्यातील सीताराम गायकर, अमित भांगरे आणि मधुकरराव नवले या ‘त्रिमूर्ती’सह संपूर्ण संचालक मंडळ पदमुक्त झाले आहेत. सहकार विभागाने मार्चअखेर निवडणूक प्रक्रियेचे बिगुल वाजवले…