फुलंब्री तालुक्यात बनावट दारूच्या साठ्यासह 2 वाहने जप्त:तिघे अटकेत, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, 11 लाख 81 हजारांचा ऐवज जप्त
गोवा राज्यात विक्रीस असलेल्या अवैध विदेशी मद्याची वाहतूक आणि बनावट दारूची निर्मिती करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सिल्लोडच्या पथकाने फुलंब्री तालुक्यात कारवाई केली. २१ जुलै रोजी केलेल्या या धडक कारवाईत एकूण ११ लाख ८१ हजार ८०० रुपये किमतीचा मुद . फुलंब्री व वडोद बाजार पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री चालू असून याकडे…