Headlines

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचा पलटवार:'विरोधकांकडून मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न'- खासदार नरेश म्हस्के

ठाणे येथील शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकरांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर ठाण्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाने शिंदे गटावर आरोप करत मीनाक्षी शिंदे यांच्यावर देखील हत्येचा कट रचल्याचा दावा केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. यावरून मंगळवारी ठाण्यात रात्री शिवसेना ठाकरे गटाकडून रास्ता रोको देखील…

Read More

Pune Teachers Constituency Election: Kaustubh Gavade Wins

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी मोठा विजय मिळवला आहे. गावडे यांच्या विजयामुळे महाविकास आघाडी आणि विशेषतः काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना मोठा आणि धक्कादाय . पराभवानंतर सचिन सानप यांची पहिली प्रतिक्रिया या निवडणुकीत कौस्तुभ गावडे यांच्याशी थेट लढत देणाऱ्या सचिन सानप यांनी आपला पराभव…

Read More

Asaram Bapu Jodhpur Jail Surrender Update; SC Parole Extension

Marathi News National Asaram Bapu Jodhpur Jail Surrender Update; SC Parole Extension | Rape Harassment Case जोधपूर3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जोधपूर सेंट्रल जेलमध्ये मंगळवारी रात्री १०.४५ वाजता शरणागती पत्करण्यासाठी पोहोचलेल्या आसारामला जेलरने आत प्रवेश दिला नाही. त्याला मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत शरणागती पत्करायची होती. तो सुमारे ६ तास उशिराने जेलमध्ये पोहोचला होता. प्रशासनाने रात्रीच्या वेळी…

Read More

हिंगोलीकरांनो, पाणी जपून वापरा:पाण्याचा अपव्यय केल्यास नळ जोडणी थेट खंडित होणार, सिद्धेश्वर धरणात केवळ 35% पाणी साठा असल्याने पालिकेचा इशारा

हिंगोली शहरात नळ पाणीपुरवठ्याद्वारे येणारे पाणी वाया घालवणाऱ्या ग्राहकांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय हिंगोली नगरपरिषदेने घेतला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर पालिका प्रशासनाने या संदर्भातील निर्णय घेतला असून नागरीकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम बांगर, मु्ख्याधिकारी प्रांजली मुंढे यांनी केले आहे. हिंगोली शहराला सिध्देश्‍वर धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र यावर्षी धरणामध्ये केवळ 35 टक्केच…

Read More

धीरेंद्र शास्त्री यांनी करवाचौथला ‘खसम पूजन-दिवस’ संबोधले:म्हणाले- पत्नी एक दिवस उपवास करते, त्यानंतर 364 दिवस पतीला टोमणे मारते

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी करवाचौथला ‘खसम पूजन-दिवस’ असे म्हटले आहे. शास्त्री शिवपुरीच्या करैरा येथे सात दिवसीय श्रीराम कथा सांगत आहेत. सोमवारी ‘सीधी बात’ सत्रादरम्यान एका अनुयायाने करवाचौथचे व्रत ठेवण्याबाबत प्रश्न विचारला. यावर शास्त्रींनी मिश्कील अंदाजात उत्तर दिले. ते म्हणाले की, केवळ एक दिवस व्रत ठेवून उर्वरित ३६४ दिवस पतीला टोमणे मारू…

Read More

लैंगिक शोषण प्रकरण, बृजभूषण यांना उत्तर देण्याची अंतिम संधी:पुढील सुनावणी 20 नोव्हेंबरला, महिला कुस्तीपटूंनी निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाला दिले आव्हान

महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह आणि माजी सचिव विनोद तोमर यांना निर्दोष ठरविण्याविरोधात दाखल केलेल्या अपीलवर आज बुधवारी सकाळी ११ वाजता दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने बृजभूषण शरण सिंह यांना उत्तर दाखल करण्याची अंतिम संधी दिली आहे. त्यांच्या वकिलांनी ऑनलाइन उपस्थित राहून उत्तर…

Read More

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये झाडे आणि खांब उन्मळून पडले:चेन्नईमध्ये 20 फूट उंच लाटा उसळल्या; चक्रीवादळ अर्नबच्या प्रभावाची 13 छायाचित्रे

चक्रीवादळ अर्नबने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडक दिली आहे. त्याच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशातील अनेक भागांत मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काकीनाडामध्ये रस्त्यांवर पाणी साचले, विजेचे खांब कोसळले आणि समुद्राच्या लाटांमुळे किनाऱ्याजवळील रस्त्यांचे नुकसान झाले. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विशाखापट्टणममध्ये झाडे उन्मळून पडली, तर श्रीकाकुलममध्ये भाताची शेते पाण्याखाली गेली. चेन्नईच्या एन्नोर बीचवर समुद्राच्या उंच लाटा…

Read More

Pune Teacher Constituency Election: Sachin Sanap Reaction

शिक्षकांनी जो कौल दिला आहे, तो आपण सर्वांनी पूर्ण आदराने स्वीकारला पाहिजे. तांत्रिक गोष्टी अनेक असू शकतात, परंतु या पराभवात कुठेही काही कमी पडलो असेन, तर ती माझी स्वतःची जबाबदारी आहे, असे पुणे शिवसेनाप्रणीत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांनी म्हटले आहे. . सचिन सानप म्हणाले की, पुणे शिक्षक मतदारसंघात मुख्य लढत माझ्यामध्ये आणि भाजपचे उमेदवार…

Read More

पाणी सोडलं नाही तर स्वतः कोयना धरणावर जाऊन पाणी सोडेन:बघू कोण अडवतंय? राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा

कोयना धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग थांबवल्यामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांवर भयंकर पाणीबाणी ओढवली आहे. या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सत्ता संघर्षामध्ये या तीन जिल्ह्यांतील जनतेचा बळी जात आहे. आज पाणी सोडले नाही तर उद्या सांगलीत…

Read More

दक्षता सप्ताहानिमित्त PNB चा उपक्रम:पारदर्शकता अन् नैतिकतेचा वॉकथॉनमधून हुंकार; पंजाब नॅशनल बँकेतर्फे मुंबईत रॅलीचे आयोजन

सार्वजनिक जीवनात सचोटी, नैतिक मूल्ये आणि उत्तरदायित्वाची रुजवणूक करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शहर मंडळ कार्यालयाकडून बुधवारी विशेष वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. दक्षता जागरूकता सप्ताहाचे औचित्य साधून 28 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या या उपक्रमात शहर मंडळ कार्यालय आणि विभागीय लेखापरीक्षण कार्यालयातील दक्षता पथकाने मोठ्या संख्येने हजेरी लावत भ्रष्टाचाराविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले. देशभरात 26…

Read More