Headlines

सुप्रिया सुळे यांचे पुणे पोलिस आयुक्तांना आक्रमक पत्र:पुण्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर थेट सवाल

पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या बिघडत चाललेल्या परिस्थितीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिस आयुक्तांना एक खरमरीत पत्र पाठवले आहे. पोलिस प्रशासनाने सादर केलेल्या गुन्हेगारीच्या आकडेवारीवर बोट ठेवत, सुप्रिया सुळे यांनी प्रशासकीय आकडेवारी आणि जमिनीवरील वास्तव यात मोठी तफावत असल्याचे म्हटले आहे. पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि सातत्याने घडणाऱ्या गंभीर घटनांमुळे पुणेकर दहशतीखाली जगत असल्याचे त्यांनी…

Read More

कामगारांच्या धोरणात्मक आणि कायदेशीर मागण्यांवर शासन सकारात्मक:मंत्री आकाश फुंडकर यांची 'सिटू' संघटनेसोबत महत्त्वपूर्ण बैठक

राज्यातील कामगारांच्या विविध प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू) संघटनेच्या प्रतिनिधींसमावेत मंत्रालयातील दालनात बैठक पार पडली. या बैठकीत कंत्राटी, बांधकाम, घरकामगार, अंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांसह विविध घटकांच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस संघटनेचे प्रतिनिधी आबासाहेब चौगुले, धर्मा कांबळे, अशोक थोरात,…

Read More

ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नाही, तर जनगणनेवर बहिष्कार..!:भंडारा जिल्ह्यातील 50 सरपंचांचा प्रशासनाला 'जशास तसे' उत्तर

पुढच्या पिढीचे भविष्य आणि सामाजिक न्याय हवा असेल, तर आज एकत्र यावेच लागेल, हाच निर्धार मनात ठेवून भंडारा जिल्ह्यातील तब्बल ५० ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी प्रशासकीय दबावाला झुगारून ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. “आगामी जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम नसेल, तर संपूर्ण गावातून जनगणनेवर बहिष्कार टाकला जाईल,” असा आक्रमक आणि रोखठोक पवित्रा सरपंचांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यासमोर…

Read More

औषध उद्योगातही अमेरिकेवर भारी पडतोय चीन:अमेरिकन रुग्णांवर कर्करोगाच्या औषधाची चाचणी करत आहे चीनी औषध कंपनी

नवीन औषधांच्या विकासात चीन वेगाने उदयास येणारी शक्ती बनताना दिसत आहे. दशकांपर्यंत, कर्करोग तज्ञांच्या वार्षिक परिषदेमध्ये औषधांच्या चाचण्या प्रामुख्याने अमेरिका आणि युरोपमधील रुग्णालये करत असत, परंतु गेल्या आठवड्यात शिकागो येथे आयोजित अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी (एएससीओ) च्या वार्षिक बैठकीने संकेत दिले की, जागतिक बायोटेक्नॉलॉजीचे चित्र बदलत आहे. एकेकाळी तुलनेने लहान मानली जाणारी चीनची बायोटेक…

Read More

CBSE OSM Tender Probe Ordered; Cyber Attack on Re-evaluation Portal

नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने CBSE मधील ऑन स्क्रीन मार्किंग (OSM) प्रक्रियेतील वादामुळे बोर्डाचे अध्यक्ष आणि सचिवांना हटवले आहे. न्यूज एजन्सी ANI नुसार, विद्यार्थ्यांनी ऑन स्क्रीन मार्किंग (OSM) प्रक्रियेत गडबडीची तक्रार केली होती, त्यानंतर मंगळवारी हे पाऊल उचलण्यात आले. OSM सेवेच्या निविदा प्रक्रियेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. दुसरीकडे, री-इव्हॅल्युएशन (पुनर्मूल्यांकन) आणि गुणांच्या…

Read More

Fire Erupts After Collision, 5 Dead

Marathi News National Maharashtra Bus Accident In Gujarat Updates: Fire Erupts After Collision, 5 Dead 5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यात आज एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात झाला. बारडोलीच्या उवा गावाजवळ महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या MH-१८ BZ – १२५८ आणि MH-२० BL-३३९० या दोन बसची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात ५…

Read More

तृषाचे ट्रोलर्सना उत्तर:विजयसोबत नाव जोडले जात असताना कुत्र्याच्या फोटोसोबत लिहिले- फक्त यालाच माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याची परवानगी

साउथ चित्रपटांमधील अभिनेत्री तृषा कृष्णनने अभिनेता आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजय यांच्यासोबतच्या तिच्या नात्याबद्दलच्या ट्रोलिंगवर सोशल मीडिया पोस्टद्वारे उत्तर दिले आहे. तृषाने तिच्या पाळीव कुत्र्याचा एक फोटो शेअर करत लिहिले की, फक्त यालाच माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याची परवानगी आहे. खरं तर, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विजय आणि तृषाच्या नात्याबद्दल सतत चर्चा सुरू आहे. अलीकडेच…

Read More

महाराष्ट्राच्या पराक्रमी लेकीचे कोडकौतुक:वय वर्ष 11, शिखर सर केले 16; ठाण्याच्या गृहिताचा मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून गौरव

ठाणे येथील युवा गिर्यारोहक ग्रिहिथा स्नेहा सचिन विचारे हिने वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी भारतातल्या 16 राज्यांतील 16 सर्वोच्च शिखरे सर करण्याचा पराक्रम केला. “मिशन इंडिया समिट – 16 राज्ये, 16 शिखरे” या मोहिमेअंतर्गत अवघ्या 32 दिवसांत ग्रिहिथाने हा इतिहास रचला. या अद्वितीय यशाबद्दल आज मंत्रालयातील दालनात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ग्रिहिथाचा…

Read More

रामचरणच्या दिशेने धावला त्याचा हमशकल चाहता:पेद्दी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जान्हवी कपूर घाबरली; बॉडीगार्डने चाहत्याला उचलून बाहेर काढले

अभिनेता रामचरण आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्या आगामी ‘पेद्दी’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विजयवाडा येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. स्टेजवर चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रामचरणसारखा दिसणारा एक हमशकल चाहता अचानक त्यांच्या दिशेने वेगाने धावला. या घटनेमुळे रामचरणच्या शेजारी बसलेल्या जान्हवी कपूर खूप घाबरल्या. मात्र, रामचरणचे पर्सनल बॉडीगार्ड आणि एमएमए फायटर केविन कुंटा यांनी तत्परता दाखवत त्या चाहत्याला…

Read More

हातभट्टीची दारू अधिकृत करा:शासनालाही महसूल मिळेल; रामदास आठवलेंची मागणी; मराठा आरक्षण आणि ओबीसी उपवर्गीकरणावरही भाष्य

आपल्या हटके वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी भिवंडी दौऱ्यात एक अजब मागणी केली आहे. राज्यातील विषारी दारूमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी सरकारने ‘हातभट्टीची दारू अधिकृत करावी’, असे अजब विधान आठवलेंनी केले आहे. हे आपले वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट करत त्यांनी यातून शासनाला महसूल मिळेल आणि…

Read More