Headlines

Radhakrishna Vikhe Patil Slams Rahul Gandhi Over Pune NEET Protest

दिल्लीतील जंतरमंतर येथील ‘नीट’ (NEET) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तरुण वर्गाला (जेन-झेड) साद घालण्यासाठी पुण्यात आयोजित केलेल्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती सरकारमधील जलस . “पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रकार गंभीर; राहुल गांधींना कोणी गांभीर्याने घेत नाही” पुण्यातील कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पैसे देऊन आणल्याच्या चर्चांवर बोलताना विखे…

Read More

महाराष्ट्र हादरवणारे संभाजीनगरमधले ते 3 मृत्यू टळले असते:'पॉज' घेतला असता, तर उजळले असते चांदगुडे कुटुंबाचे भविष्य!, कसे…वाचाच!

वडिलांसोबतच्या वादातून छ्त्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरून एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केली. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या वडिलांचाही त्याच डोंगरावरून पडून मृत्यू झाला. पती आणि मुलगा डोळ्यांसमोर गेला हे पाहून तिथे असलेल्या त्या मुलाच्या आईनेही त्याच डोंगरावरून काही क्षणाच्या आत उडी घेत आपले जीवन संपवले. कुणाल मुरलीधर चांदगुडे (वय 19), मुरलीधर दामोदर चांदगुडे (वय 48) आणि संगीता…

Read More

पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने सुप्रिया सुळे संतापल्या?:म्हणाल्या – आम्हाला चुकीच्या चौकटीत बसवू नका, काँग्रेस नेत्यांचा केंद्राशी समन्वय नसल्याचाही दावा

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत जाऊ नये, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर सुळे यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचा केंद्रातील नेत्यांशी योग्य समन्वय नसल्यामुळे अशी विधाने होत असावीत, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. त्यांच्या…

Read More

गौरव:महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय 'एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सन्मान

विद्युत क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांना ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स’ (भारत) या संस्थेचा मानाचा ‘एमिनेंट इंजिनियर’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमरावती येथे शुक्रवारी (दि. 21) आयोजित विशेष सोहळ्यात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. अमरावती येथे 41 वे राष्ट्रीय अधिवेशन ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ…

Read More

लँडिंग करताना विमानाची टेल जमिनीला धडकली:गोरखपूरमध्ये वैमानिकाने दुसऱ्या प्रयत्नात विमान उतरवले; इंडिगो विमानात 178 लोक होते

गोरखपूर विमानतळावर एक विमान अपघात टळला. इंडिगो विमानाची लँडिंग होत असताना त्याचा मागील भाग (टेल) जमिनीला धडकला होता. त्यानंतर वैमानिकाने विमान पुन्हा हवेत घेतले. काही वेळाने एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) कडून परवानगी मिळाल्यावर विमानाची पुन्हा लँडिंग करण्यात आली. ही घटना 19 ऑगस्ट रोजीची आहे. दिल्लीहून येणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट 6E 2381 मध्ये क्रू मेंबर्ससह 178 लोक…

Read More

पुण्यात दोन पिस्तूल, काडतुसांसह तरुण अटकेत:विक्रीसाठी आणली होती शस्त्रे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

कोथरूड परिसरात विक्रीसाठी दोन पिस्तूल आणि जिवंत काडतुसे घेऊन आलेल्या २१ वर्षीय तरुणाला कोथरूड पोलिसांनी अटक केली. प्रेम देवेंद्र साळुंखे (वय २१, रा. म्हसोबा चौक, दत्तवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा सुमारे दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९…

Read More

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर:महेंद्र दळवींनी सुनील तटकरेंना सुनावले; म्हणाले- त्यांच्या पक्षाला आम्ही गणतीतही धरत नाही

रायगड जिल्ह्यात महायुतीचे सरकार सत्तेत असले तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. पत्रकारांशी बोलताना दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा कायम अडथळे निर्माण करणारा पक्ष असल्याचे सांगत, त्यांच्या पक्षाला आम्ही…

Read More

सर्दी-खोकल्याची काही औषधे मुलांना देण्यावर बंदी:4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना धोका, पॅकेटवर चेतावणी लिहिणे आवश्यक, केंद्राचा आदेश

केंद्र सरकारने चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांबाबत शनिवारी नवीन आदेश जारी केला आहे. सरकारने चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फिनाइलेफ्राइन हायड्रोक्लोराइड असलेल्या काही औषधांच्या वापरास बंदी घातली आहे. सरकारने औषध कंपन्यांना या औषधांच्या पॅकेटवर, आतील माहितीवर आणि जाहिरात सामग्रीवर स्पष्ट चेतावणी लिहिण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून लहान मुलांना त्यांच्या वापरामुळे…

Read More

सीओईपी विद्यार्थिनीवर माफीसाठी दबाव, वडेट्टीवार यांची भाजपवर टीका:काँग्रेस कार्यकर्त्यांवर चुकीचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील विद्यार्थिनीवर दबाव टाकून माफी मागण्यास लावल्याबद्दल आणि तिला कोंडून ठेवल्याबद्दल भाजपवर टीका केली आहे. विद्यार्थिनींनी प्रसारमाध्यमांसमोर आपल्या अडचणी मांडल्यानंतर सुधारणा करण्याऐवजी हा प्रकार घडल्याचे वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार यांनी विद्यार्थिनीला अभाविप आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्रास झाल्याचा आरोप करत तिची माफी मागितली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली नसतानाही…

Read More

रशियाकडून पाचव्या पिढीचे सुखोई-57 भारत घेऊ शकतो:100+ सुखोई-30MKI देखील अपग्रेड केले जातील; पुतिन यांच्या दौऱ्यात संरक्षण करार शक्य

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन 12-13 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या BRICS शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात येणार आहेत. यावेळी भारत आणि रशिया यांच्यातील संरक्षण सहकार्याशी संबंधित दोन मोठ्या प्रस्तावांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पहिला प्रस्ताव 100 हून अधिक सुखोई-30MKI फायटर जेट्सना रशियन तांत्रिक मदतीने अपग्रेड करण्याचा आहे. यामध्ये इंजिन, इलेक्ट्रॉनिक प्रणाली आणि शस्त्रास्त्रांची क्षमता वाढवता येईल,…

Read More