फडणवीस सरकारचे 14 मोठे निर्णय:सिंधुरत्न योजना वाढवली, संत्रा अनुदान योजना बंद; कोकण, नाशिक, पुणे आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज 14 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील पायाभूत सुविधा, शेती, शिक्षण, आरक्षण, जलसंधारण आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अनेक मोठ्या निर्णयांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली. कोकणातील विकासाला चालना देणारी सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 पुढील तीन वर्षांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तर बांग्लादेशला निर्यात होणाऱ्या संत्र्यांसाठी…