Headlines

गोकुळ निवडणुकीचा मार्ग मोकळा!:सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल; 90 दिवसांत निवडणुका घेण्याचे दिले आदेश

राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणूक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून, ही निवडणूक प्रक्रिया 90 दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने प्रशासकाची नियुक्ती केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच हा नवा ट्विस्ट समोर आला आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने 1200 संस्थांच्या चौकशीनंतर निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र…

Read More

शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांची 72 लाखांची फसवणूक:सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू

पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी दोघांची ७२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. यापैकी एका घटनेत, सिंहगड रस्ता परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची ६२ लाख रुपयांची फसवणूक झाली. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत संदेश…

Read More

हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ!:23 वर्षीय विवाहितेचा करुण अंत, सुसाइड नोट पोलिसांच्या हाती; आरोपींना अटक

अहिल्यानगरच्या राहतामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून विवाहित महिलेने टोकाचे पाऊल उचलले आहे. विहिरीत उडी मारून या विवाहितेने आपले जीवन संपवले. राहता तालुक्यातील एकरुखे इथे ही घटना घडली. प्रिया शुभम ढगे (वय 23) असे मृत महिलेचे नाव आहे. घरच्या बांधकामासाठी चार लाख रुपयांची मागणीसाठी विवाहितेचा छळ सुरू होता. या प्रकरणी…

Read More

सोने ₹3 हजारने वाढून ₹1.51 लाखांवर:या वर्षी ₹18 हजारने महागले, चांदी ₹6 हजार वाढून ₹2.46 लाख प्रति किलोवर

सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच 6 मे रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 3 हजार रुपयांनी वाढून 1.51 लाख रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी तो 1.48 लाख रुपयांवर होता. तर, एक किलो चांदी 6 हजार रुपयांनी वाढून 2.46 लाख रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी चांदीची किंमत 2.40…

Read More

धीरेंद्र शास्त्रींना शिवरायांवरील वादग्रस्त विधान भोवणार!:तात्काळ कायदेशीर कारवाई करा, शिवप्रेमींची पोलिस आयुक्तांकडे तक्रार

दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या ऐतिहासिक विपर्यास, मानहानीकारक व भावना दुखावणारे वक्तव्याबद्दल भारतीय न्याय संहिता (बीएनएस 2023) व इतर कायद्या अन्वये त्यांच्यावर आणि स्वामी स्वरूपानंद यांच्यावर कायदेशीर कारवाईबाबत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना सकल मराठा समाज आणि समस्त शिवप्रेमींच्या वतीने ही तक्रार दाखल करण्यात आली. प्रा.डॉ.शिवानंद भानुसे यांनी…

Read More

1K Shows Monthly, ₹42K Cr by 2030

मुंबई32 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतात मनोरंजन पाहण्याची पद्धत वेगाने बदलत आहे. लांब चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या जागी आता लोक मोबाईलवर मायक्रो-ड्रामा जास्त पाहत आहेत. या शोजचे एपिसोड 2 मिनिटांपेक्षा कमी कालावधीचे असतात आणि लोक त्यांना दिवसाच्या छोट्या-छोट्या ब्रेक मध्ये बिंज-वॉच करत आहेत. हे प्रामुख्याने मोबाईल फोनसाठी उभ्या स्वरूपात (vertical form) डिझाइन केले आहे, जे कुठेही…

Read More

15,000 Jobs Cut Globally; India Hit Hardest

नवी दिल्ली25 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आयटीतील मोठी कंपनी कॉग्निझंट आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी कपात करणार आहे, ज्यामुळे जगभरातील 15,000 हून अधिक कर्मचाऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, या कपातीत भारतातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील, जी ओरॅकल आणि ॲमेझॉननंतर या वर्षातील सर्वात मोठी टेक कपात मानली जात आहे. कॉग्निझंटच्या एकूण 3.57 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांपैकी 2.50 लाख…

Read More

रितू तावडेंना डोक्याचा भाग आहे का?:पदमुक्त झाल्यावर माझ्याच बाजूला बसतील, तेव्हा बघून घेईन; किशोरी पेडणेकरांचा इशारा

महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर संताप व्यक्त करावा तितका कमी. राज्यातील कायदा-सुव्यवस्था आहे कुठे? लहान मुलींवरील अत्याचारांच्या घटनांवर सरकारच्या संवेदनशीलतेचा अभाव दिसून येतो, अशी टीका मुंबईच्या माजी महापौर व मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. तसेच त्यांनी महापौर रितू तावडे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यावर टीका करताना किशोरी…

Read More

भाषा संचालनालयाची 28 जूनची परीक्षा रद्द:मंत्री उदय सामंत यांची माहिती; राजपत्रित अधिकाऱ्यांना हिंदीची करण्यात आली होती सक्ती

राज्याच्या भाषा संचालनालयाने राजपत्रित व अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी येत्या 28 जून रोजी आयोजित केलेली परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा हिंदी सक्तीच्या मुद्यामुळे वादात सापडली होती. मनसेने या प्रकरणी प्रखर आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. यासंबंधीच्या माहितीनुसार, राज्याच्या भाषा संचालनालयाने येत्या…

Read More

सॅमसंग-इलेक्ट्रॉनिक्सचे बाजार मूल्य 1 ट्रिलियन डॉलरच्या पुढे:असे करणारी आशियातील दुसरी कंपनी, AI चिप्सच्या मागणीमुळे वर्षभरात शेअर 4 पटीने वाढले

दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे बाजार मूल्य 1 ट्रिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 95.08 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चिप्सच्या वाढत्या मागणीमुळे जगातील या सर्वात मोठ्या मेमरी चिप उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात सुमारे 400% वाढ झाली आहे. बुधवारी कामकाजादरम्यान सॅमसंगच्या शेअर्समध्ये 15% ची वाढ झाली आहे. यासोबतच, तैवानच्या TSMC…

Read More