Headlines

फुलंब्रीमध्ये महाआरती, भव्य रक्तदान शिबिर, जातेगाव येथे भव्य वृक्षारोपण; विविध शाळांत शालेय साहित्याचे वाटप‎

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विधान परिषदेचे आमदार सुहास शिरसाट यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी फुलंब्रीच्या वतीने बुधवारी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात फुलंब्री येथील हनुमान मंदीरात भव्य महाआरतीने झाली. याप्रसंगी रक्तदान हेच श्रेष्ठ दान हा संदेश देत फुलंब्री शहरात व बाबरा येथे भव्य रक्तदान शिबिर भरवण्यात आले. एका…

Read More

छत्रपती संभाजीनगर शहरात 33 तासांत 46 मिमी पावसाची नोंद:अकोला, यवतमाळला आज यलो अलर्ट

शहरात मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांत ३२.३, तर बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत १३.७ असा एकूण ३३ तासांमध्ये शहरात ४६ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात २३३.२ मिमी अपेक्षितच्या तुलनेत २२८.९ मिमी (९८.२ टक्के) पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतही पाऊस झाला. मात्र, लातूर, परभणी, बीड, नांदेड जिल्ह्यात अजूनही चिंतेचे वातावरण आहे. पावसामुळे संभाजीनगरातील सलीम…

Read More

कोसळलेला ‘सिलकॅरा’ही नवयुगनेच बांधला:मिसिंग लिंक बांधणाऱ्या ‘नवयुग’ने भाजपला दिला होता 55 कोटी फंड

मुंबई-पुणे मिसिंग लिंकमधील २,८६५ कोटींचे दोन बोगद्यांची कामे नवयुग इंजिनिअरिंग कंपनीने केलेली आहेत. या कंपनीने भाजपला ५५ कोटींचा निवडणूक निधी दिला होता. १८ एप्रिल २०१९ रोजी प्रत्येकी १ कोटीचे ३० तर १० ऑक्टोबर २०२२ रोजी प्रत्येकी १ कोटीचे २५ असे एकूण ५५ कोटींचे निवडणूक रोखे कंपनीने भाजपसाठी खरेदी केले होते. ऑक्टोबर-२०१८ मध्ये कंपनीला कार्यादेश दिले….

Read More

8 कुत्र्यांनी 3वर्षांच्या बालकाला शिर,पाय धडापासून वेगळे करून ठार मारले:संभाजीनगरच्या खुलताबादेतील शेतवस्तीवरील हृदयद्रावक घटना

खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा येथे माटेगाव चौफुली ते देवपुढी रस्त्यावरील शेतवस्तीवर 8 हिंस्र कुत्र्यांच्या टोळक्याने अवघ्या तीन वर्षांच्या एका चिमुकल्याचे लचके तोडून ठार केले. कुत्र्यांनी बालकाचे मुंडके आणि डावा पाय धडापासून वेगळा केला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैवाची परिसीमा म्हणजे, या चिमुकल्याची आई जन्मजात मूकबधिर असल्याने मृत्यूशी झुंजताना त्याने मारलेली शेवटची आर्त हाकही तिच्यापर्यंत पोहोचूच…

Read More

Parliament stalled for third day over paper leak; Opposition insists on Pradhan’s resignation

Marathi News National Parliament Stalled For Third Day Over Paper Leak; Opposition Insists On Pradhan’s Resignation नवी दिल्ली10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईवरून संसदेतील पेच बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही सुटू शकला नाही. लोकसभा व राज्यसभेत सरकारने सांगितले की ते नीटवर चर्चेसाठी तयार आहेत. परंतु विरोधी पक्ष शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर व…

Read More

नागपुरात आजाराला कंटाळून माय-लेकाने केली आत्महत्या:'आम्हा दोघांच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, सुसाइड नोटमधये उल्लेख

नागपूरच्या जलालपुरा परिसरात कर्करोगाला कंटाळून ५२ वर्षीय आई अमया अनंता कानखोजे आणि त्यांचा ३३ वर्षांचा मुलगा अद्वैत कानखोजे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. अमया या रेल्वेत अनुकंपा तत्त्वावर कार्यरत होत्या आणि त्या ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त होत्या, तर त्यांचा मुलगा अद्वैत हा गंभीर आजारपणामुळे शय्याग्रस्त होता. जलालपुरा येथील श्री गुरु माउली अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कानखोजे कुटुंबाचा…

Read More

राज्यातील शेतकरी सुखी होऊ दे- देवेंद्र फडणवीस:माउली व तुकोबांच्या पालख्यांचे घेतले दर्शन

आज माउलींच्या पादुकाचे दर्शन घेतले तो भाग्याचा योग आहे. वारकरी हे माउलींचे जिवंत स्वरूप असून वारकरी एकत्र स्वरूपात माउलींच्या रूपात पाहायला मिळतात. त्यांचे सान्निध्य मिळाल्यामुळे मी आज खूप आनंदित आहे, असे उद््गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दुपारी पालखी मार्गावरील टप्पा येथे संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले….

Read More

'सतलज' नंतर पंजाबी चित्रपट 'दस्तार'वर गदारोळ:अमृतसरमध्ये प्रेक्षक म्हणाला- 'धुरंधर', 'ॲनिमल' दाखवले, शिखांचा वारसा मुलांना पाहू देत नाहीत

दिलजीत दोसांझच्या ‘सतलज’ चित्रपटाचा वाद अजून पूर्णपणे मिटलेला नाही, त्याआधी पंजाबी चित्रपट ‘दस्तार’वरूनही गदारोळ झाला. अमृतसरमधील ट्रिलियम मॉलमध्ये असलेल्या मल्टीप्लेक्समध्ये मंगळवारी संध्याकाळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाने मल्टीप्लेक्सच्या कर्मचाऱ्यांवर आणि व्यवस्थापकावर आरोप केला की त्याला मुलांसोबत चित्रपट पाहू दिला जात नाहीये. वास्तविक पाहता, चित्रपटात कोणताही प्रौढ सीन नाही. त्या व्यक्तीने असेही म्हटले की ‘धुरंधर’ आणि…

Read More

'कॉकरोचच्या' आंदोलनात दहशतवादी पन्नूची एंट्री:CJP नेत्यांसोबत झूम मीटिंगचा दावा; म्हटले- दिल्ली-मोदींना पाडायचे आहे, सत्तापालट होणारच

दिल्लीत सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनात खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूनेही प्रवेश केला आहे. त्याने एक व्हिडिओ जारी करून दावा केला आहे की त्याने CJP च्या नेत्यांसोबत झूम मीटिंग केली आहे. यात आंदोलनाबाबत चर्चा झाली. व्हिडिओमध्ये पन्नू म्हणत आहे – आज झूम मीटिंगमध्ये CJP आणि मी जी घोषणा केली आहे, ती लक्षात…

Read More

Sharad Pawar Meets PM Modi In Delhi; Discusses NEET & Farmers Issue

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी आज सकाळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, कालच जंतरमंतरवर जाऊन शरद पवारांनी ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या . मात्र, या अनपेक्षित भेटीनंतर सोशल मीडियावर विविध राजकीय अर्थ काढले जाऊ लागले, तसेच त्यांच्या या भेटीसाठी ही वेळ…

Read More