उष्णतेच्या लाटेने होरपळल्या केळीबागा:उत्पादनात 30 टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता; रावेरमधील शेतकरी हवालदिल
तांदलवाडी गेल्या चार-पाच दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४३ ते ४५ अंशांवर पोहोचला असून, याचा मोठा फटका तापी काठावरील केळीच्या बागांना बसत आहे. उष्ण वाऱ्यांमुळे केळीची पाने होरपळून निघत असून, उत्पादनात २५ ते ३० टक्के घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे तांदलवाडीसह परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तापी नदीच्या पट्ट्यातील तांदलवाडी, मांगलवाडी, बलवाडी,…