आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके आक्रमक:म्हणाले- मराठा समाजाचा ओबीसीत समावेश झाल्यास मूळ ओबीसी शिल्लकच राहणार नाही
राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सडकून टीका केली आहे. तसेच, “येत्या १ सप्टेंबर रोजी लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधव मुंबईत धडकणार असून, सरकारला ओबीसींची ताकद आणि वज्रमूठ दाखवून देऊ,” अशी घोषणा लक्ष्मण हाके यांनी केली आहे. “मराठा…