रसिका- सानिका यांच्या सुमधूर गायनात भाविक तल्लीन:अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचा पुण्यतिथी महोत्सव, टाळ्यांच्या गजरात भक्तांनी दिली साथसंगत
. वारकरी सांप्रदायाचा इतिहास आणि संत साहित्यातून विश्वव्यापक मानवी जीवनाचे दर्शन होते. जीवनात आपले पणाची व अहंकारी भावनेचे बळ वाढते. अहंकाराला छेद देत संसार जिंकण्याची व संसार व परमार्थ यांची सांगड घालण्याची शिकवण भक्तीतूनच मिळते आणि या मार्गे भगवंताला आपलसं करून भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी भक्ती हाच एकमेव मार्ग असल्याचे निरुपण पुण्यातील ज्ञानेश बुवा धानोरकर यांनी केले….