Headlines

मुंबईतील आंदोलनापूर्वी रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस:तुपकर म्हणाले- अशा नोटिसांना घाबरत नाही, 27 ऑगस्टला आंदोलन होणारच

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी २७ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनाची घोषणा केलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलडाणा शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६८ अन्वये ही नोटीस देण्यात आली असून, आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांनी तुपकरांना निर्देश दिले आहेत. मात्र, नोटीस मिळाल्यानंतर तुपकरांनी आक्रमक भूमिका घेत ‘अशा…

Read More

क्षेपणास्त्र तंत्रज्ञान खासगी कंपन्यांना देण्यास मंजुरी:आकाश, अस्त्र आणि नाग क्षेपणास्त्रे बनू शकतात; राजनाथ म्हणाले- देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचे लक्ष्य

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओने विकसित केलेल्या सर्व पारंपरिक क्षेपणास्त्र प्रणालींचे तंत्रज्ञान भारतीय खासगी कंपन्यांना देण्यास मंजुरी दिली आहे. या तंत्रज्ञानाचा वापर देशात क्षेपणास्त्रांच्या उत्पादनासाठी केला जाईल. या उपक्रमाचा उद्देश देशांतर्गत संरक्षण उत्पादन वाढवणे हा आहे. या अंतर्गत, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) पात्र संरक्षण कंपन्यांना क्षेपणास्त्र तंत्रज्ञान देईल. खासगी कंपन्या स्वदेशी उत्पादन…

Read More

बाजारापेक्षा 18% स्वस्त-कांदा विकणार सरकार, दिल्लीत ₹35/किलो मिळेल:4 शहरांमध्येही पुरवठा होईल, एका महिन्यात 28% महाग झाला

देशातील कांद्याच्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार दिल्लीत 35 रुपये प्रति किलो सवलतीच्या दराने कांदा विकणार आहे. सध्या येथे कांदा 55 रुपये प्रति किलोने विकला जात आहे. हे सध्याच्या सरासरी किरकोळ किमतीपेक्षा सुमारे 36% म्हणजेच 20 रुपये कमी आहे. यासाठी बुधवारी 800 टन कांद्याची पहिली खेप घेऊन ‘कांदा एक्सप्रेस’ दिल्लीत पोहोचेल. ग्राहक व्यवहार सचिव…

Read More

'जेन झी'ला साद घालण्यासाठी केंद्राची मोठी मोहीम:'युवा कनेक्ट'द्वारे पंतप्रधान मोदी साधणार 8 लाख तरुणांशी संवाद, देशभरातली 1600 ठिकाणी महासोहळा

‘जेन झी’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशातील तरुणाईशी थेट संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारने ‘युवा कनेक्ट’ या अभियानाची तयारी केली आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त २७ ऑगस्ट रोजी देशभरातील सुमारे १,६०० ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी माध्यमातून ८ लाखांहून अधिक तरुणांशी संवाद साधणार आहेत. तरुणांचा सामाजिक सहभाग वाढवणे, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणे आणि…

Read More

बुलडाण्यात महिलेची रस्त्यावरच प्रसूती:ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्याने मदतीस नकार दिल्याचा आरोप, खासगी नर्सच्या मदतीने टळला अनर्थ

बुलडाणा‎ जिल्ह्यातील मेहकर येथे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे विदारक सत्य समोर आणणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० ते १०० मीटर अंतरावर एका गर्भवती महिलेची चक्क रस्त्यावरच प्रसूती झाली. धक्कादायक बाब म्हणजे, महिला रस्त्यावर वेदनांनी तडफडत असताना तिला मदत करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील ‘स्टाफ नर्स’ने (परिचारिका) येण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप…

Read More

संभाजीनगरातील खवड्या डोंगराच्या घटनेनंतर शहरात पुन्हा थरार!:घरातील वादातून तरुण चढला टॉवरवर; पोलिस-अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी टळला अनर्थ

छत्रपती संभाजीनगर शहरातील खवड्या डोंगरावर एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना ताजी असतानाच, शहरात आणखी एक मोठी दुर्घटना टळली आहे. हर्सूल-सावंगी परिसरात एका तरुणाने घरातील वादातून थेट एका उंच टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस आणि अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि तासभर चाललेल्या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर या तरुणाला सुखरूप खाली…

Read More

माजी CDS अनिल चौहान म्हणाले- युद्ध व राजकारण वेगळे नाही:सरकारला पर्याय देणे ही लष्कराची जबाबदारी; ऑपरेशन सिंदूर परदेशातही चर्चेचा विषय

देशाचे माजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान म्हणाले की, सेना, राजकीय इच्छेचा थेट विस्तार आहे. कोणत्याही देशाचे राजकीय हितसंबंध सर्वोच्च असतात आणि सेना त्या हितसंबंधांचे रक्षण करणाऱ्या अनेक माध्यमांपैकी एक आहे. माजी CDS म्हणाले- “या गोष्टीपासून सुरुवात करूया की राजकारण आणि युद्ध वेगळे नाहीत. क्लॉजविट्झने म्हटले होते की युद्ध हे इतर माध्यमांद्वारे…

Read More

गणपती मिरवणुकीत अंडी फेकण्याचा प्रकार यापूर्वी कधीच नाही:आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, नाशिक कुंभमेळ्याच्या कामांवरूनही भ्रष्टाचाराचा आरोप

नाशिक येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची निकृष्ट दर्जाची कामे, मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीवर अंडी फेकल्याची घटना आणि राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न या मुद्द्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर आणि विशेषतः मुख्यमंत्री व भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण…

Read More

गुगलने प्ले स्टोअरवरून 3 बनावट कर्ज ॲप्स हटवले:डेटा चोरी व जास्त व्याज आकारण्याच्या तक्रारीवर कारवाई; सुरक्षित ॲप निवडण्याचा मार्ग जाणून घ्या

गृह मंत्रालयाच्या तक्रारीवरून गुगलने आणखी 3 बनावट कर्ज ॲप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत. या महिन्यात आतापर्यंत असे 9 फसवणूक करणारे ॲप्स बंद करण्यात आले आहेत. हे ॲप्स केवळ तुमची वैयक्तिक माहिती चोरत नाहीत, तर कर्ज दिल्यानंतर खूप जास्त व्याज मागतात आणि त्रास देतात. या प्रश्नोत्तर मार्गदर्शिकेद्वारे बनावट कर्ज ॲप्सपासून वाचण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे सोपे…

Read More

TMC खासदारांच्या अपात्रतेवर अध्यक्षांनी वेळेत निर्णय घ्यावा:सर्वोच्च न्यायालयाने 20 बंडखोर खासदारांना नोटीस बजावली

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी टीएमसीच्या २० खासदारांच्या अपात्रतेवर निश्चित वेळेत कार्यवाही करण्याचे सांगितले. न्यायालयाने स्पष्ट केले की, खरा मुद्दा नोटीस बजावण्याची औपचारिकता नाही, तर कार्यवाही पूर्ण करणे आहे. न्यायालयाने २० बंडखोर खासदारांना नोटीस बजावली. ही याचिका टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी दाखल केली आहे. याचिकेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पक्षांतरबंदी कायद्याखालील याचिकांवर लवकर निर्णय घेण्याचे…

Read More