Headlines

DK Shivakumar Throws Half-Eaten Apple at Supporters, BJP Slams Congress Over Viral Video

Marathi News National DK Shivakumar Throws Half Eaten Apple At Supporters, BJP Slams Congress Over Viral Video बंगळूरु11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ते 2 सफरचंद थोडे-थोडे खाऊन आपल्या समर्थकांकडे फेकताना दिसत आहेत. गर्दीतील लोकही शिवकुमार यांचे उष्टे सफरचंद मिळवण्यासाठी धडपड करू लागतात. शिवकुमार यांच्या या व्हिडिओला…

Read More

हिंगोलीत तीन सरकारी शववाहिका वर्षभरापासून धूळखात; ना इंधन, ना चालक:सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार उघड, नागरिकांमध्ये तीव्र संताप

शासनाने हिंगोली जिल्ह्यासाठी दिलेल्या तीन शववाहिका मागील एक वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात मरणासन्न अवस्थेत आहेत. या वाहनांसाठी ना इंधन उपलब्ध आहे ना चालक त्यामुळे या शववाहिका धुळखात पडल्या आहेत. या शववाहिकांचा उपयोगच केला जात नसल्याचे चित्र आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यात जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांकडे शववाहिका दिल्या आहेत. शहरी भागात उपचार घेत असतांना रुग्ण दगावल्यानंतर…

Read More

राज्यसभा निवडणूक- निवडणूक आयोगाकडे मीनाक्षी यांचे नामांकन रद्द केल्याची तक्रार:आयोगाने 2 तासांत निर्णय घेण्याचे सांगितले

मध्य प्रदेशमधून काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर वाद अधिकच वाढला आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसच्या 10 सदस्यीय शिष्टमंडळाने दिल्लीत भारत निवडणूक आयोगाची भेट घेतली. काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, “आम्ही निवडणूक आयोगासमोर सविस्तरपणे आमची बाजू मांडली. मीनाक्षी यांचा उमेदवारी अर्ज या आधारावर रद्द करण्यात आला की त्यांच्याविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा…

Read More

उबाठा संपवण्याची स्क्रिप्ट तयार:राऊत राहुल गांधींची सुपारी घेऊन उबाठा-पवार गट संपवण्याच्या मोहिमेवर- नवनाथ बन

उद्धव ठाकरेंना नेतृत्व करता येत नाही आणि आदित्य ठाकरे घरात बसून आहेत उबाठाचे अस्तित्व टिकून ठेवायचे असेल तर आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला पाहिजे, अशी भूमिका संजय राऊत घेतील. उबाठाचे लोकसभेचे 9 आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे 10 खासदार वेगवेगळ्या पक्षात जाणार आहेत. काही जण संजय राऊत यांच्यासोबत काँग्रेसमध्ये जातील तर काही जण शिंदेंचे…

Read More

Nagpur NMC Launches LiDAR Tech for Tree Health Cards

नागपूर शहरात झाडांचे आरोग्य तपासण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने (NMC) ‘लायडार’ (LiDAR) तंत्रज्ञान आणले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने झाडांचे ‘डिजिटल हेल्थ कार्ड’ तयार केले जाणार आहे. बुधवारी दीक्षाभूमी परिसरात महापौर नीत . नागपूर महानगरपालिकेने ‘स्माईल कौन्सिल’ उपक्रमांतर्गत ‘ट्रीकोटेक एलएलपी’ आणि ‘थ्रीहील पीटीई’ यांच्या तांत्रिक सहकार्याने ही मोहीम हाती घेतली आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या एका…

Read More

मुंबईत बेस्ट बसचा आणखी एक थरारक अपघात!:रस्त्याने चालणाऱ्या तरुण-तरुणीला चिरडलं; CCTV पाहून अंगावर येईल काटा

मुंबईत बेस्ट बसच्या अपघातांची मालिका सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. दादरमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघाताची चर्चा सुरू असतानाच आता कांदिवलीत आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव बेस्ट बसने रस्त्याने चालत जाणाऱ्या दोन पादचाऱ्यांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातात एक २४ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. संपूर्ण घटना…

Read More

'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेखच्या गाडीला भीषण अपघात:सांगलीत हायवेवरीन डिव्हायडरला दिली धडक, वाहनाचे मोठे नुकसान

महाराष्ट्रातील तमाम कुस्तीप्रेमींच्या गळ्यातील ताईत आणि प्रसिद्ध ‘महाराष्ट्र केसरी’ पैलवान सिकंदर शेख याच्या वाहनाला सांगली जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाजवळ सिकंदरच्या ‘थार’ गाडीने रस्त्यावरील दुभाजकाला (डिव्हायडर) जोरदार धडक दिली. या अपघाताचे काही फोटो समोर आले असून, यामध्ये गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे….

Read More

CISF Heroine Saves Passenger Life at Mumbai Airport

मुंबई विमानतळावर एका महिला प्रवाशाला अचानक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला. विमानतळाच्या सुरक्षा क्षेत्रात ती अचानक बेशुद्ध पडल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) दोन महिला जव . या घटनेची माहिती स्वतः CISF ने सोशल मीडियावर दिली असून संबंधित महिला जवानांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. नेमके काय…

Read More

चंदीगडहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात गोंधळ:लँडिंगच्या वेळी प्रवासी पॅनिक झाला, खिडकीची काचही फोडली; क्रू मेंबर्ससोबत गैरवर्तन

चंदीगडहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये (AI-1879) गेल्या रविवारी एका प्रवाशाने हवेतच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. प्रवाशाने फ्लाइटच्या खिडकीची काचही फोडली. त्याने फ्लाइट क्रूसोबत गैरवर्तन केले. मात्र, क्रू मेंबर्सनी प्रवाशाला सांभाळले आणि फ्लाइटला दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. यानंतर प्रवाशाला सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात देण्यात आले. प्रवाशाने दिल्ली विमानतळावरही पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याला पकडण्यात आले….

Read More

पत्नीला नांगराला जुंपल्याचा व्हिडिओ व्हायरल:विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्याला मदतीचा हात, नांगरणीसाठी बैल, 32 हजारांचे अनुदानही मंजूर

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. विजेच्या तडाख्यात एक बैल दगावल्यानंतर दुसरा बैल खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नसल्याने त्यांनी आपल्या पत्नी औसाबाई यांना नांगराला जुंपून शेताची नांगरणी केल्याचे या व्हिडिओत दिसून आले होते. या घटनेमुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या…

Read More