शिक्षक दाम्पत्यांच्या प्रयत्नाने बोरी शाळेत पुन्हा किलबिलाट:पटसंख्या गेली 23 वर, ग्रामस्थांच्या सहकार्याने लोकवर्गणीतून भौतिक सुविधा
वाशी तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थी संख्येअभावी अस्तित्वाच्या संकटात असताना शिक्षक दाम्पत्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेला नवसंजीवनी देण्याचा विडा उचलला आहे. शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शाळ . धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर बोरी गाव असून कमी लोकसंख्या असलेल्या या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात…