Headlines

Delhi Petrol Rs 98.64, Diesel Rs 91.58; Fuel Prices Surge Again

नवी दिल्ली28 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मंगळवारी प्रति लिटर 90 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत इंधनाच्या दरात झालेली ही दुसरी वाढ आहे. यापूर्वी गेल्या शुक्रवारीच दरात प्रति लिटर 3 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. दिल्लीत पेट्रोल 87 पैशांनी आणि डिझेल 91 पैशांनी महागले दिल्लीत पेट्रोलची किंमत 87…

Read More

देवस्थान इनाम जमीन कायद्याला अष्टविनायक विश्वस्तांचा विरोध:नव्या कायद्याने मंदिरांच्या इनामी जमिनी भूमाफियांच्या घशात जाणार, विश्वस्तांचा दावा

महायुती सरकारने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ कायदा आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी विभागीय आयुक्तांकडे ५ जून २०२६ पर्यंत हरकती, सूचना मागवण्यात आल्या आहेत. या कायद्यातील संभाव्य तरतुदी पाहून अब्जावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिराचे विश्वस्त संतप्त झाले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, या नव्या कायद्यातील तरतुदींमुळे मंदिरांचे उत्पन्नाचे साधन नष्ट…

Read More

BCCI सरकारी संस्था नाही, RTI च्या कक्षेत येणार नाही:56 वर्षांचे कामी रीता 32 व्यांदा माउंट एव्हरेस्टवर चढले; 19 मेच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. व्ही.डी. सतीशन केरळचे 13 वे मुख्यमंत्री बनले 2. बीसीसीआय आता आरटीआयच्या कक्षेत येणार नाही आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 3. भारत आणि स्वीडनने व्हीनस ऑर्बिटर मिशनवर सामंजस्य करार (MoU) केला क्रीडा (SPORTS) 4. जॅनिक सिनरने इटालियन ओपन जिंकले आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 5. WHO ने…

Read More

एसटीला डिझेल दरवाढीमुळे वर्षाकाठी 124 कोटी अतिरिक्त भार; भाडेवाढ नाही:प्रवाशांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी इंधन बचत, ई-बसचाही पर्याय

राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाला डिझेल दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. डिझेलच्या किमतीत प्रति लिटर ३ रुपये १० पैशांची वाढ झाल्यामुळे महामंडळावर वार्षिक तब्बल १२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. परिवहन मंत्री तथा . सध्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला, तरी प्रवाशांवर तातडीने भाडेवाढ लादली जाणार नाही, अशी ग्वाही मंत्री सरनाईक यांनी…

Read More

घृष्णेश्वर, भीमाशंकर, परळी वैजनाथ, अजिंक्यतारा किल्ल्याचा होणार कायापालट:6 प्रमुख तीर्थक्षेत्रे अन् ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993 कोटींच्या नवीन विकास आराखड्यासह निधीला

राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, भाविक आणि पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांसह आरोग्य सुविधा पुरवण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे . या महत्त्वपूर्ण बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार…

Read More

विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र, अद्याप तोडगा नाही:पुढच्या टप्प्यात धरणे, मोर्चा; आज द्वारसभा झाली

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी १४ मे पासून श्रृंखलाबद्ध आंदोलन सुरू केले आहे. शासनाने अद्याप या आंदोलनाची दखल न घेतल्याने महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघाने येत्या काळात लढा अधिक तीव्र करण्याची तयारी केली आहे. याच क्रमात आज, सोमवारी द्वारसभा घेण्यात आली. शासनाकडून मागण्यांवर ठोस निर्णय होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे….

Read More

विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला, आचारसंहिता लागू:स्थानिक यंत्रणेत लगबग; 25 मे रोजी अधिसूचना, 18 जूनला मतदान, 22 ला निकाल

अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून, २२ जून रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला जाईल. निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांना आता कोणत्याही नव्या विकासकामांची घोषणा करता येणार नाही. तसेच, त्यांना सरकारी वाहनांचा…

Read More

सुनील तटकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला:दोन दिवसांपूर्वी पार्थ पवारही भेटले, राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद आणि नेत्यांमधील सुप्त संघर्षाची चर्चा सुरू असतानाच, राज्याच्या राजकारणात आज एक अत्यंत महत्त्वाची घडामोडी घडली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच खासदार पार्थ पवार यांनीही मुख्यमंत्र्यांची घेतली होती. त्यानंतर आता थेट प्रदेशाध्यक्षच मुख्यमंत्र्यांच्या दरबारी…

Read More

धन्वंतरी रुग्णालयात 40 वर्षांनी पहिल्यांदाच निवडणूक:15 जागांचे निकाल जाहीर, 6 उमेदवार बिनविरोध विजयी

गेल्या ४० वर्षांत पहिल्यांदाच अमरावती येथील धन्वंतरी सहकारी रुग्णालय सहकारी संस्थेची (दसरा मैदानजवळ, बडनेरा रोड) निवडणूक पार पडली. सोमवारी दुपारी या निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला. १७ मे रोजी झालेल्या मतदानात ३ हजार १७१ मतदारांपैकी १ हजार ३३८ (४२.१९ टक्के) मतदारांनी आपला हक्क बजावला होता. कॅम्प परिसरातील आशीर्वाद मंगल कार्यालयात सोमवारी सकाळी ९ वाजता मतमोजणीला…

Read More

अपर आयुक्त राजेश खवले यांचा स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना कानमंत्र:यशासाठी सातत्यपूर्ण अभ्यास आणि नियोजनाचे महत्त्व सांगितले

नागपूरचे अपर आयुक्त राजेश खवले यांनी अमरावती येथे सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. खचून न जाता सातत्याने परिश्रमपूर्वक नियोजनबद्ध रीतीने योग्य अभ्यास केल्यास जीवनात यशस्वी होता येते, असा कानमंत्र त्यांनी दिला. खवले यांनी स्वतःच्या जीवनातील अनुभव कथन केला. ग्रामीण भागातून येऊन कापडाच्या दुकानात काम करत असताना, माहुली जहागीर ते अमरावती असे दररोज…

Read More