डॉ. दिनेश वाघाडेंची आयएमए अमरावती अध्यक्षपदी निवड:सिताराम बाबा कॉलनीवासियांनी केला सत्कार
डॉ. दिनेश वाघाडे यांची नुकतीच इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) च्या अमरावती शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल सिताराम बाबा कॉलनीतील रहिवाशांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. या सत्कार समारंभात आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक डॉ. राजू डांगे, इच्छापूर्ती गणेश मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर तीनखेडे, माजी अध्यक्ष अरुणभाऊ ठाकरे, प्रा. मिलिंद चुटके आणि कोषाध्यक्ष प्रदीप…