Headlines

आरक्षणासाठी जामखेडची बाजारपेठ ठप्प; आंदोलनाला सर्व समाजांची साथ:व्यापारी, व्यावसायिक, नागरिकांचा प्रतिसाद; मुस्लिम समाजाचाही पाठिंबा‎

मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जामखेड शहर व तालुक्यात शुक्रवारी बंद पाळण्यात आला. अखंड मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी, व्यावसायिक तसेच नागरिकांनी दुकाने व व्यावसायिक आस्थापना बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजारपेठा, व्यापारी प्रतिष्ठाने आणि विविध व्यावसायिक आस्थापना…

Read More

कृतीतून उमज, अनुभवातून समज; वाकडीच्या शाळेत शिक्षणाचा नवा अंदाज:पुस्तकातील धड्यांना कृतीची जोड; ‘स्वप्नातील गाव’, खुले वाचनालय

. एखाद्या मुलाने उद्या डॉक्टर, अभियंता, शिक्षक किंवा अधिकारी व्हावे, एवढीच शिक्षकांची भूमिका राहिलेली नाही; तर त्याने जिज्ञासू, विचार करणारा, समस्या सोडवणारा, आत्मविश्वासी आणि जबाबदार नागरिक व्हावे, यासाठी त्याच्या बालपणातच योग्य संस्कार आणि अनुभवांची पेरणी करणे आवश्यक आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून राहाता तालुक्यातील वाकडी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शिक्षणाची नवी प्रयोगशील वाट तयार…

Read More

धनगरवस्ती जि. प.शाळेचा शैक्षणिक पॅटर्न मंत्रालयात‎:उपक्रमशील शिक्षक लहू बोराटे यांनी मांडले दुर्गम भागातील गुणवत्तापूर्ण बदलांचे वास्तव‎

ना कोणती मोठी इमारत, ना हायफाय कॉन्व्हेंटची झगमगाट! जामखेड तालुक्यातील देवदैठण गावाच्या एका छोट्याशा धनगरवस्तीवर भरणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेने थेट राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचे लक्ष वेधून घेतले. नाविन्यपूर्ण प्रयोग आणि लोकसहभागातून कात टाकणाऱ्या य . ​राज्यातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि शाळांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने चार तासांची बैठक आयोजित केली होती. यासाठी राज्यभरातून उल्लेखनीय…

Read More

फोटोग्राफर्सवर संतापला सलमान खान:पोज देण्याच्या मागणीवर फटकारले, बिग बॉस 20 चे शूटिंग सुरू, यापूर्वीही अशीच कानउघाडणी केली होती

सलमान खान बिग बॉस 20 च्या सेटवर त्यांना कव्हर करण्यासाठी आलेल्या पापाराझींवर संतापले. सलमानने भरचौकात फोटोग्राफर्सना फटकारले. त्याचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. सलमान टी-शर्ट, जीन्स आणि काऊबॉय हॅट घालून बिग बॉस 20 च्या मंचावर शूटिंगसाठी पोहोचले होते. यावेळी सलमान पोज देत असतानाच एका फोटोग्राफरने ‘बाबा.., बाबा…,’ असे ओरडत त्यांना पोज देण्याची मागणी केली….

Read More

मक्याच्या स्टार्चपासून बनवलेले खत ओलाव्यासाठी वरदान:अकलूजमधील शेती परिसंवाद व चर्चासत्रात पिकांच्या पाणीव्यवस्थापनावरही वरुण श्रॉफ यांचे मार्गदर्शन‎

पाऊसमान अत्यंत कमी असल्यामुळे पूर्वी मक्यावर आढळणारी कोळीफॉल आर्मी वर्म ही कीड आता उसाकडे परावर्तित होत आहे. त्याशिवाय इतर किडींचा उसावर प्रादुर्भाव आढळत आहे. त्यामुळे भविष्यात साखर कारखानदारीवर मोठे संकट येणार आहे. केळीवरील चिलिंग, डाळिंबावरील तेल्य . माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या पुढाकारातून अकलूज येथे शेतीच्या विविध किडी व समस्यांबद्दल परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात…

Read More

ध्वनिप्रदूषणाचा कायदा पाळा, डीजे अन् लेसरचा वापर टाळा:मंगळवेढ्यात डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपूजे यांचे मार्गदर्शन‎

गणेशोत्सव साजरा करताना संबंधित विभागाच्या सर्व परवानगी घेण्यात याव्यात. आक्षेपार्ह पोस्टर्स/बॅनर्स लावू नयेत. ध्वनिप्रदूषण कायद्याचे पालन करावे. डीजे व लेसर लाइटचा वापर टाळावा. वाहतुकीस अडथळा करू नये, अशा सूचना उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे यांनी दिल्या. ते मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुरुवारी गणेशोस्तवाच्या अनुषंगाने आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत बोलत होते. या वेळी पोलिस निरीक्षक दत्तात्रय…

Read More

उत्तर प्रदेशात विकास करण्यासाठी लाच घेताहेत आमदार:भाजप – सप आमदारांचा ऑनकॅमेरा पर्दाफाश; 35% कमिशनवर राहिले ठाम

उत्तरप्रदेशात आमदार स्वतःच विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार करत आहेत. रस्ते, गटारे आणि पथदिवे बसवण्यासाठी ते शिफारस-पत्र तेव्हाच लिहितात, जेव्हा त्यांना 35% ते 40% कमिशन मिळते. शिफारस-पत्र हे आमदाराचे एक असे पत्र आहे, ज्याच्या आधारावर CDO (मुख्य विकास अधिकारी) आमदार निधीतून पैसे जारी करतात. 35 ते 40% पैसे आमदाराच्या खिशात गेल्यानंतर कामाची गुणवत्ता काय असेल, याचा अंदाज…

Read More

फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी:भर पावसात राजापेठ ठाण्यावर धडकले नागरिक; आमदार रवी राणांची हजेरी‎

राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रवीनगर परिसरात गुरुवारी ३ सप्टेंबरला वर्दळीच्या रस्त्यावर एका साडेसतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा क्रूरपणे खून करण्यात आला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण संतापाचे वातावरण पसरले आहे. हे दुष्कृत्य करून दहशत माजवणाऱ्या मारे . विशेष म्हणजे, या वेळी पाऊस सुरू असतानाही नागरिकांनी पावसात भिजत आपल्या मागण्या लावून धरल्या होत्या. अल्पवयीन विद्यार्थिनी ही आपल्या घरातून…

Read More

शहरातील रस्ते, घरकुल, आरोग्य, पाणी पुरवठ्याच्या समस्या सोडवा:खा. वानखडे : ग्रामीण जनतेचे जीवन सुकर करण्याच्या सूचना‎

केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी देण्यात येतो. या निधीचा योग्य विनियोग करून ग्रामीण जनतेचे जीवन सुकर करावे. यात प्रामुख्याने पांदण रस्ते, घरकुल, आरोग्य यासोबतच पाणी पुरवठ्याच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात यावा,असे निर्देश खा. बळवंत वानखडे यांनी दिले. जिल्हा नियोजन भवनात खा. वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार ४ रोजी जिल्हा विकास समन्वय…

Read More

गणेशभक्त रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आक्रमक:तीव्र आंदोलन करायचे का?, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते, प्रशासनाची नियोजन बैठक‎

आगामी गणेशोत्सवासंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात बैठक पार पडली. विसर्जन मार्गासह उत्सव होणाऱ्या रोडवरील खड्डे, लोंबकळत असलेल्या विद्युत तारा, वीज मीटरसाठी भरलेली सुरक्षा ठेव न मिळणे आदींवरून गणेशभक्त आक्रमक झाले. रस्ता दुरुस . चार ठिकाणी विसर्जनसाठी घाट : मनपातर्फे घरगुती गणेश विसर्जनासाठी चार ठिकाणी घाटांची निर्मिती केली जाईल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व रस्त्यांचे खड्डे…

Read More