Headlines

ज्येष्ठ कवी माधव पवार यांचे प्रदीर्घ आजाराने निधन:वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, वेदनांशी मैत्री करणारा कवी म्हणून ओळख

सोलापुरातील प्रख्यात कवी, गीतकार आणि ज्येष्ठ साहित्यिक माधव रामचंद्र पवार (वय ७१) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या १२-१३ वर्षांपासून ते किडनीच्या व्याधीने त्रस्त होते. या काळात तब्बल १ हजार ६५० डायलिसिस सोसून त्यांनी मृत्यूशी कडवी झुंज दिली, मात्र अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. ते ज्येष्ठ कवी आणि गीतकार रा. ना. पवार…

Read More

हिंगोली अवकाळी पावसामुळे हळद भिजली:क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आज ‘कृउबा’चा लिलाव बंद पाडला; गोंधळाची स्थिती

हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवकाळी पावसामुळे हळद भिजल्याने संतप्त झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी तारीख 6 हळदीचा लिलाव बंद पाडला या प्रकारामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. हिंगोली जिल्हा हा “पिवळ्या सोन्याचा” अर्थात हळदीचा जिल्हा म्हणून ओळखला जात असताना आता हळद उत्पादक शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे.जिल्ह्यातील सर्वात…

Read More

ममता बॅनर्जींची राजीनामा न देण्याची भूमिका चुकीची:बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागणार नाही राज्यपाल हस्तक्षेप करतील, उज्ज्वल निकम यांचा दावा

भाजप खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनामा न देण्याच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांची विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही राजीनामा न देण्याची भूमिका चुकीची आहे. बहुमत गमावल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणे अपेक्षित असते, पण आता ममतांच्या भूमिकेमुळेच राज्यपालच या प्रकरणात हस्तक्षेप करून योग्य तो मार्ग काढतील, असे ते…

Read More

अजित पवारांचा विमान अपघात की घातपात?:अमोल मिटकरींनी 'अघोरी पूजे'वर बोट; पोलिस महासंचालक आणि SIT प्रमुखांची घेतली भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता या अपघाताला ‘अघोरी’ विद्येची आणि ‘भोंदूगिरी’ची किनार असल्याचा खळबळजनक संशय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी मिटकरी यांनी मुंबईत राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि ‘एसआयटी’ (SIT) प्रमुख…

Read More

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर:राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची शक्यता; भाजप नेत्यांचीही भेट घेण्याचा अंदाज

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर गेल्यात. त्या तिथे राज्यसभेच्या सभापतींची भेट घेऊन आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय त्या भाजप पक्षश्रेष्ठींचीही भेट घेतील असा अंदाज आहे. सुनेत्रा पवार यांनी नुकत्याच झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उल्लेखनीय विजय मिळवला. त्यानंतर दोन दिवसांतच त्या दिल्ली दौऱ्यावर गेल्या…

Read More

धक्कादायक!:सरकारी नोकरीच्या हव्यासापोटी पत्नीनेच दिली पतीची सुपारी, चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळवण्याच्या लोभापोटी एका पत्नीने आपल्या पतीची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. या क्रूर हत्याकांडाचा छडा लावण्यात भद्रावती पोलिसांना यश आले असून, मुख्य सूत्रधार पत्नीसह चार आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रहिवासी असलेले रवींद्र…

Read More

नसरापुरात चिमुकलीसोबत नेमके काय घडले?:पोलिसांनी कुणालाही कळू न देता आरोपीला मध्यरात्री घटनास्थळी नेले; सीन रिक्रिएट केला

पुण्यातील नसरापुरात एका साडे 3 वर्षीय मुलीवर एका 65 वर्षीय नराधमाने बलात्कार करून तिची हत्या केली आहे. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत असताना पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री अचानक आरोपीला घटनास्थळी नेऊन प्रस्तुत घटना कशी घडली? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून गुन्ह्याची खडानखडा माहिती घेऊन पोलिस आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहेत. पु्ण्याच्या भोर तालुक्यातील…

Read More

इराकची कच्च्या तेलावर 33 डॉलरपर्यंत सवलत:युद्धादरम्यान हॉर्मुजच्या सामुद्रधुनीतून जावे लागेल; इराक भारताच्या टॉप 3 तेल पुरवठादारांमध्ये समाविष्ट

इराकची सरकारी तेल कंपनी आपल्या ‘बसरा मीडियम’ क्रूडवर प्रति बॅरल 33.40 डॉलरपर्यंत सूट देत आहे. सध्या त्याची किंमत प्रति बॅरल सुमारे 120 डॉलर आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ही सूट मे महिन्यात तेल लोड करू इच्छिणाऱ्या खरेदीदारांसाठी आहे. तथापि, हे स्वस्त तेल मिळवण्यासाठी टँकर्सना ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुज’मधून जावे लागेल, जिथे सध्या युद्धासारखी परिस्थिती आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू…

Read More

न्यायालय म्हणाले- क्रूझच्या पायलट आणि कर्मचाऱ्यांवर एफआयआर दाखल करा:जबलपूरमध्ये लोकांना बुडताना सोडून पळाले; पोलिसांकडून दोन दिवसांत अहवाल मागवला

जबलपूरच्या कोर्टाने बरगी धरण दुर्घटनेत क्रूझच्या पायलट आणि कर्मचाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणी डी.पी. सूत्रकार यांच्या कोर्टाने स्वतःहून दखल घेऊन म्हटले की, पायलट निष्काळजीपणे क्रूझ चालवत होता, ज्यामुळे अपघात झाला आणि अनेक लोकांचा मृत्यू झाला. मंगळवारी न्यायालयाने सांगितले की, पायलटला क्रूझच्या हालचालींची माहिती होती, परंतु त्याने त्यात बसलेल्या लोकांना…

Read More

भाजपला सर्वसामान्य जनता नोकर वाटते:मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदे यांनी केली भाजपवर खरमरीत टीका‎

“मी सत्तेसाठी खासदार झाले नाही, तर जनतेच्या सेवेसाठी खासदार झाले आहे. भाजपला जनता ही आपल्या नोकरासारखी वाटते. दमदाटी, भीती, ईडीचा दबाव आणि जाती-पातीचे गलिच्छ राजकारण सध्या सुरू आहे. पण, तुमच्या आशीर्वादाने मी अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत राहणार, कारण जनताच जनार्दन आहे, अशा शब्दांत खासदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार केला. मंगळवेढा तालुक्यातील खूपसंगी,…

Read More