गणेशभक्त रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आक्रमक:तीव्र आंदोलन करायचे का?, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते, प्रशासनाची नियोजन बैठक
आगामी गणेशोत्सवासंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात बैठक पार पडली. विसर्जन मार्गासह उत्सव होणाऱ्या रोडवरील खड्डे, लोंबकळत असलेल्या विद्युत तारा, वीज मीटरसाठी भरलेली सुरक्षा ठेव न मिळणे आदींवरून गणेशभक्त आक्रमक झाले. रस्ता दुरुस . चार ठिकाणी विसर्जनसाठी घाट : मनपातर्फे घरगुती गणेश विसर्जनासाठी चार ठिकाणी घाटांची निर्मिती केली जाईल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व रस्त्यांचे खड्डे…