डॉ. संग्राम पाटील यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा:ब्रिटनला परतण्याचा मार्ग मोकळा; भाजप नेत्याबद्दलच्या पोस्टमुळे दाखल झाला होता गुन्हा
भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आणि प्रसिद्ध युट्युबर डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या विरोधात बजावण्यात आलेल्या लुकआउट सर्क्युलरमध्ये आवश्यक बदल करण्याचे आदेश न्यायालयाने 5 मे 2026 रोजी दिले आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे डॉ. संग्राम पाटील यांचा ब्रिटनला परतण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, त्यांना कायदेशीर प्रक्रियेतून मोठा दिलासा मिळाला…