Headlines

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पीडित कुटुंबाला फोन:डॉ. गोऱ्हे यांच्या जुन्नर भेटीत न्याय-सुरक्षेची ग्वाही

जुन्नर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि मृत्यूच्या गंभीर प्रकरणानंतर शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून कुटुंबाशी संवाद साधत त्यांना न्याय आणि सुरक्षेची ग्वाही दिली. एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबाला सांगितले की, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या…

Read More

तामिळनाडू सरकार नवजात बालकांना सोन्याची अंगठी देणार:1.28 लाख अंगठ्यांसाठी ₹220 कोटींचे बजेट; निविदेवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले

तमिळनाडू सरकारने सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या नवजात बालकांसाठी 1.28 लाख सोन्याच्या अंगठ्यांसाठी वर्क ऑर्डर जारी केले आहेत. या योजनेचे बजेट 220 कोटी रुपये आहे. तमिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन (TNMSC) ने शुक्रवारी रात्री उशिरा जॉयलुक्कास आणि कल्याण ज्वेलर्सला ऑर्डर दिले. या अंगठ्या जून ते सप्टेंबर दरम्यान सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या मुलांना दिल्या जातील. ही योजना 15 सप्टेंबर रोजी…

Read More

सीओईपी परिसरात राजकीय व्यक्तींना प्रवेशबंदी:26 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या परिसरात राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रवेश करण्यास पुणे पोलिसांनी प्रतिबंध घातला आहे. विद्यापीठातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 मधील कलम 163 अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे. हा प्रतिबंध 26 ऑगस्टपर्यंत लागू राहील. शुक्रवारी, 21 ऑगस्ट रोजी सीओईपीच्या वसतिगृह परिसरात विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला…

Read More

शरद पवार भेटीवर पार्थ पवारांनी दिलं थेट उत्तर:राष्ट्रवादीच्या बैठकीत अंतर्गत वादावर खलबतं, सच्चिदानंद सिंह यांच्यावर कारवाईचे संकेत

राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज पार्थ पवार यांच्या वरळीतील शुभदा निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाल्या, तर जय पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह पक्षातील मंत्री आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, संघटनेची स्थिती आणि पक्षांतर्गत निर्माण झालेले मतभेद यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती…

Read More

संभाजीनगरमधले 3 मृत्यू:वडिलांसोबतच्या 'त्या' वादातून कुणालची आत्महत्या पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती समोर

कुणाल चांदगुडे (19) या तरुणाने काल (दिनांक 21) छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याला वाचवताना त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे (48) यांचाही मृत्यू झाला. तर डोळ्यांसमोर मुलगा आणि पती कोसळल्याचे पाहून आई संगीता चांदगुडे यांनीही डोंगावरून उडी घेतली. या घटनेत त्यांचाही मृत्यू झाला. कुणालने हे टोकाचे पाऊल आयफोनमुळे उचलले असल्याची चर्चा सुरू असतानाच…

Read More

मला 100 टक्के मंत्रिपद मिळणार!:मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी एकनाथ शिंदेंच्या खासदाराचा मोठा दावा; मंत्रिपदावर थेट भाष्य

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, महाराष्ट्रातील काही खासदारांना मोदी सरकारमध्ये स्थान मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या दिल्लीतील भेटीगाठींनाही महत्त्व आले आहे. शिवसेना शिंदे गटालाही या विस्तारात केंद्रातील मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात…

Read More

राहुल गांधींचा विद्यार्थी संवाद म्हणजे नौटंकी:युवकांना राजकारणासाठी भडकवू नये, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

राहुल गांधी यांच्या विद्यार्थी संवाद म्हणजे केवळ नौटंकी आहे. काँग्रेस पक्षाचा आलेख सातत्याने घसरत आहे. संपत चाललेल्या काँग्रेसला पुन्हा उभे करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुढे करून राजकीय आधार मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी युवकांचा वापर करून राहुल गांधी देशभरात अशा प्रकारची नौटंकी करीत असल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. चंद्रशेखर बावनकुळे…

Read More

Rajiv Ranjan Prasad Statement On Naxalism At Pune Media Award Ceremony

बस्तरचे भूमिपुत्र, ज्येष्ठ अभ्यासक व लेखक राजीव रंजन प्रसाद यांनी ‘दिमागी नक्षलवाद’ हा देशासमोरील मोठा धोका असल्याचे मत व्यक्त केले. पुणे येथे विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित देवर्षी नारद माध्यम पुरस्कार वितरण आणि ‘नक्षलवाद: काल आणि आज’ या विषयावरील . नक्षलवादी विचारसरणी समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे त्यांना सहजपणे राज्य करता येते. चुकीच्या इतिहास…

Read More

Radhakrishna Vikhe Patil Slams Rahul Gandhi Over Pune NEET Protest

दिल्लीतील जंतरमंतर येथील ‘नीट’ (NEET) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तरुण वर्गाला (जेन-झेड) साद घालण्यासाठी पुण्यात आयोजित केलेल्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती सरकारमधील जलस . “पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रकार गंभीर; राहुल गांधींना कोणी गांभीर्याने घेत नाही” पुण्यातील कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पैसे देऊन आणल्याच्या चर्चांवर बोलताना विखे…

Read More

महाराष्ट्र हादरवणारे संभाजीनगरमधले ते 3 मृत्यू टळले असते:'पॉज' घेतला असता, तर उजळले असते चांदगुडे कुटुंबाचे भविष्य!, कसे…वाचाच!

वडिलांसोबतच्या वादातून छ्त्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरून एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केली. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या वडिलांचाही त्याच डोंगरावरून पडून मृत्यू झाला. पती आणि मुलगा डोळ्यांसमोर गेला हे पाहून तिथे असलेल्या त्या मुलाच्या आईनेही त्याच डोंगरावरून काही क्षणाच्या आत उडी घेत आपले जीवन संपवले. कुणाल मुरलीधर चांदगुडे (वय 19), मुरलीधर दामोदर चांदगुडे (वय 48) आणि संगीता…

Read More