Headlines

पुणे ग्रामीण पोलिसांचे कोल्हापूर मेळाव्यात वर्चस्व:तब्बल 57 पदकांसह जनरल चॅम्पियनशिप पटकावली

कोल्हापूर येथे झालेल्या २१ व्या परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा २०२६ मध्ये पुणे ग्रामीण पोलिसांनी जनरल चॅम्पियनशिप जिंकली. त्यांनी एकूण ५७ पदके मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. या मेळाव्यात पुणे ग्रामीणसह सातारा, सांगली, सोलापूर ग्रामीण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. वैज्ञानिक पद्धतीने तपास, पोलीस छायाचित्रण, पोलीस व्हिडिओचित्रण, घातपातविरोधी तपासणी, संगणक जागरूकता…

Read More

वादानंतर कंगनाचे जेन-झीवर बदलले सूर:म्हटले- ही सरकारची ताकद, यांचा अभिमान, काही जण त्यांचे नाव खराब करत आहेत; आधी म्हटले होते गटारछाप

आंदोलनानंतर विद्यार्थी आणि जेन-झी (Gen-Z) यांच्यावर निशाणा साधणाऱ्या अभिनेत्री आणि खासदार कंगना रनोट यांचे सूर बदलले आहेत. अभिनेत्रीने नवीन निवेदनात या पिढीचे कौतुक केले आणि म्हटले की, ही पिढी देखील सरकारचाच एक भाग आहे. अलीकडेच संसदेबाहेर कंगनाला विचारण्यात आले होते की, राहुल गांधी म्हणत आहेत की सरकारने जेन-झीचे म्हणणे ऐकले पाहिजे. यावर त्यांनी सांगितले, जेन-झी…

Read More

Manoj Jarange Patil Attacks Government; Calls For Maratha Protest August 29

“आई तुळजाभवानीच्या पवित्र दरबारातून आणि साक्षीने सांगतो, सध्याच्या सरकारकडून मराठ्यांवर उघड अन्याय सुरू आहे. मराठ्यांच्या हक्काची कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याचे मोठे षडयंत्र रचले जात आहे. मात्र, आता हा अन्याय सहन केला जाणार नाही. 29 ऑगस्टपासून अंतरव . पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी तुळजापूर येथे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद…

Read More

हिंगोलीत 25 लाखांसाठी विवाहितेचा छळ:सासरच्या 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे येथे प्लॉट घेण्यासाठी माहेरावरून २५ हजार रुपये घेऊन येण्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या ८ जणांवर हट्टा पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. ७ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील हयातनगर येथील सारिका यांचा विवाह खैरगाव बुद्रूक (ता. अर्धापूर) येथील आकाश सोळंके याच्या सोबत झाला होता. विवाहानंतर काही दिवस चांगले वागविल्यानंतर सासरच्या मंडळींनी…

Read More

जायकवाडी जलाशयाचे जलपूजन:पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते पाणीसमृद्धीचे स्वागत

यंदाच्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात समाधानकारक जलसाठा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जायकवाडी धरणाच्या जलसाठ्याचे जलपूजन करण्यात आले. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत झालेल्या या जलपूजन सोहळ्याला लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी आमदार विलास भुमरे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी, महापौर समीर राजूरकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेविका हर्षदा शिरसाट,…

Read More

सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी अनियमिततेची चौकशी:मुख्यमंत्र्यांचे आदेश, राजकीय आरोप-प्रत्यारोपांना नवे वळण

मुंबईतील सुप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराच्या कथित देणगी घोटाळ्याची आता सखोल चौकशी होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिराच्या दानपेटीतून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर आणि विद्यमान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे थेट आदेश दिले आहेत. नेमकी…

Read More

हिंगोलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा:1.86 लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांवर गुन्हा दाखल

हिंगोली तालु्क्यातील संतुकपिंपरी शिवारात जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून दोन दुचाकी, पाच मोबाईलसह १.८६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चौघांवर शनिवारी ता. ८ पहाटे हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्हयातील अवैधव्यवसाय रोखण्यासाठी पोलिस दलाने कंबर कसली आहे. पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना,…

Read More

Umesh Patil Criticizes Sunetra Pawar Over NCP Internal Conflict

अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि धुसफूस आता उघडपणे चव्हाट्यावर येऊ लागली आहे. राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रदेशाध्यक्ष ब . सुनेत्रा वहिनींना स्वतःच्या दुःखात शांत बसण्याचीही वेळ मिळाली नाही उमेश पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर ओढवलेल्या दुःखाचा आणि…

Read More

Gold Silver Price Hike | India Market Update 2026

नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोन्या-चांदीच्या दरात या आठवड्यात मोठी वाढ दिसून आली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, या आठवड्यातील पाच व्यावसायिक दिवसांत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7,064 रुपयांनी वाढून 1,49,621 रुपये झाला आहे आणि एक किलो चांदीची किंमत 14,094 रुपयांनी वाढून 2,31,381 रुपयांवर पोहोचली आहे. पाच दिवसांपूर्वी म्हणजेच सोमवारी सोन्याची…

Read More

राहुल म्हणाले – महिला आरक्षण विधेयक 2023 मध्येच मंजूर झाले:रिजिजू यांना विचारले – 3 वर्षांनंतरही लागू का नाही, परिसीमनशी का जोडले

राहुल गांधी यांनी शनिवारी सांगितले की, महिला आरक्षण विधेयक 2023 मध्येच संसदेत एकमताने मंजूर झाले होते आणि काँग्रेसने त्याला पूर्ण पाठिंबा दिला होता. आता तीन वर्षांनंतरही ते लागू करण्यात आलेले नाही. राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना प्रश्न विचारला की, महिला आरक्षण कायदा लागू करण्यास विलंब का होत आहे आणि तो परिसीमनशी का…

Read More