अमरावती विद्यापीठातील 29 महाविद्यालयांवर प्रवेश बंदी:प्राध्यापक भरती न केल्याने विद्यापीठाचा कठोर निर्णय
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी २९ महाविद्यालयांवर प्रवेश बंदी घातली आहे. प्राध्यापकांची भरती न केल्याने विद्यापीठाने हा कठोर निर्णय घेतला आहे. यामुळे ऐन प्रवेश प्रक्रियेच्या काळात या महाविद्यालयांना मोठा फटका बसला आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनेही या निर्णयाला मंजुरी दिली आहे. संबंधित महाविद्यालयांवर शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्येही प्रवेश बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी…